Navaneet Kaur Instagram - प्रभात चौक येथील राजदीप बिल्डिंग पडून मृत्युमुखी पडलेल्या पाच लाभार्थ्यांच्या नातेवाईकांना खासदार नवनीत राणा यांचे हस्ते केले पाच, पाच लाख रुपयांचे चेक वाटप. मागील महिन्यामध्ये प्रभात टॉकीज जवळील राजदीप नामक दुकानाची बिल्डिंग पडून त्यामध्ये मॅनेजरसह पाच मजुरांचा दबून मृत्यू झाला होता. त्यामुळे त्या सर्व परिवाराला शासनातर्फे मदत मिळावी व जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी याकरिता शासन स्तरावर तसेच मा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुरानंतर शासनाकडून तातडीने पाच लक्ष रुपयाची मदत माननीय उपमुख्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब यांनी तातडीने जाहीर केलेली होती. ही मदत ताबडतोब मिळावी याकरिता अथक परिश्रम घेऊन ताबडतोब प्रशासनाला निर्देश दिले यावरून आज अमरावती शासकीय विश्रामगृह येथे मृत्युमुखी पडलेले स्व.रवी परमार, देवानंद वाटकर, मोहम्मद कमर इकबाल मोहम्मद रफिक, मोहम्मद आरिफ शेख रहीम, रिजवान शहा शरीफ शहा, या पाच इसमांच्या परिवारातील सदस्यांना पाच लक्ष रुपयांचं एकूण 25 लाखाचे चेक वाटप करण्यात आले .
प्रभात चौक येथील राजदीप बिल्डिंग पडून मृत्युमुखी पडलेल्या पाच लाभार्थ्यांच्या नातेवाईकांना खासदार नवनीत राणा यांचे हस्ते केले पाच, पाच लाख रुपयांचे चेक वाटप. मागील महिन्यामध्ये प्रभात टॉकीज जवळील राजदीप नामक दुकानाची बिल्डिंग पडून त्यामध्ये मॅनेजरसह पाच मजुरांचा दबून मृत्यू झाला होता. त्यामुळे त्या सर्व परिवाराला शासनातर्फे मदत मिळावी व जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी याकरिता शासन स्तरावर तसेच मा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुरानंतर शासनाकडून तातडीने पाच लक्ष रुपयाची मदत माननीय उपमुख्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब यांनी तातडीने जाहीर केलेली होती. ही मदत ताबडतोब मिळावी याकरिता अथक परिश्रम घेऊन ताबडतोब प्रशासनाला निर्देश दिले यावरून आज अमरावती शासकीय विश्रामगृह येथे मृत्युमुखी पडलेले स्व.रवी परमार, देवानंद वाटकर, मोहम्मद कमर इकबाल मोहम्मद रफिक, मोहम्मद आरिफ शेख रहीम, रिजवान शहा शरीफ शहा, या पाच इसमांच्या परिवारातील सदस्यांना पाच लक्ष रुपयांचं एकूण 25 लाखाचे चेक वाटप करण्यात आले .