Home Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers April 2023 Navaneet Kaur Instagram - महाराष्ट्राचे कार्यतत्पर उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रस्तावित नवीन इमारतीचे भूमिपूजन केले,यावेळी उपस्थित राहून ही नवीन वास्तू लवकरात लवकर पूर्ण व्हावी,जनतेला चांगल्या प्रशासकीय सुविधा मिळाव्या अश्या शुभेच्छा दिल्या

Navaneet Kaur Instagram – महाराष्ट्राचे कार्यतत्पर उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रस्तावित नवीन इमारतीचे भूमिपूजन केले,यावेळी उपस्थित राहून ही नवीन वास्तू लवकरात लवकर पूर्ण व्हावी,जनतेला चांगल्या प्रशासकीय सुविधा मिळाव्या अश्या शुभेच्छा दिल्या

Navaneet Kaur Instagram - महाराष्ट्राचे कार्यतत्पर उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रस्तावित नवीन इमारतीचे भूमिपूजन केले,यावेळी उपस्थित राहून ही नवीन वास्तू लवकरात लवकर पूर्ण व्हावी,जनतेला चांगल्या प्रशासकीय सुविधा मिळाव्या अश्या शुभेच्छा दिल्या

Navaneet Kaur Instagram – महाराष्ट्राचे कार्यतत्पर उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रस्तावित नवीन इमारतीचे भूमिपूजन केले,यावेळी उपस्थित राहून ही नवीन वास्तू लवकरात लवकर पूर्ण व्हावी,जनतेला चांगल्या प्रशासकीय सुविधा मिळाव्या अश्या शुभेच्छा दिल्या | Posted on 11/Apr/2023 12:12:24

Navaneet Kaur Instagram – धामणगाव गढी येथे श्री संत केशवनाथ महाराज यांच्या जन्म महोत्सवा निमित्य श्री पुरुषोत्तम बोरेकार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला  उपस्थिती दर्शवली. महाराजांचा आशीर्वाद घेतला हनुमान चालीसा पठण करून महाराजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि धामणगाव गडी येथील तानाजी महाराज संस्थान,सभागृह करीता तत्काळ २० लाख रुपये मंजुरी दिली
Navaneet Kaur Instagram – अमरावती जिल्हाच नव्हे तर पश्चिम विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी,बेरोजगार युवक युवती,लघु_मध्यम उद्योजक यांना प्रगतीची नवीन द्वारे खुली करणारा पंचतारांकित एम आय डी सी येथे स्थापित होणारा जवळपास 7000 कोटी रुपयांचा  ड्रीम प्रोजेक्ट पी एम मित्रा मेगा टेक्सटाइल पार्क साठी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज भूसंपादन संदर्भात बैठक घेतली,या बैठकीला उपस्थित राहून हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित रहावा अशी मागणी केली,यावेळी खासदार डॉ अनिलजी बोंडे,विभागीय आयुक्त श्रीमती निधी पांडे,श्री अविनाश पांड्या यांच्यासह एम आय डी सी चे अधिकारी,महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur