Spruha Joshi Instagram – नमस्कार रसिकहो , आजच्या My Bookshelf च्या भागात मी तुम्हाला 3 पुस्तकांबद्दल सांगणार आहे,
1. कालकल्लोळ ;
2. मु. पो. आई ;
3. हमारी याद आयेगी
(Full Video Link In Bio)
“MY BOOKSHELF” या उपक्रमामधील ३ भाग्यवान वाचकांना माझ्या आवडत्या पुस्तकांची सप्रेम भेट ग्रंथमतर्फे घरपोच देण्यात येणार आहे.त्या ३ भाग्यवान वाचकांची नावे १५ दिवसांनी ग्रंथमच्या पेजवर जाहीर होतील 😍
हा व्हिडीओ जरूर बघा, सहभागी व्हा आणि अभिप्राय नक्की कळवा.
Credits
________________________________
Produced by:
Spruha Joshi
Editors:
@soham.kurulkar
@shaarv_17
Graphics –
@yographix_10
Costumes: @cottonvillage
Styling: @tanmay_jangam
Managed By – @aanurag3
#ReelsWithSpruha #BookShelf #Books #SpruhaJoshi #Reading #ReelItFeelIt #ReelKaroFeelKaro #ReelInstagram #Poem #NewVideo #YouTube #YouTubeChannel #ReelsIndia Mumbai, Maharashtra | Posted on 26/Aug/2022 19:48:34



