Sonali Kulkarni Instagram – वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद…
ना. धो. महानोरांची कविता… या कवितेला सोनाली कुलकर्णीच्या ‘मुक्ता’ या सिनेमात गाण्याचं रूप मिळालं अन् नकळतच आपण ते गुणगुणायला लागलो… आज जागतिक कवितादिन… या खास दिवसानिमित्त या कवितेच्या आठवणींना आम्ही ‘आरपार’मध्ये उजाळा दिला अन् बोलतं केलं सोनाली कुलकर्णीला… ऐका तिच्याचकडून हे कवितेचं गाणं!
अशाच प्रकारे कवितेची गाणी झालेली कोणती गाणी तुम्हाला आवडतात हे आमच्यासोबत शेअर करा कमेंटबॉक्समध्ये!
.
.
.
#कवितादिन #जागतिक_कवितादिन #worldpoetryday #poetryday #sonalikulkarni #sonalisenior #mukta #nadhomahanor #poets #marathipoets #marathipoems #popularpoems #aarpaar #aarpaarspecial | Posted on 21/Mar/2023 11:06:41
Home Actress Sonali Kulkarni HD Instagram Photos and Wallpapers March 2023 Sonali Kulkarni Instagram - वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद...
ना. धो. महानोरांची कविता... या कवितेला सोनाली कुलकर्णीच्या ‘मुक्ता’ या सिनेमात गाण्याचं रूप मिळालं अन् नकळतच आपण ते गुणगुणायला लागलो... आज जागतिक कवितादिन... या खास दिवसानिमित्त या कवितेच्या आठवणींना आम्ही ‘आरपार’मध्ये उजाळा दिला अन् बोलतं केलं सोनाली कुलकर्णीला... ऐका तिच्याचकडून हे कवितेचं गाणं!
अशाच प्रकारे कवितेची गाणी झालेली कोणती गाणी तुम्हाला आवडतात हे आमच्यासोबत शेअर करा कमेंटबॉक्समध्ये!
.
.
.
#कवितादिन #जागतिक_कवितादिन #worldpoetryday #poetryday #sonalikulkarni #sonalisenior #mukta #nadhomahanor #poets #marathipoets #marathipoems #popularpoems #aarpaar #aarpaarspecial
Sonali Kulkarni Instagram – वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद… ना. धो. महानोरांची कविता… या कवितेला सोनाली कुलकर्णीच्या ‘मुक्ता’ या सिनेमात गाण्याचं रूप मिळालं अन् नकळतच आपण ते गुणगुणायला लागलो… आज जागतिक कवितादिन… या खास दिवसानिमित्त या कवितेच्या आठवणींना आम्ही ‘आरपार’मध्ये उजाळा दिला अन् बोलतं केलं सोनाली कुलकर्णीला… ऐका तिच्याचकडून हे कवितेचं गाणं! अशाच प्रकारे कवितेची गाणी झालेली कोणती गाणी तुम्हाला आवडतात हे आमच्यासोबत शेअर करा कमेंटबॉक्समध्ये! . . . #कवितादिन #जागतिक_कवितादिन #worldpoetryday #poetryday #sonalikulkarni #sonalisenior #mukta #nadhomahanor #poets #marathipoets #marathipoems #popularpoems #aarpaar #aarpaarspecial
Check out the latest gallery of Sonali Kulkarni


