Smile like you mean it.
Location: @casamarinanagaon
.
.
.
.
.
#SpruhaJoshi #Smile #MondayMood #Alibaug #ShootLife
उंच माझा झोका या मालिकेमध्ये मी “रमा”म्हणून आले, त्याला आज १० वर्ष पूर्ण झाली. रमाबाई या व्यक्तिरेखेवर आजवर तुम्ही जे निस्सीम प्रेम केलंत त्यासाठी मनापासून आभार. ❤️🙏
.
.
.
.
#Rama #unchmazazoka #SpruhaJoshi #zeemarathi #10yearsoframa Mumbai, Maharashtra
The reflection of true beauty 🫣😜
This lovely black and gold saree by @patelsarees_pvtltd is super light, easy to drape, and I adore the way it feels.
Patel Saree is a stunning collection of designer sarees, dresses, lehengas, kurtis, gowns, and much more.
Head over to https://patelsarees.com/ to check out this gorgeous saree and other latest wedding collection.
Follow their insta @patelsarees_pvtltd for latest trends and finest collection!
Styled By – @tanmay_jangam
.
.
.
.
.
#spruhajoshi #patelsarees #saree #black #event #ad Mumbai, Maharashtra
The reflection of true beauty 🫣😜
This lovely black and gold saree by @patelsarees_pvtltd is super light, easy to drape, and I adore the way it feels.
Patel Saree is a stunning collection of designer sarees, dresses, lehengas, kurtis, gowns, and much more.
Head over to https://patelsarees.com/ to check out this gorgeous saree and other latest wedding collection.
Follow their insta @patelsarees_pvtltd for latest trends and finest collection!
Styled By – @tanmay_jangam
.
.
.
.
.
#spruhajoshi #patelsarees #saree #black #event #ad Mumbai, Maharashtra
Getting into the new routine of working out virtually from anywhere, here is some snippets from my animal flow session today with @askknatural.
#TrainedByAskknatural #TransformedByAskknatural #VirtualTraining #YashPatel
#45dayschallenge #SpruhaJoshi #FitnessChallenge #ReelsWithSpruha #Fitness #Exercise Mumbai, Maharashtra
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. 🙏
#bahinabai #poem Mumbai – मुंबई
निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी 🙏🏻😭
खास तुमच्यासाठी सूर नवा ध्यास नवा भागाचे BTS. (Full Video Link In Bio)
तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
Credits –
Filming : @avi.syndrome.28
Edit & Graphics :
@vaibhavshetkar & Team
#SpruhaJoshi #SurNavaDhyasNava #ColorsMarathi #BTS #ShootLife #OnSet #BTSFun #BehindTheScenes Mumbai, Maharashtra
नमस्कार रसिकहो , आजच्या My Bookshelf च्या भागात मी तुम्हाला 3 पुस्तकांबद्दल सांगणार आहे,
1. कालकल्लोळ ;
2. मु. पो. आई ;
3. हमारी याद आयेगी
(Full Video Link In Bio)
“MY BOOKSHELF” या उपक्रमामधील ३ भाग्यवान वाचकांना माझ्या आवडत्या पुस्तकांची सप्रेम भेट ग्रंथमतर्फे घरपोच देण्यात येणार आहे.त्या ३ भाग्यवान वाचकांची नावे १५ दिवसांनी ग्रंथमच्या पेजवर जाहीर होतील 😍
हा व्हिडीओ जरूर बघा, सहभागी व्हा आणि अभिप्राय नक्की कळवा.
Credits
________________________________
Produced by:
Spruha Joshi
Editors:
@soham.kurulkar
@shaarv_17
Graphics –
@yographix_10
Costumes: @cottonvillage
Styling: @tanmay_jangam
Managed By – @aanurag3
#ReelsWithSpruha #BookShelf #Books #SpruhaJoshi #Reading #ReelItFeelIt #ReelKaroFeelKaro #ReelInstagram #Poem #NewVideo #YouTube #YouTubeChannel #ReelsIndia Mumbai, Maharashtra
गेले काही दिवस ‘सूर नवा’च्या मंचावरून जो सांगितिक उपक्रम सुरू आहे, तो आपण सगळे बघताच आहात. आमच्या या नवीन, उमद्या गायकांना त्यांचं स्वतःचं नवीन कोरं गाणं मिळतंय. ही त्यांच्यासाठी गायक म्हणून अप्रतिम संधी आहे. आणि रसिक म्हणून आपल्याला पर्वणी. असा उपक्रम याआधी कोणत्याच रिअॅलिटी शो मध्ये झालेला नाही..
म्हणून या उपक्रमात आपलाही लहानसा सहभाग असावा असं वाटलं, आणि मी अवधूतकडे ही इच्छा बोलून दाखवली. त्याने त्वरित माझा हट्ट मान्य केला आणि माझ्या लाडक्या वैशाली सामंत सोबत मी हे गाणं करावं असं मला सांगितलं. गेल्या आठवड्यात उत्कर्ष राजगायक झाला आणि मी आणि वैशाली लगेच कामाला लागलो. उत्कर्ष चा आवाज आणि वय हे दोन्ही लक्षात घेऊन वैशाली ने जी कल्पना सांगितली ती मस्त होती फार. ‘तरुण पिढीला त्यांचा महाराष्ट्र भविष्यात कसा हवा आहे, त्यांच्या आशा आणि स्वप्नं मांडणारं गाणं आपण करूया’ असं तिने सुचवलं. मला तिच्या डोक्यातली चालही गुणगुणून दाखवली. मला कल्पना तर बेहद्द आवडलीच पण इतक्या clear brief नंतर माझं काम खूप सोप्पं होऊन गेलं. अजून पूर्णसुद्धा न झालेली कविता उत्कर्षच्या आवाजात ऐकू येऊ लागली. रात्री दीड दोन वाजेपर्यंत गाणं पूर्ण लिहून झालं. या सगळ्या प्रोसेसमध्ये वैशाली खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली. अवधूत – गिरीजा दोघांनीही कौतुकाची थाप दिली.
प्रत्यक्ष गाणं अनुराग ने सुंदर arrange केलं आणि उत्कर्षने अक्षरश: या गाण्याचं सोनं केलं. हे त्याचं पहिलं गाणं आहे, हे कुणालाही खरं वाटणार नाही . इतक्या सहजतेने आणि सफाईने तो गायलाय.
पण खरी जादू आहे ही ती त्याच्या स्वप्नाळू वयाची आणि त्या निरागस सुरांची. त्यात विश्वास आहे, ठामपणा आहे, ताकद आहे आणि आत्मविश्वासातून आलेला शांतपणा आहे. त्याच्या आवाजात हे गाणं ऐकताना ‘भविष्य सुंदर असणार आहे, ही खात्री मला वाटली, तशी तुम्हालाही वाटणार यात कोणतीही शंका नाही.
आणि दरवेळेस मला एकाहून एक सुंदर अनुभव देऊ करणाऱ्या ‘सूर नवा ध्यास नवा’ च्या मंचाबद्दल काय लिहू ? या संपूर्ण टीमला अनेक अनेक वेळा thank you. आणि फक्त आणि फक्त प्रेम …!!.❤️
स्पृहा.
Full Song Link In Bio
@colorsmarathi @avadhoot_gupte @maheshmkale @vaishalisamant @utkarsh_wankhede_official @vaibhavjosheeofficial @mithileshpatankar @ajitparab75 @mandarwadkar9 @avibhan22 @the.prathmesh.desai @varadflute_official @amit_pianojazz @odevaskar @manishbassman @kishorguitar @prasadpadhye Mumbai, Maharashtra
हिंदी दिवस विशेष – सुना है कभी तुमने रंगों को (जगदीश गुप्ता)
#ReelWithSpruha #SpruhaJoshi #ReelItFeelIt #Poem #YouTube #NewVideo #YouTubeChannel #ReelsIndia #ReelKaroFeelKaro #PoemReels #HindiDiwas #HindiPoem #HindiDiwas2022 #हिंदीदिवस
Credits
________________________________
Produced by: Spruha Joshi
Filming & Production Stills:
@anirudha_joshi97
@kshitijkulkarni_25
@aryapatil16
@avi.syndrome.28
Editors:
@soham.kurulkar
@shaarv_17
Graphics –
@yographix_10
Managed by: @aanurag3 Mumbai, Maharashtra
२०२० Lockdown मध्ये माझ्या लाडक्या ( आई, बाबा आणि धाकटी बहीण क्षिप्रा ) लोकांबरोबर मारलेल्या गप्पा, बघा आवडतायत का.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
Credits
________________________________
Editors:
@soham.kurulkar
@shaarv_17
Graphics –
@yographix_10
Managed By – @aanurag3
.
.
#ReelsWithSpruha #SpruhaJoshi #ReelItFeelIt #ReelKaroFeelKaro #ReelInstagram #Poem #NewVideo #YouTube #YouTubeChannel #ReelsIndia #Family #Gappa #ActingCareer #Acting #Actor #TurningPoint #career Mumbai, Maharashtra