Navaneet Kaur Instagram - भीमा तुझ्या कृपेने जगतो आम्ही स्वाभिमानाने चा नारा देत ,,महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रात्री ठीक 12 ठीक वाजता स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील महामानवाच्या पुतळ्याला हजारो आंबेडकरी अनुयायांच्या साक्षीने केले अभिवादन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पावन पर्वावर इरविन हॉस्पिटल चे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जिल्हा सामान्य रुग्णालय व इरविन चौकाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक असे केले नामकरण आपण संविधानाचे आदरकर्ते असून बाबासाहेबांच्या कृपेनेच दीन दलीत शोषित पीडित वंचित यांच्या उत्थानासाठी सदैव कटिबध्द असल्याचे सांगून,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक(जुना इरविन चौक)येथील पुतळा सौंदर्यीकरनसाठी 1 करोड चा निधी दिला, भिमटेकडी सौंदर्यीकरण साठी 10 कोटी,बडनेरा समता चौक येथील पुतळा सौंदर्यीकरण 20 लक्ष रुपये दिले असून आपल्या क्षेत्रातील 20 विविध बुद्धविहार विकास कामांचे भूमिपूजन महामानवाच्या जयंतीदिनी संपन्न होणार. #drbhimraobabasahebambedkar #14april #babasaheb #jaibhim #trendingsongs
भीमा तुझ्या कृपेने जगतो आम्ही स्वाभिमानाने चा नारा देत ,,महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रात्री ठीक 12 ठीक वाजता स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील महामानवाच्या पुतळ्याला हजारो आंबेडकरी अनुयायांच्या साक्षीने केले अभिवादन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पावन पर्वावर इरविन हॉस्पिटल चे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जिल्हा सामान्य रुग्णालय व इरविन चौकाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक असे केले नामकरण आपण संविधानाचे आदरकर्ते असून बाबासाहेबांच्या कृपेनेच दीन दलीत शोषित पीडित वंचित यांच्या उत्थानासाठी सदैव कटिबध्द असल्याचे सांगून,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक(जुना इरविन चौक)येथील पुतळा सौंदर्यीकरनसाठी 1 करोड चा निधी दिला, भिमटेकडी सौंदर्यीकरण साठी 10 कोटी,बडनेरा समता चौक येथील पुतळा सौंदर्यीकरण 20 लक्ष रुपये दिले असून आपल्या क्षेत्रातील 20 विविध बुद्धविहार विकास कामांचे भूमिपूजन महामानवाच्या जयंतीदिनी संपन्न होणार. #drbhimraobabasahebambedkar #14april #babasaheb #jaibhim #trendingsongs