Home Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers April 2023 Navaneet Kaur Instagram - अपर जिल्हाधिकारी , प्रकल्पाचे अधिकारि यांच्या उपस्थतीत पेढी बॅरेज उपसा सिंचन टेंबा प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गावांचे समस्या संबंधी सकारात्मक निर्णय घेण्यासाठी झाली बैठक. अंतिम बैठक मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांचे उपस्थितीत. मुख्यमंत्री व .उपमुख्यमंत्री मंत्री जलसंपदा यांचे प्रमूख उपस्थितीत प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गावांचे पुनर्वसन व ईतर सोयी सुविधा साठी अंतिम निर्णय घेण्यासाठी घेणारं मंत्रलायात बैठक. तारीख निश्चित करण्यासाठी पत्र पाठवले.

Navaneet Kaur Instagram – अपर जिल्हाधिकारी , प्रकल्पाचे अधिकारि यांच्या उपस्थतीत पेढी बॅरेज उपसा सिंचन टेंबा प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गावांचे समस्या संबंधी सकारात्मक निर्णय घेण्यासाठी झाली बैठक. अंतिम बैठक मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांचे उपस्थितीत. मुख्यमंत्री व .उपमुख्यमंत्री मंत्री जलसंपदा यांचे प्रमूख उपस्थितीत प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गावांचे पुनर्वसन व ईतर सोयी सुविधा साठी अंतिम निर्णय घेण्यासाठी घेणारं मंत्रलायात बैठक. तारीख निश्चित करण्यासाठी पत्र पाठवले.

Navaneet Kaur Instagram - अपर जिल्हाधिकारी , प्रकल्पाचे अधिकारि यांच्या उपस्थतीत पेढी बॅरेज उपसा सिंचन टेंबा प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गावांचे समस्या संबंधी सकारात्मक निर्णय घेण्यासाठी झाली बैठक. अंतिम बैठक मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांचे उपस्थितीत. मुख्यमंत्री व .उपमुख्यमंत्री मंत्री जलसंपदा यांचे प्रमूख उपस्थितीत प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गावांचे पुनर्वसन व ईतर सोयी सुविधा साठी अंतिम निर्णय घेण्यासाठी घेणारं मंत्रलायात बैठक. तारीख निश्चित करण्यासाठी पत्र पाठवले.

Navaneet Kaur Instagram – अपर जिल्हाधिकारी , प्रकल्पाचे अधिकारि यांच्या उपस्थतीत पेढी बॅरेज उपसा सिंचन टेंबा प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गावांचे समस्या संबंधी सकारात्मक निर्णय घेण्यासाठी झाली बैठक. अंतिम बैठक मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांचे उपस्थितीत.

मुख्यमंत्री व .उपमुख्यमंत्री मंत्री जलसंपदा यांचे प्रमूख उपस्थितीत प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गावांचे पुनर्वसन व ईतर सोयी सुविधा साठी अंतिम निर्णय घेण्यासाठी घेणारं मंत्रलायात बैठक.

तारीख निश्चित करण्यासाठी पत्र पाठवले. | Posted on 27/Apr/2023 17:48:47

Navaneet Kaur Instagram – विकासाची बात अन् विकासाचाच झंझावात,अथक प्रयत्नाने अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील नागरी दलित वस्ती सुधार योजना व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजना अंतर्गत 4.25 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न, कुठलाही भेदभाव न करता,सर्व समाज,समूह व घटकांना विश्वासात घेवून शहरी आणि ग्रामीण भागातील विकासासाठी आपण सदैव कटिबध्द,जनतेने ज्या विश्वासाने आपल्याला खासदार म्हणून निवडून दिले,त्या विश्वासाला तडा न जावू देता विकासकामांच्या माध्यमातून जनतेला दिलेली वचने पूर्ण करणार.
आज सकाळी 8 वाजतापासून  अमरावती शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन केले,ज्यामध्ये प्रभाग क्र1शेगाव गावठाण,मधील श्री मोहोड ते वानखडे,श्री गवई ते इंगळे येथील काँक्रिट नाली व सीडी वर्क बांधकाम अंदाजे किंमत 42.54 लक्ष,प्रभाग क्र 6 बजरंग टेकडी येथील स्विपर कॉलनी संरक्षण भिंत बांधकाम46.39 लक्ष रुपये, स्वीपर कॉलनी मधील समाज मंदिर पहिला मजला बांधकाम17.07 लक्ष,प्रभाग क्र 5 महेंद्र कॉलनी समाज मंदिर बांधकाम 34.89 लक्ष रुपये,प्रभाग क्र 6 रमाबाई आंबेडकर नगर मध्ये कांबळे ते खांडेकर, मनपा दवाखाना ते मेश्राम यांचे घरापर्यंत काँक्रिट नाली,रस्ता बांधकाम24.49 लक्ष रुपये,प्रभाग क्र 3 नवसारी मधील महात्मा फुले नगर व हर्षाराज कॉलनी श्री भटकर यांच्या घरासमोर व बुद्ध विहार रस्ता पेविंग ब्लॉक बसविणे 29.94 लक्ष रुपये,छत्रसाल नगर मधील पेवींग ब्लॉक बसविणे29.78 लक्ष रुपये,हर्षराज कॉलनी खुल्या जागेवर पेव्हींग ट्रॅक तयार करणे44.79 लक्ष रुपये, विश्वप्रभा कॉलनी येथे काँक्रिट रस्ता बांधकाम करणे11.84 लक्ष रुपये,खुल्या मैदानात संरक्षण भिंत उभारणे31.73 लक्ष रुपये,डेबूजी नगर येथे काँक्रिट रस्ता बांधणे30.17 लक्ष रुपये अश्या एकूण 4.25 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले,यावेळी अधिकारी व कंत्राटदारांनी सदर कामे उच्च दर्जाची व निर्धारित वेळेत पूर्ण करावी अश्या सूचना दिल्या
Navaneet Kaur Instagram – अपर जिल्हाधिकारी , प्रकल्पाचे अधिकारि यांच्या उपस्थतीत पेढी बॅरेज उपसा सिंचन टेंबा प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गावांचे समस्या संबंधी सकारात्मक निर्णय घेण्यासाठी झाली  बैठक. अंतिम बैठक मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांचे उपस्थितीत.

मुख्यमंत्री व .उपमुख्यमंत्री मंत्री जलसंपदा यांचे प्रमूख उपस्थितीत प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या गावांचे पुनर्वसन व ईतर सोयी सुविधा साठी अंतिम निर्णय घेण्यासाठी घेणारं मंत्रलायात बैठक.
 
तारीख निश्चित करण्यासाठी पत्र पाठवले.

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur