Navaneet Kaur Instagram - माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील तसेच डॉ देवीसिंगजी शेखावत यांची घेतली सदिच्छा भेट . महाराष्ट्राचा गौरव माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व डॉ देवीसिंगजी शेखावत अमरावतीच्या दौऱ्यावर आले असता त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रतिभाताई पाटील तसेच देवीसिंग जी शेखावत यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला तसेच त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील तसेच डॉ देवीसिंगजी शेखावत यांची घेतली सदिच्छा भेट . महाराष्ट्राचा गौरव माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व डॉ देवीसिंगजी शेखावत अमरावतीच्या दौऱ्यावर आले असता त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रतिभाताई पाटील तसेच देवीसिंग जी शेखावत यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला तसेच त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.