संस्कृतीक भवन अमरावती येथे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी द्वारा आयोजीत मन की बात या कार्यक्रमाला उपस्थिती

अमरावती – जबलपुर सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन नम्बर 12159 के रूट को पूर्ववत करने के लिए माननीय केंद्रीय रेल मंत्री श्री अश्विनी वैष्णव जी को पत्र देकर मांग की

राजापेठ येथील श्री रामदेवबाबा मंदिर प्रांगणात रासगरब्याचे उदघाटन केले,यावेळी प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक श्री चंद्रकुमारजी जाजोदिया उपस्थित होते,या वेळी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिम्मित हा रासगरबा समर्पित करण्यात आला असून,भारतमातेच्या पूजनाने या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला
जिल्हा स्त्री रुग्णालय(डफरीन हॉस्पिटल)येथे नवजात शिशु कक्षात लागलेली आग ही शॉट सर्किटमुळे,या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी नाही,तातडीने रुग्णालयात धाव घेऊन परिस्थितीची माहिती घेतली,सर्व 27 शिशुना सुपर स्पेशालिटी मध्ये हलविण्यात आले असून,आता परिस्थिती आटोक्यात आहे

पूजनीय भाऊसाहेब यांच्या जन्मोत्सव निमित्त गुरुजींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले…
भारत के आजादी के लिए अपना सर्वस्व न्योछावर कर फांसी के फंदे को गले लगानेवाले अमर वीरशहीद भगतसिंहजी की आज जयंती, इस अवसर पर कोटी कोटी नमन…डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक स्थित अमर शहीद भगतसिंहजी की प्रतिमा को माल्यार्पण कर अभिवादन किया
अमरावती जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयाच्या(डफरीन हॉस्पिटल) 50 कोटी रुपये किमतीच्या 200 बेड क्षमतेच्या नवीन वास्तूचे निर्माण कार्य अंतिम टप्प्यात,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे हस्ते सदर भव्य दिव्य सर्व सुविधायुक्त वास्तूचे लवकरच होणार लोकार्पण, सर्व अधिकाऱ्यां समवेतआज पाहणी करून घेतला इमारतीचा आढावा,जुन्या डफरीन दवाखान्यात अपुऱ्या जागेमुळे महिला रुग्णांची गैरसोय होत होती,एका बेडवर 2/2रुग्ण, कधी कधी प्रसूत माता व नवजात शिशुना जमिनीवर झोपावे लागत होते,ही बाब लक्षात घेऊन केलेल्या पाठपुराव्याला यश,तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कार्यकाळात या इमारतीच्या बांधकामाला मिळाली मान्यता आणि देवेंद्रजी फडनविस यांचेद्वारे मंजूर 50 कोटींच्या निधीतून साकारली गेली ही भव्य दिव्य इमारत