Sonali Kulkarni Instagram –

Sonali Kulkarni Instagram -

Sonali Kulkarni Instagram – | Posted on 18/Mar/2023 19:36:14

Sonali Kulkarni Instagram – वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद… 
ना. धो. महानोरांची कविता… या कवितेला सोनाली कुलकर्णीच्या ‘मुक्ता’ या सिनेमात गाण्याचं रूप मिळालं अन् नकळतच आपण ते गुणगुणायला लागलो… आज जागतिक कवितादिन… या खास दिवसानिमित्त या कवितेच्या आठवणींना आम्ही ‘आरपार’मध्ये उजाळा दिला अन् बोलतं केलं सोनाली कुलकर्णीला… ऐका तिच्याचकडून हे कवितेचं गाणं!
अशाच प्रकारे कवितेची गाणी झालेली कोणती गाणी तुम्हाला आवडतात हे आमच्यासोबत शेअर करा कमेंटबॉक्समध्ये!
.
.
.
#कवितादिन #जागतिक_कवितादिन #worldpoetryday #poetryday #sonalikulkarni #sonalisenior #mukta #nadhomahanor #poets #marathipoets #marathipoems #popularpoems #aarpaar #aarpaarspecial
Sonali Kulkarni Instagram – हसीन दिलरूबा … 

Styled by : @prachethestylist 
Assisted by : @styledby_bhakti @mansixix
Saree by : @moresha_sameera_dalvi 
Makeup : @u.upendra1982 
Hair : @bhaktiborade_hairstylist 
📸 : @shrutiibagwe

Check out the latest gallery of Sonali Kulkarni