Navaneet Kaur Instagram – जिल्हातील 8 गावात कोटीचे विकास कार्याचे शुभारंभ
अमरावती, 9 एप्रिल- जिल्हा विकासा करिता नेहमी तत्पर खासदार नवनित रवि राणा यांच्या पुढाकाराने जिल्हातील 8 गावात कोटीचे विकास कार्याचे भुमीपूजन रविवार मोठ्या उत्साहाने साजरे झाले. गावातील मातृशक्ती, पितृशक्ती, बंधु-/भगीनी च्या आशिर्वादाने शुरू होता असलेल्या विविध विकास कार्याने गावात सेवा- सुविधा होणार, या करिता नागरिका मध्ये जल्लोष पाहण्यात आला. जिल्हातील पतरोड, पांढरी, हनुमान मंदिर गणेश नगर अंजनगाव सुर्जी, ओम शांती सेंटर अंजनगाव सुर्जी, सातेगाव, निमखेड बाजार, लखाड, खोडगाव व अंजनगाव सुर्जी तालुक्यात सदर कोटीचे रुपयाचे विकास कार्याचे भुमीपूजन संपन्न झाले. या भुमीपूजन समारंभात गावकरी मोठ्या संख्यएनए सहभागी होते. संबंधित अधिकारी व युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व ,गजेंद्र ठाकरे महाराज, रमेश बुंदिले माजी आमदार ,कमलकात जी लांडोरे नगराध्यक्ष अंजनगाव, नितीन पटेल माजी सभापती, अजय देशमुख, मीनाताई बुंदिले ,नीताताई बोचरे ,मंगेश कोकाटे, विठ्ठल ढोले, निलेश देशमुख, अमोल कावरे ,कमलेश पटेल, साधनाताई कोकाटे, उज्वलाताई पाटील, अक्षय ताटे, योगेश नेमाडे, राहुल रांजोळे, अमोल दाभाडे, दशरथ येवले, अभिषेक पटेल, नंदू भाऊ काळे, संजय हाडोळे, बिपिन अजोकार,कार्यकर्ता उपस्थित होते.#trendingsongs | Posted on 09/Apr/2023 23:37:58
Home Actress Navaneet Kaur HD Instagram Photos and Wallpapers April 2023 Navaneet Kaur Instagram - जिल्हातील 8 गावात कोटीचे विकास कार्याचे शुभारंभ
अमरावती, 9 एप्रिल- जिल्हा विकासा करिता नेहमी तत्पर खासदार नवनित रवि राणा यांच्या पुढाकाराने जिल्हातील 8 गावात कोटीचे विकास कार्याचे भुमीपूजन रविवार मोठ्या उत्साहाने साजरे झाले. गावातील मातृशक्ती, पितृशक्ती, बंधु-/भगीनी च्या आशिर्वादाने शुरू होता असलेल्या विविध विकास कार्याने गावात सेवा- सुविधा होणार, या करिता नागरिका मध्ये जल्लोष पाहण्यात आला. जिल्हातील पतरोड, पांढरी, हनुमान मंदिर गणेश नगर अंजनगाव सुर्जी, ओम शांती सेंटर अंजनगाव सुर्जी, सातेगाव, निमखेड बाजार, लखाड, खोडगाव व अंजनगाव सुर्जी तालुक्यात सदर कोटीचे रुपयाचे विकास कार्याचे भुमीपूजन संपन्न झाले. या भुमीपूजन समारंभात गावकरी मोठ्या संख्यएनए सहभागी होते. संबंधित अधिकारी व युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व ,गजेंद्र ठाकरे महाराज, रमेश बुंदिले माजी आमदार ,कमलकात जी लांडोरे नगराध्यक्ष अंजनगाव, नितीन पटेल माजी सभापती, अजय देशमुख, मीनाताई बुंदिले ,नीताताई बोचरे ,मंगेश कोकाटे, विठ्ठल ढोले, निलेश देशमुख, अमोल कावरे ,कमलेश पटेल, साधनाताई कोकाटे, उज्वलाताई पाटील, अक्षय ताटे, योगेश नेमाडे, राहुल रांजोळे, अमोल दाभाडे, दशरथ येवले, अभिषेक पटेल, नंदू भाऊ काळे, संजय हाडोळे, बिपिन अजोकार,कार्यकर्ता उपस्थित होते.#trendingsongs
Navaneet Kaur Instagram – जिल्हातील 8 गावात कोटीचे विकास कार्याचे शुभारंभ अमरावती, 9 एप्रिल- जिल्हा विकासा करिता नेहमी तत्पर खासदार नवनित रवि राणा यांच्या पुढाकाराने जिल्हातील 8 गावात कोटीचे विकास कार्याचे भुमीपूजन रविवार मोठ्या उत्साहाने साजरे झाले. गावातील मातृशक्ती, पितृशक्ती, बंधु-/भगीनी च्या आशिर्वादाने शुरू होता असलेल्या विविध विकास कार्याने गावात सेवा- सुविधा होणार, या करिता नागरिका मध्ये जल्लोष पाहण्यात आला. जिल्हातील पतरोड, पांढरी, हनुमान मंदिर गणेश नगर अंजनगाव सुर्जी, ओम शांती सेंटर अंजनगाव सुर्जी, सातेगाव, निमखेड बाजार, लखाड, खोडगाव व अंजनगाव सुर्जी तालुक्यात सदर कोटीचे रुपयाचे विकास कार्याचे भुमीपूजन संपन्न झाले. या भुमीपूजन समारंभात गावकरी मोठ्या संख्यएनए सहभागी होते. संबंधित अधिकारी व युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व ,गजेंद्र ठाकरे महाराज, रमेश बुंदिले माजी आमदार ,कमलकात जी लांडोरे नगराध्यक्ष अंजनगाव, नितीन पटेल माजी सभापती, अजय देशमुख, मीनाताई बुंदिले ,नीताताई बोचरे ,मंगेश कोकाटे, विठ्ठल ढोले, निलेश देशमुख, अमोल कावरे ,कमलेश पटेल, साधनाताई कोकाटे, उज्वलाताई पाटील, अक्षय ताटे, योगेश नेमाडे, राहुल रांजोळे, अमोल दाभाडे, दशरथ येवले, अभिषेक पटेल, नंदू भाऊ काळे, संजय हाडोळे, बिपिन अजोकार,कार्यकर्ता उपस्थित होते.#trendingsongs
Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur


