Urmilla Kothare Instagram – बाबाच्या गोष्टीची आणि आईच्या अंगाईची गोष्ट
छोट्यांच्या हृदयातल्या मोठ्या वादळाची गोष्ट
पुणे टॉकीज प्रा.लिमिटेड प्रस्तुत,
‘एकदा काय झालं…
Produced by Gajavadana and Showbox
Story, Screenplay, Dialogues, Direction and Music by –
डॉ. सलील कुलकर्णी
भूमिका –
सुमीत राघवन, उर्मिला कोठारे, डॉ.मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, राजेश भोसले, हृषिकेश देशपांडे, आकांक्षा आठल्ये, मुक्ता पुणतांबेकर, प्रतीक कोल्हे, मयुरेश आगटे , रितेश ओहोळ.
बालकलाकार – अर्जुन पुर्णपात्रे , अद्वैत वाचकवडे, मेरवान काळे आणि अद्वैत घुळेकर. | Posted on 08/Jul/2022 11:59:32



