Navaneet Kaur Instagram - प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरीत मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत राम मंदिराचे महंत सत्येंद्र दास महाराज,हनुमानगढीचे महंत श्री राजुदास महाराज यांनी अयोध्येतील पवित्र मातीने भरलेले भक्तीशक्ती कलश डोक्यावर ठेवून आशीर्वाद दिले
प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरीत मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत राम मंदिराचे महंत सत्येंद्र दास महाराज,हनुमानगढीचे महंत श्री राजुदास महाराज यांनी अयोध्येतील पवित्र मातीने भरलेले भक्तीशक्ती कलश डोक्यावर ठेवून आशीर्वाद दिले