Urmilla Kothare Instagram – Here is the Teaser!!
एकदा काय झालं!!
बाबाच्या गोष्टी आणि आईच्या अंगाईची गोष्ट…
प्रत्येक पिढीची आणि प्रत्येक घराची गोष्ट!!
हृदयस्पर्शी गाण्यांची गोष्ट…
पुणे टॉकीज प्रा.लिमिटेड आणि हेमंत गुजराथी प्रस्तुत,
एकदा काय झालं!!
Produced by Gajavadana and Showbox .
Story, Screenplay, Dialogues, Direction and Music by –
Saleel Kulkarni
भूमिका –
सुमीत राघवन, उर्मिला कोठारे, डॉ.मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले, हृषिकेश देशपांडे, आकांक्षा आठल्ये, मुक्ता पुणतांबेकर, प्रतीक कोल्हे, मयुरेश आगटे , रितेश ओहोळ.
बालकलाकार – अर्जुन पुर्णपात्रे , अद्वैत वाचकवडे, मेरवान काळे आणि अद्वैत घुळेकर.
Sumeet Raghvan Urmila Kothare Pushkar Sudhakar Shrotri Sandeep Khare Shankar Mahadevan Siddharth Mahadevan Lead Media & Publicity Pvt. Ltd.
#ekdakaayzala #एकदा_काय_झालं #marathimovie #musiclaunch #teaserlaunch #saleelkulkarni #shankarmahadevan #sunidhichauhan #sandeepkhare #sameersamant #shubhankarkulkarni #marathisongs #musicalfilm #PuneTalkiesPvtLtd #hemantgujrathi #DawnStudioz | Posted on 13/Jul/2022 13:04:38



