Home Actress Navaneet Kaur HD Instagram Photos and Wallpapers April 2023 Navaneet Kaur Instagram - अमरावती करांच्या सेवेत आणखी एक भेट, अमरावती पुणे_पुणे अमरावती हमसफर एक्स्प्रेस नव्याने धावणार,हजारो प्रवाश्यांना मिळणार थेट प्रवासाची सुविधा,पुण्यावरून सोमवारी ही गाडी अमरावती साठी रवाना होईल तर अमरावती वरून पुणे करिता दर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता रवाना होईल,सध्या साप्ताहिक असलेली ही गाडी लवकरच नियमित करून प्रवाशांना कायमस्वरूपी सुविधा मिळाव्या असा आपला प्रयत्न असणार

Navaneet Kaur Instagram – अमरावती करांच्या सेवेत आणखी एक भेट, अमरावती पुणे_पुणे अमरावती हमसफर एक्स्प्रेस नव्याने धावणार,हजारो प्रवाश्यांना मिळणार थेट प्रवासाची सुविधा,पुण्यावरून सोमवारी ही गाडी अमरावती साठी रवाना होईल तर अमरावती वरून पुणे करिता दर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता रवाना होईल,सध्या साप्ताहिक असलेली ही गाडी लवकरच नियमित करून प्रवाशांना कायमस्वरूपी सुविधा मिळाव्या असा आपला प्रयत्न असणार

Navaneet Kaur Instagram - अमरावती करांच्या सेवेत आणखी एक भेट, अमरावती पुणे_पुणे अमरावती हमसफर एक्स्प्रेस नव्याने धावणार,हजारो प्रवाश्यांना मिळणार थेट प्रवासाची सुविधा,पुण्यावरून सोमवारी ही गाडी अमरावती साठी रवाना होईल तर अमरावती वरून पुणे करिता दर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता रवाना होईल,सध्या साप्ताहिक असलेली ही गाडी लवकरच नियमित करून प्रवाशांना कायमस्वरूपी सुविधा मिळाव्या असा आपला प्रयत्न असणार

Navaneet Kaur Instagram – अमरावती करांच्या सेवेत आणखी एक भेट, अमरावती पुणे_पुणे अमरावती हमसफर एक्स्प्रेस नव्याने धावणार,हजारो प्रवाश्यांना मिळणार थेट प्रवासाची सुविधा,पुण्यावरून सोमवारी ही गाडी अमरावती साठी रवाना होईल तर अमरावती वरून पुणे करिता दर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता रवाना होईल,सध्या साप्ताहिक असलेली ही गाडी लवकरच नियमित करून प्रवाशांना कायमस्वरूपी सुविधा मिळाव्या असा आपला प्रयत्न असणार | Posted on 18/Apr/2023 18:37:59

Navaneet Kaur Instagram – *अमरावती करांच्या सेवेत आणखी एक भेट, अमरावती पुणे_पुणे अमरावती हमसफर एक्स्प्रेस नव्याने धावणार,हजारो प्रवाश्यांना मिळणार थेट प्रवासाची सुविधा,पुण्यावरून सोमवारी ही गाडी अमरावती साठी रवाना होईल तर अमरावती वरून पुणे करिता दर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता रवाना होईल,सध्या साप्ताहिक असलेली ही गाडी लवकरच नियमित करून प्रवाशांना कायमस्वरूपी सुविधा मिळाव्या असा आपला प्रयत्न
*ही गाडी सुरू झाल्याने युवक,युवती,ज्येष्ठ नागरिक यांना अमरावती पुणे थेट प्रवासाची उत्तम सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवासी नागरिकांनी आभार मानले आहे*
*चालक श्री यादव व सहचालक यांचा शाल,श्रीफळ देवून हार घालून सत्कार केला,हिरवी झेंडी दाखवून रवाना केले*
*यावेळी स्टेशन प्रम्बंधक श्री महेन्द्र लोहकरे,सीसीआय डि के मीना,इन्स्पेक्टर संजय वर्मा,अरविंद गुप्ता स्वास्थ्य निरीक्षक, सिटिआय एस पी कुऱ्हाडे,कल्याण निरीक्षक संजय इंगळे,धनराज कुमार उप स्टेशन प्रबंधक, डी एस खडसे सीआरएस,यांच्यासह युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितु दुधाने,सुमती ढोके,संजय हिंगास्पुरे,अजय जयस्वाल, सुधा तिवारी,विनोद जायलवाल,सचिन भेंडे,विनोद गुहे,अविनाश काळे,पराग चिमोटे,आफताब भाई,गनेशदास गायकवाड,साक्षी उमप,खुशाल गोंडाने,वैभव बजाज,अजय बोबडे,खूष उपाध्याय,चंदू जावरे,प्रवीण मोखळे,दीपक ताठोड,मंगेश कोकाटे,योगेश जयस्वाल,अनिल शेळके आदी उपस्थित होते.. #mp #navneetrana #trendingsongs
Navaneet Kaur Instagram – विकासाची बात अन् विकासाचाच झंझावात,अथक प्रयत्नाने अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील नागरी दलित वस्ती सुधार योजना व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजना अंतर्गत 4.25 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न, कुठलाही भेदभाव न करता,सर्व समाज,समूह व घटकांना विश्वासात घेवून शहरी आणि ग्रामीण भागातील विकासासाठी आपण सदैव कटिबध्द,जनतेने ज्या विश्वासाने आपल्याला खासदार म्हणून निवडून दिले,त्या विश्वासाला तडा न जावू देता विकासकामांच्या माध्यमातून जनतेला दिलेली वचने पूर्ण करणार.
आज सकाळी 8 वाजतापासून  अमरावती शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन केले,ज्यामध्ये प्रभाग क्र1शेगाव गावठाण,मधील श्री मोहोड ते वानखडे,श्री गवई ते इंगळे येथील काँक्रिट नाली व सीडी वर्क बांधकाम अंदाजे किंमत 42.54 लक्ष,प्रभाग क्र 6 बजरंग टेकडी येथील स्विपर कॉलनी संरक्षण भिंत बांधकाम46.39 लक्ष रुपये, स्वीपर कॉलनी मधील समाज मंदिर पहिला मजला बांधकाम17.07 लक्ष,प्रभाग क्र 5 महेंद्र कॉलनी समाज मंदिर बांधकाम 34.89 लक्ष रुपये,प्रभाग क्र 6 रमाबाई आंबेडकर नगर मध्ये कांबळे ते खांडेकर, मनपा दवाखाना ते मेश्राम यांचे घरापर्यंत काँक्रिट नाली,रस्ता बांधकाम24.49 लक्ष रुपये,प्रभाग क्र 3 नवसारी मधील महात्मा फुले नगर व हर्षाराज कॉलनी श्री भटकर यांच्या घरासमोर व बुद्ध विहार रस्ता पेविंग ब्लॉक बसविणे 29.94 लक्ष रुपये,छत्रसाल नगर मधील पेवींग ब्लॉक बसविणे29.78 लक्ष रुपये,हर्षराज कॉलनी खुल्या जागेवर पेव्हींग ट्रॅक तयार करणे44.79 लक्ष रुपये, विश्वप्रभा कॉलनी येथे काँक्रिट रस्ता बांधकाम करणे11.84 लक्ष रुपये,खुल्या मैदानात संरक्षण भिंत उभारणे31.73 लक्ष रुपये,डेबूजी नगर येथे काँक्रिट रस्ता बांधणे30.17 लक्ष रुपये अश्या एकूण 4.25 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले,यावेळी अधिकारी व कंत्राटदारांनी सदर कामे उच्च दर्जाची व निर्धारित वेळेत पूर्ण करावी अश्या सूचना दिल्या

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur