Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 11/Apr/2023 00:14:44

Navaneet Kaur Instagram –
Navaneet Kaur Instagram – जिल्हातील 8 गावात 3 कोटी 35 लक्ष रुपयाचे विकास कार्याचे भुमीपूजन झाले. गावातील मातृशक्ती, पितृशक्ती, बंधु-/भगीनी च्या आशिर्वादाने शुरू होता असलेल्या विविध विकास कार्याने गावात सेवा- सुविधा होणार, या करिता नागरिका मध्ये जल्लोष पाहण्यात आला. जिल्हातील पतरोड, पांढरी, हनुमान मंदिर गणेश नगर अंजनगाव सुर्जी, ओम शांती सेंटर अंजनगाव सुर्जी, सातेगाव, निमखेड बाजार, लखाड, खोडगाव व अंजनगाव सुर्जी तालुक्यात सदर 3 कोटी 35 लक्ष रुपयाचे विकास कार्याचे भुमीपूजन संपन्न झाले.

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur