Actress Photos Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers April 2023 By GethuCinema Admin April 27, 2023 Related Posts Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers January 2024 Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers December 2023 Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers December 2023 Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers December 2023 Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers November 2023 Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers October 2023 Share This Post FacebookTwitterPinterestWhatsAppReddItTelegram *अमरावती करांच्या सेवेत आणखी एक भेट, अमरावती पुणे_पुणे अमरावती हमसफर एक्स्प्रेस नव्याने धावणार,हजारो प्रवाश्यांना मिळणार थेट प्रवासाची सुविधा,पुण्यावरून सोमवारी ही गाडी अमरावती साठी रवाना होईल तर अमरावती वरून पुणे करिता दर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता रवाना होईल,सध्या साप्ताहिक असलेली ही गाडी लवकरच नियमित करून प्रवाशांना कायमस्वरूपी सुविधा मिळाव्या असा आपला प्रयत्न *ही गाडी सुरू झाल्याने युवक,युवती,ज्येष्ठ नागरिक यांना अमरावती पुणे थेट प्रवासाची उत्तम सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवासी नागरिकांनी आभार मानले आहे* *चालक श्री यादव व सहचालक यांचा शाल,श्रीफळ देवून हार घालून सत्कार केला,हिरवी झेंडी दाखवून रवाना केले* *यावेळी स्टेशन प्रम्बंधक श्री महेन्द्र लोहकरे,सीसीआय डि के मीना,इन्स्पेक्टर संजय वर्मा,अरविंद गुप्ता स्वास्थ्य निरीक्षक, सिटिआय एस पी कुऱ्हाडे,कल्याण निरीक्षक संजय इंगळे,धनराज कुमार उप स्टेशन प्रबंधक, डी एस खडसे सीआरएस,यांच्यासह युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितु दुधाने,सुमती ढोके,संजय हिंगास्पुरे,अजय जयस्वाल, सुधा तिवारी,विनोद जायलवाल,सचिन भेंडे,विनोद गुहे,अविनाश काळे,पराग चिमोटे,आफताब भाई,गनेशदास गायकवाड,साक्षी उमप,खुशाल गोंडाने,वैभव बजाज,अजय बोबडे,खूष उपाध्याय,चंदू जावरे,प्रवीण मोखळे,दीपक ताठोड,मंगेश कोकाटे,योगेश जयस्वाल,अनिल शेळके आदी उपस्थित होते.. #mp #navneetrana #trendingsongs *हर रोज मुझे सैकड़ो लोक अपनी समस्याये तथा उनके शासकीय और निजी काम लेकर मुझे मिलते है, दीनभर के सब काम निपाटकर घर आनेके के बाद, समय निकालकर उनकी समस्या सुलझाने के लिये सभी निवेदनो का अभ्यास कर,उन्हे निपटाकर जनता को न्याय देणे का प्रयास करती हु* 🙂🙏 *हर रोज मुझे सैकड़ो लोक अपनी समस्याये तथा उनके शासकीय और निजी काम लेकर मुझे मिलते है, दीनभर के सब काम निपाटकर घर आनेके के बाद, समय निकालकर उनकी समस्या सुलझाने के लिये सभी निवेदनो का अभ्यास कर,उन्हे निपटाकर जनता को न्याय देणे का प्रयास करती हु* 🙂🙏 अमरावती करांच्या सेवेत आणखी एक भेट, अमरावती पुणे_पुणे अमरावती हमसफर एक्स्प्रेस नव्याने धावणार,हजारो प्रवाश्यांना मिळणार थेट प्रवासाची सुविधा,पुण्यावरून सोमवारी ही गाडी अमरावती साठी रवाना होईल तर अमरावती वरून पुणे करिता दर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता रवाना होईल,सध्या साप्ताहिक असलेली ही गाडी लवकरच नियमित करून प्रवाशांना कायमस्वरूपी सुविधा मिळाव्या असा आपला प्रयत्न असणार अमरावती करांच्या सेवेत आणखी एक भेट, अमरावती पुणे_पुणे अमरावती हमसफर एक्स्प्रेस नव्याने धावणार,हजारो प्रवाश्यांना मिळणार थेट प्रवासाची सुविधा,पुण्यावरून सोमवारी ही गाडी अमरावती साठी रवाना होईल तर अमरावती वरून पुणे करिता दर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता रवाना होईल,सध्या साप्ताहिक असलेली ही गाडी लवकरच नियमित करून प्रवाशांना कायमस्वरूपी सुविधा मिळाव्या असा आपला प्रयत्न असणार अमरावती करांच्या सेवेत आणखी एक भेट, अमरावती पुणे_पुणे अमरावती हमसफर एक्स्प्रेस नव्याने धावणार,हजारो प्रवाश्यांना मिळणार थेट प्रवासाची सुविधा,पुण्यावरून सोमवारी ही गाडी अमरावती साठी रवाना होईल तर अमरावती वरून पुणे करिता दर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता रवाना होईल,सध्या साप्ताहिक असलेली ही गाडी लवकरच नियमित करून प्रवाशांना कायमस्वरूपी सुविधा मिळाव्या असा आपला प्रयत्न असणार अमरावती करांच्या सेवेत आणखी एक भेट, अमरावती पुणे_पुणे अमरावती हमसफर एक्स्प्रेस नव्याने धावणार,हजारो प्रवाश्यांना मिळणार थेट प्रवासाची सुविधा,पुण्यावरून सोमवारी ही गाडी अमरावती साठी रवाना होईल तर अमरावती वरून पुणे करिता दर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता रवाना होईल,सध्या साप्ताहिक असलेली ही गाडी लवकरच नियमित करून प्रवाशांना कायमस्वरूपी सुविधा मिळाव्या असा आपला प्रयत्न असणार उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांची नांदगाव पेठ पंचतारांकित एम.आय डी.सी.मध्ये भेट,उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने मंजूर झालेल्या अमरावतीच्या विकासाच्या दृष्टीने ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पिएम मित्रा मेगा टेक्सटाइल पार्क,भारत डायनॅमिक आदींच्या उभारणी संदर्भात विशेष आग्रहानुसार उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अमरावतीत आगमन पुणे मुंबई च्या धर्तीवर अमरावती नांदगाव पेठ एम आय डी सी मध्ये स्थानिक बचत गट, छोटे उद्योजक आदींना व्यवसाय करता यावा यासाठी शासन गाळे बांधून,सर्व सुविधा उपलब्ध करून देणार, प्लग अँड प्ले योजना सुरू होणार, पाठपुरावा यशस्वी,अमरावतीत मोठे उद्योजक यावे यासाठी देशविदेशातील उद्योजकांना अमरावतीत आणून सादरीकरण करणार,उद्योजक अमरावतीत यावे यासाठी देशातील मोठ्या शहरांमध्ये रोड शो,व्हिजन अमरावती आदी आयोजित करणार_उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांची नावीन्यपूर्ण कल्पना पंचतारांकित एम आय डी सी मधील रेमंड, व्हि.एच.एम, सियाराम,श्याम इंडोफेम,आदी कंपन्यांना प्रत्यक्ष भेटी देवून त्रुटी,समस्या जाणून घेतल्या,सोबतच एम आय डी सी साठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास भेटून त्यांच्या जमिनीचा मोबदला तात्काळ देण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले काही कंपन्या जलशुध्दीकरण न करता सरळ त्यांचे दूषित पाणी लगतच्या गावात,शेतकऱ्यांच्या शेतात सोडतात ज्यामुळे शेतजमिनी खराब होत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे आणि गावकऱ्यांना विविध गंभीर आजार होत असल्याचे मंत्री श्री उदय सामंत यांच्या लक्षात आणून देताच मंत्र्यांनी या संबंधात तातडीने चौकशी करून दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले भुसंपादीत जमिनीचा वाढीव मोबदला आणि स्थानिकांना रोजगार देण्याचा विषय मांडताच मंत्री श्री उदय सामंत यांनी 2 तासाचे अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले सोबतच ग्रामीण भागातील लोकांना व्यवसाय करता यावा यासाठी खादी ग्रामोद्योग द्वारे ग्रामविकास योजना राबवून या एम आ डी सी मध्ये 500 स्केअर मीटर चे गाळे बांधून देवून सर्व सुविधा अल्पदरात उपलब्ध करून देवून ग्रामीण भागातील लघु उद्योजक,बचत गट आदींना मुख्य प्रवाहात येता यावे व शेतकऱ्यांना जोडउद्योग करता यावे जेणेकरून शेतकरी आत्महत्या कमी होतील अशी मागणी करताच मंत्री श्री उदय सामंत यांनी सदर मागणीला तात्काळ मंजुरी देवून 15 दिवसाचे आत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले,सोबतच भातकुली,अंजनगाव सूर्जी,दर्यापूर,अचलपूर_ परतवाडा, धारणी या एम आय डी सी चा विकास करण्यासाठी सु उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांची नांदगाव पेठ पंचतारांकित एम.आय डी.सी.मध्ये भेट,उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने मंजूर झालेल्या अमरावतीच्या विकासाच्या दृष्टीने ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पिएम मित्रा मेगा टेक्सटाइल पार्क,भारत डायनॅमिक आदींच्या उभारणी संदर्भात विशेष आग्रहानुसार उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अमरावतीत आगमन पुणे मुंबई च्या धर्तीवर अमरावती नांदगाव पेठ एम आय डी सी मध्ये स्थानिक बचत गट, छोटे उद्योजक आदींना व्यवसाय करता यावा यासाठी शासन गाळे बांधून,सर्व सुविधा उपलब्ध करून देणार, प्लग अँड प्ले योजना सुरू होणार, पाठपुरावा यशस्वी,अमरावतीत मोठे उद्योजक यावे यासाठी देशविदेशातील उद्योजकांना अमरावतीत आणून सादरीकरण करणार,उद्योजक अमरावतीत यावे यासाठी देशातील मोठ्या शहरांमध्ये रोड शो,व्हिजन अमरावती आदी आयोजित करणार_उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांची नावीन्यपूर्ण कल्पना पंचतारांकित एम आय डी सी मधील रेमंड, व्हि.एच.एम, सियाराम,श्याम इंडोफेम,आदी कंपन्यांना प्रत्यक्ष भेटी देवून त्रुटी,समस्या जाणून घेतल्या,सोबतच एम आय डी सी साठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास भेटून त्यांच्या जमिनीचा मोबदला तात्काळ देण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले काही कंपन्या जलशुध्दीकरण न करता सरळ त्यांचे दूषित पाणी लगतच्या गावात,शेतकऱ्यांच्या शेतात सोडतात ज्यामुळे शेतजमिनी खराब होत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे आणि गावकऱ्यांना विविध गंभीर आजार होत असल्याचे मंत्री श्री उदय सामंत यांच्या लक्षात आणून देताच मंत्र्यांनी या संबंधात तातडीने चौकशी करून दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले भुसंपादीत जमिनीचा वाढीव मोबदला आणि स्थानिकांना रोजगार देण्याचा विषय मांडताच मंत्री श्री उदय सामंत यांनी 2 तासाचे अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले सोबतच ग्रामीण भागातील लोकांना व्यवसाय करता यावा यासाठी खादी ग्रामोद्योग द्वारे ग्रामविकास योजना राबवून या एम आ डी सी मध्ये 500 स्केअर मीटर चे गाळे बांधून देवून सर्व सुविधा अल्पदरात उपलब्ध करून देवून ग्रामीण भागातील लघु उद्योजक,बचत गट आदींना मुख्य प्रवाहात येता यावे व शेतकऱ्यांना जोडउद्योग करता यावे जेणेकरून शेतकरी आत्महत्या कमी होतील अशी मागणी करताच मंत्री श्री उदय सामंत यांनी सदर मागणीला तात्काळ मंजुरी देवून 15 दिवसाचे आत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले,सोबतच भातकुली,अंजनगाव सूर्जी,दर्यापूर,अचलपूर_ परतवाडा, धारणी या एम आय डी सी चा विकास करण्यासाठी सु उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांची नांदगाव पेठ पंचतारांकित एम.आय डी.सी.मध्ये भेट,उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने मंजूर झालेल्या अमरावतीच्या विकासाच्या दृष्टीने ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पिएम मित्रा मेगा टेक्सटाइल पार्क,भारत डायनॅमिक आदींच्या उभारणी संदर्भात विशेष आग्रहानुसार उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अमरावतीत आगमन पुणे मुंबई च्या धर्तीवर अमरावती नांदगाव पेठ एम आय डी सी मध्ये स्थानिक बचत गट, छोटे उद्योजक आदींना व्यवसाय करता यावा यासाठी शासन गाळे बांधून,सर्व सुविधा उपलब्ध करून देणार, प्लग अँड प्ले योजना सुरू होणार, पाठपुरावा यशस्वी,अमरावतीत मोठे उद्योजक यावे यासाठी देशविदेशातील उद्योजकांना अमरावतीत आणून सादरीकरण करणार,उद्योजक अमरावतीत यावे यासाठी देशातील मोठ्या शहरांमध्ये रोड शो,व्हिजन अमरावती आदी आयोजित करणार_उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांची नावीन्यपूर्ण कल्पना पंचतारांकित एम आय डी सी मधील रेमंड, व्हि.एच.एम, सियाराम,श्याम इंडोफेम,आदी कंपन्यांना प्रत्यक्ष भेटी देवून त्रुटी,समस्या जाणून घेतल्या,सोबतच एम आय डी सी साठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास भेटून त्यांच्या जमिनीचा मोबदला तात्काळ देण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले काही कंपन्या जलशुध्दीकरण न करता सरळ त्यांचे दूषित पाणी लगतच्या गावात,शेतकऱ्यांच्या शेतात सोडतात ज्यामुळे शेतजमिनी खराब होत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे आणि गावकऱ्यांना विविध गंभीर आजार होत असल्याचे मंत्री श्री उदय सामंत यांच्या लक्षात आणून देताच मंत्र्यांनी या संबंधात तातडीने चौकशी करून दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले भुसंपादीत जमिनीचा वाढीव मोबदला आणि स्थानिकांना रोजगार देण्याचा विषय मांडताच मंत्री श्री उदय सामंत यांनी 2 तासाचे अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले सोबतच ग्रामीण भागातील लोकांना व्यवसाय करता यावा यासाठी खादी ग्रामोद्योग द्वारे ग्रामविकास योजना राबवून या एम आ डी सी मध्ये 500 स्केअर मीटर चे गाळे बांधून देवून सर्व सुविधा अल्पदरात उपलब्ध करून देवून ग्रामीण भागातील लघु उद्योजक,बचत गट आदींना मुख्य प्रवाहात येता यावे व शेतकऱ्यांना जोडउद्योग करता यावे जेणेकरून शेतकरी आत्महत्या कमी होतील अशी मागणी करताच मंत्री श्री उदय सामंत यांनी सदर मागणीला तात्काळ मंजुरी देवून 15 दिवसाचे आत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले,सोबतच भातकुली,अंजनगाव सूर्जी,दर्यापूर,अचलपूर_ परतवाडा, धारणी या एम आय डी सी चा विकास करण्यासाठी सु उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांची नांदगाव पेठ पंचतारांकित एम.आय डी.सी.मध्ये भेट,उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विशेष सहकार्याने मंजूर झालेल्या अमरावतीच्या विकासाच्या दृष्टीने ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पिएम मित्रा मेगा टेक्सटाइल पार्क,भारत डायनॅमिक आदींच्या उभारणी संदर्भात विशेष आग्रहानुसार उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अमरावतीत आगमन पुणे मुंबई च्या धर्तीवर अमरावती नांदगाव पेठ एम आय डी सी मध्ये स्थानिक बचत गट, छोटे उद्योजक आदींना व्यवसाय करता यावा यासाठी शासन गाळे बांधून,सर्व सुविधा उपलब्ध करून देणार, प्लग अँड प्ले योजना सुरू होणार, पाठपुरावा यशस्वी,अमरावतीत मोठे उद्योजक यावे यासाठी देशविदेशातील उद्योजकांना अमरावतीत आणून सादरीकरण करणार,उद्योजक अमरावतीत यावे यासाठी देशातील मोठ्या शहरांमध्ये रोड शो,व्हिजन अमरावती आदी आयोजित करणार_उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांची नावीन्यपूर्ण कल्पना पंचतारांकित एम आय डी सी मधील रेमंड, व्हि.एच.एम, सियाराम,श्याम इंडोफेम,आदी कंपन्यांना प्रत्यक्ष भेटी देवून त्रुटी,समस्या जाणून घेतल्या,सोबतच एम आय डी सी साठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळास भेटून त्यांच्या जमिनीचा मोबदला तात्काळ देण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले काही कंपन्या जलशुध्दीकरण न करता सरळ त्यांचे दूषित पाणी लगतच्या गावात,शेतकऱ्यांच्या शेतात सोडतात ज्यामुळे शेतजमिनी खराब होत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे आणि गावकऱ्यांना विविध गंभीर आजार होत असल्याचे मंत्री श्री उदय सामंत यांच्या लक्षात आणून देताच मंत्र्यांनी या संबंधात तातडीने चौकशी करून दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले भुसंपादीत जमिनीचा वाढीव मोबदला आणि स्थानिकांना रोजगार देण्याचा विषय मांडताच मंत्री श्री उदय सामंत यांनी 2 तासाचे अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले सोबतच ग्रामीण भागातील लोकांना व्यवसाय करता यावा यासाठी खादी ग्रामोद्योग द्वारे ग्रामविकास योजना राबवून या एम आ डी सी मध्ये 500 स्केअर मीटर चे गाळे बांधून देवून सर्व सुविधा अल्पदरात उपलब्ध करून देवून ग्रामीण भागातील लघु उद्योजक,बचत गट आदींना मुख्य प्रवाहात येता यावे व शेतकऱ्यांना जोडउद्योग करता यावे जेणेकरून शेतकरी आत्महत्या कमी होतील अशी मागणी करताच मंत्री श्री उदय सामंत यांनी सदर मागणीला तात्काळ मंजुरी देवून 15 दिवसाचे आत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले,सोबतच भातकुली,अंजनगाव सूर्जी,दर्यापूर,अचलपूर_ परतवाडा, धारणी या एम आय डी सी चा विकास करण्यासाठी सु विकासाची बात अन् विकासाचाच झंझावात,अथक प्रयत्नाने अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील नागरी दलित वस्ती सुधार योजना व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजना अंतर्गत 4.25 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न, कुठलाही भेदभाव न करता,सर्व समाज,समूह व घटकांना विश्वासात घेवून शहरी आणि ग्रामीण भागातील विकासासाठी आपण सदैव कटिबध्द,जनतेने ज्या विश्वासाने आपल्याला खासदार म्हणून निवडून दिले,त्या विश्वासाला तडा न जावू देता विकासकामांच्या माध्यमातून जनतेला दिलेली वचने पूर्ण करणार. आज सकाळी 8 वाजतापासून अमरावती शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन केले,ज्यामध्ये प्रभाग क्र1शेगाव गावठाण,मधील श्री मोहोड ते वानखडे,श्री गवई ते इंगळे येथील काँक्रिट नाली व सीडी वर्क बांधकाम अंदाजे किंमत 42.54 लक्ष,प्रभाग क्र 6 बजरंग टेकडी येथील स्विपर कॉलनी संरक्षण भिंत बांधकाम46.39 लक्ष रुपये, स्वीपर कॉलनी मधील समाज मंदिर पहिला मजला बांधकाम17.07 लक्ष,प्रभाग क्र 5 महेंद्र कॉलनी समाज मंदिर बांधकाम 34.89 लक्ष रुपये,प्रभाग क्र 6 रमाबाई आंबेडकर नगर मध्ये कांबळे ते खांडेकर, मनपा दवाखाना ते मेश्राम यांचे घरापर्यंत काँक्रिट नाली,रस्ता बांधकाम24.49 लक्ष रुपये,प्रभाग क्र 3 नवसारी मधील महात्मा फुले नगर व हर्षाराज कॉलनी श्री भटकर यांच्या घरासमोर व बुद्ध विहार रस्ता पेविंग ब्लॉक बसविणे 29.94 लक्ष रुपये,छत्रसाल नगर मधील पेवींग ब्लॉक बसविणे29.78 लक्ष रुपये,हर्षराज कॉलनी खुल्या जागेवर पेव्हींग ट्रॅक तयार करणे44.79 लक्ष रुपये, विश्वप्रभा कॉलनी येथे काँक्रिट रस्ता बांधकाम करणे11.84 लक्ष रुपये,खुल्या मैदानात संरक्षण भिंत उभारणे31.73 लक्ष रुपये,डेबूजी नगर येथे काँक्रिट रस्ता बांधणे30.17 लक्ष रुपये अश्या एकूण 4.25 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले,यावेळी अधिकारी व कंत्राटदारांनी सदर कामे उच्च दर्जाची व निर्धारित वेळेत पूर्ण करावी अश्या सूचना दिल्या विकासाची बात अन् विकासाचाच झंझावात,अथक प्रयत्नाने अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील नागरी दलित वस्ती सुधार योजना व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजना अंतर्गत 4.25 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न, कुठलाही भेदभाव न करता,सर्व समाज,समूह व घटकांना विश्वासात घेवून शहरी आणि ग्रामीण भागातील विकासासाठी आपण सदैव कटिबध्द,जनतेने ज्या विश्वासाने आपल्याला खासदार म्हणून निवडून दिले,त्या विश्वासाला तडा न जावू देता विकासकामांच्या माध्यमातून जनतेला दिलेली वचने पूर्ण करणार. आज सकाळी 8 वाजतापासून अमरावती शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन केले,ज्यामध्ये प्रभाग क्र1शेगाव गावठाण,मधील श्री मोहोड ते वानखडे,श्री गवई ते इंगळे येथील काँक्रिट नाली व सीडी वर्क बांधकाम अंदाजे किंमत 42.54 लक्ष,प्रभाग क्र 6 बजरंग टेकडी येथील स्विपर कॉलनी संरक्षण भिंत बांधकाम46.39 लक्ष रुपये, स्वीपर कॉलनी मधील समाज मंदिर पहिला मजला बांधकाम17.07 लक्ष,प्रभाग क्र 5 महेंद्र कॉलनी समाज मंदिर बांधकाम 34.89 लक्ष रुपये,प्रभाग क्र 6 रमाबाई आंबेडकर नगर मध्ये कांबळे ते खांडेकर, मनपा दवाखाना ते मेश्राम यांचे घरापर्यंत काँक्रिट नाली,रस्ता बांधकाम24.49 लक्ष रुपये,प्रभाग क्र 3 नवसारी मधील महात्मा फुले नगर व हर्षाराज कॉलनी श्री भटकर यांच्या घरासमोर व बुद्ध विहार रस्ता पेविंग ब्लॉक बसविणे 29.94 लक्ष रुपये,छत्रसाल नगर मधील पेवींग ब्लॉक बसविणे29.78 लक्ष रुपये,हर्षराज कॉलनी खुल्या जागेवर पेव्हींग ट्रॅक तयार करणे44.79 लक्ष रुपये, विश्वप्रभा कॉलनी येथे काँक्रिट रस्ता बांधकाम करणे11.84 लक्ष रुपये,खुल्या मैदानात संरक्षण भिंत उभारणे31.73 लक्ष रुपये,डेबूजी नगर येथे काँक्रिट रस्ता बांधणे30.17 लक्ष रुपये अश्या एकूण 4.25 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले,यावेळी अधिकारी व कंत्राटदारांनी सदर कामे उच्च दर्जाची व निर्धारित वेळेत पूर्ण करावी अश्या सूचना दिल्या विकासाची बात अन् विकासाचाच झंझावात,अथक प्रयत्नाने अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील नागरी दलित वस्ती सुधार योजना व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजना अंतर्गत 4.25 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न, कुठलाही भेदभाव न करता,सर्व समाज,समूह व घटकांना विश्वासात घेवून शहरी आणि ग्रामीण भागातील विकासासाठी आपण सदैव कटिबध्द,जनतेने ज्या विश्वासाने आपल्याला खासदार म्हणून निवडून दिले,त्या विश्वासाला तडा न जावू देता विकासकामांच्या माध्यमातून जनतेला दिलेली वचने पूर्ण करणार. आज सकाळी 8 वाजतापासून अमरावती शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन केले,ज्यामध्ये प्रभाग क्र1शेगाव गावठाण,मधील श्री मोहोड ते वानखडे,श्री गवई ते इंगळे येथील काँक्रिट नाली व सीडी वर्क बांधकाम अंदाजे किंमत 42.54 लक्ष,प्रभाग क्र 6 बजरंग टेकडी येथील स्विपर कॉलनी संरक्षण भिंत बांधकाम46.39 लक्ष रुपये, स्वीपर कॉलनी मधील समाज मंदिर पहिला मजला बांधकाम17.07 लक्ष,प्रभाग क्र 5 महेंद्र कॉलनी समाज मंदिर बांधकाम 34.89 लक्ष रुपये,प्रभाग क्र 6 रमाबाई आंबेडकर नगर मध्ये कांबळे ते खांडेकर, मनपा दवाखाना ते मेश्राम यांचे घरापर्यंत काँक्रिट नाली,रस्ता बांधकाम24.49 लक्ष रुपये,प्रभाग क्र 3 नवसारी मधील महात्मा फुले नगर व हर्षाराज कॉलनी श्री भटकर यांच्या घरासमोर व बुद्ध विहार रस्ता पेविंग ब्लॉक बसविणे 29.94 लक्ष रुपये,छत्रसाल नगर मधील पेवींग ब्लॉक बसविणे29.78 लक्ष रुपये,हर्षराज कॉलनी खुल्या जागेवर पेव्हींग ट्रॅक तयार करणे44.79 लक्ष रुपये, विश्वप्रभा कॉलनी येथे काँक्रिट रस्ता बांधकाम करणे11.84 लक्ष रुपये,खुल्या मैदानात संरक्षण भिंत उभारणे31.73 लक्ष रुपये,डेबूजी नगर येथे काँक्रिट रस्ता बांधणे30.17 लक्ष रुपये अश्या एकूण 4.25 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले,यावेळी अधिकारी व कंत्राटदारांनी सदर कामे उच्च दर्जाची व निर्धारित वेळेत पूर्ण करावी अश्या सूचना दिल्या विकासाची बात अन् विकासाचाच झंझावात,अथक प्रयत्नाने अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील नागरी दलित वस्ती सुधार योजना व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजना अंतर्गत 4.25 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न, कुठलाही भेदभाव न करता,सर्व समाज,समूह व घटकांना विश्वासात घेवून शहरी आणि ग्रामीण भागातील विकासासाठी आपण सदैव कटिबध्द,जनतेने ज्या विश्वासाने आपल्याला खासदार म्हणून निवडून दिले,त्या विश्वासाला तडा न जावू देता विकासकामांच्या माध्यमातून जनतेला दिलेली वचने पूर्ण करणार. आज सकाळी 8 वाजतापासून अमरावती शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन केले,ज्यामध्ये प्रभाग क्र1शेगाव गावठाण,मधील श्री मोहोड ते वानखडे,श्री गवई ते इंगळे येथील काँक्रिट नाली व सीडी वर्क बांधकाम अंदाजे किंमत 42.54 लक्ष,प्रभाग क्र 6 बजरंग टेकडी येथील स्विपर कॉलनी संरक्षण भिंत बांधकाम46.39 लक्ष रुपये, स्वीपर कॉलनी मधील समाज मंदिर पहिला मजला बांधकाम17.07 लक्ष,प्रभाग क्र 5 महेंद्र कॉलनी समाज मंदिर बांधकाम 34.89 लक्ष रुपये,प्रभाग क्र 6 रमाबाई आंबेडकर नगर मध्ये कांबळे ते खांडेकर, मनपा दवाखाना ते मेश्राम यांचे घरापर्यंत काँक्रिट नाली,रस्ता बांधकाम24.49 लक्ष रुपये,प्रभाग क्र 3 नवसारी मधील महात्मा फुले नगर व हर्षाराज कॉलनी श्री भटकर यांच्या घरासमोर व बुद्ध विहार रस्ता पेविंग ब्लॉक बसविणे 29.94 लक्ष रुपये,छत्रसाल नगर मधील पेवींग ब्लॉक बसविणे29.78 लक्ष रुपये,हर्षराज कॉलनी खुल्या जागेवर पेव्हींग ट्रॅक तयार करणे44.79 लक्ष रुपये, विश्वप्रभा कॉलनी येथे काँक्रिट रस्ता बांधकाम करणे11.84 लक्ष रुपये,खुल्या मैदानात संरक्षण भिंत उभारणे31.73 लक्ष रुपये,डेबूजी नगर येथे काँक्रिट रस्ता बांधणे30.17 लक्ष रुपये अश्या एकूण 4.25 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले,यावेळी अधिकारी व कंत्राटदारांनी सदर कामे उच्च दर्जाची व निर्धारित वेळेत पूर्ण करावी अश्या सूचना दिल्या अपर जिल्हाधिकारी , प्रकल्पाचे अधिकारि यांच्या उपस्थतीत पेढी बॅरेज उपसा सिंचन टेंबा प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गावांचे समस्या संबंधी सकारात्मक निर्णय घेण्यासाठी झाली बैठक. अंतिम बैठक मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांचे उपस्थितीत. मुख्यमंत्री व .उपमुख्यमंत्री मंत्री जलसंपदा यांचे प्रमूख उपस्थितीत प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गावांचे पुनर्वसन व ईतर सोयी सुविधा साठी अंतिम निर्णय घेण्यासाठी घेणारं मंत्रलायात बैठक. तारीख निश्चित करण्यासाठी पत्र पाठवले. अपर जिल्हाधिकारी , प्रकल्पाचे अधिकारि यांच्या उपस्थतीत पेढी बॅरेज उपसा सिंचन टेंबा प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गावांचे समस्या संबंधी सकारात्मक निर्णय घेण्यासाठी झाली बैठक. अंतिम बैठक मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांचे उपस्थितीत. मुख्यमंत्री व .उपमुख्यमंत्री मंत्री जलसंपदा यांचे प्रमूख उपस्थितीत प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गावांचे पुनर्वसन व ईतर सोयी सुविधा साठी अंतिम निर्णय घेण्यासाठी घेणारं मंत्रलायात बैठक. तारीख निश्चित करण्यासाठी पत्र पाठवले. अपर जिल्हाधिकारी , प्रकल्पाचे अधिकारि यांच्या उपस्थतीत पेढी बॅरेज उपसा सिंचन टेंबा प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गावांचे समस्या संबंधी सकारात्मक निर्णय घेण्यासाठी झाली बैठक. अंतिम बैठक मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांचे उपस्थितीत. मुख्यमंत्री व .उपमुख्यमंत्री मंत्री जलसंपदा यांचे प्रमूख उपस्थितीत प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गावांचे पुनर्वसन व ईतर सोयी सुविधा साठी अंतिम निर्णय घेण्यासाठी घेणारं मंत्रलायात बैठक. तारीख निश्चित करण्यासाठी पत्र पाठवले. अपर जिल्हाधिकारी , प्रकल्पाचे अधिकारि यांच्या उपस्थतीत पेढी बॅरेज उपसा सिंचन टेंबा प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गावांचे समस्या संबंधी सकारात्मक निर्णय घेण्यासाठी झाली बैठक. अंतिम बैठक मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांचे उपस्थितीत. मुख्यमंत्री व .उपमुख्यमंत्री मंत्री जलसंपदा यांचे प्रमूख उपस्थितीत प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गावांचे पुनर्वसन व ईतर सोयी सुविधा साठी अंतिम निर्णय घेण्यासाठी घेणारं मंत्रलायात बैठक. तारीख निश्चित करण्यासाठी पत्र पाठवले. जेसीआय अमरावती व ब्रह्मकुमारी फाउंडेशन द्वारा आयोजित कार्यक्रमास संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे उपस्थिती दर्शवली TagsNavneet Kaur aka Navaneet Kaur Previous articleActress Ansha Sayed HD Photos and Wallpapers April 2023Next articleActress Gayathri Yuvraaj HD Photos and Wallpapers April 2023