Home Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers April 2023 Navaneet Kaur Instagram - अमरावती जिल्हाच नव्हे तर पश्चिम विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी,बेरोजगार युवक युवती,लघु_मध्यम उद्योजक यांना प्रगतीची नवीन द्वारे खुली करणारा पंचतारांकित एम आय डी सी येथे स्थापित होणारा जवळपास 7000 कोटी रुपयांचा ड्रीम प्रोजेक्ट पी एम मित्रा मेगा टेक्सटाइल पार्क साठी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज भूसंपादन संदर्भात बैठक घेतली,या बैठकीला उपस्थित राहून हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित रहावा अशी मागणी केली,यावेळी खासदार डॉ अनिलजी बोंडे,विभागीय आयुक्त श्रीमती निधी पांडे,श्री अविनाश पांड्या यांच्यासह एम आय डी सी चे अधिकारी,महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते

Navaneet Kaur Instagram – अमरावती जिल्हाच नव्हे तर पश्चिम विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी,बेरोजगार युवक युवती,लघु_मध्यम उद्योजक यांना प्रगतीची नवीन द्वारे खुली करणारा पंचतारांकित एम आय डी सी येथे स्थापित होणारा जवळपास 7000 कोटी रुपयांचा ड्रीम प्रोजेक्ट पी एम मित्रा मेगा टेक्सटाइल पार्क साठी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज भूसंपादन संदर्भात बैठक घेतली,या बैठकीला उपस्थित राहून हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित रहावा अशी मागणी केली,यावेळी खासदार डॉ अनिलजी बोंडे,विभागीय आयुक्त श्रीमती निधी पांडे,श्री अविनाश पांड्या यांच्यासह एम आय डी सी चे अधिकारी,महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते

Navaneet Kaur Instagram - अमरावती जिल्हाच नव्हे तर पश्चिम विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी,बेरोजगार युवक युवती,लघु_मध्यम उद्योजक यांना प्रगतीची नवीन द्वारे खुली करणारा पंचतारांकित एम आय डी सी येथे स्थापित होणारा जवळपास 7000 कोटी रुपयांचा ड्रीम प्रोजेक्ट पी एम मित्रा मेगा टेक्सटाइल पार्क साठी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज भूसंपादन संदर्भात बैठक घेतली,या बैठकीला उपस्थित राहून हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित रहावा अशी मागणी केली,यावेळी खासदार डॉ अनिलजी बोंडे,विभागीय आयुक्त श्रीमती निधी पांडे,श्री अविनाश पांड्या यांच्यासह एम आय डी सी चे अधिकारी,महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते

Navaneet Kaur Instagram – अमरावती जिल्हाच नव्हे तर पश्चिम विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी,बेरोजगार युवक युवती,लघु_मध्यम उद्योजक यांना प्रगतीची नवीन द्वारे खुली करणारा पंचतारांकित एम आय डी सी येथे स्थापित होणारा जवळपास 7000 कोटी रुपयांचा ड्रीम प्रोजेक्ट पी एम मित्रा मेगा टेक्सटाइल पार्क साठी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज भूसंपादन संदर्भात बैठक घेतली,या बैठकीला उपस्थित राहून हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित रहावा अशी मागणी केली,यावेळी खासदार डॉ अनिलजी बोंडे,विभागीय आयुक्त श्रीमती निधी पांडे,श्री अविनाश पांड्या यांच्यासह एम आय डी सी चे अधिकारी,महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते | Posted on 11/Apr/2023 12:09:39

Navaneet Kaur Instagram – महाराष्ट्राचे कार्यतत्पर उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रस्तावित नवीन इमारतीचे भूमिपूजन केले,यावेळी उपस्थित राहून ही नवीन वास्तू लवकरात लवकर पूर्ण व्हावी,जनतेला चांगल्या प्रशासकीय सुविधा मिळाव्या अश्या शुभेच्छा दिल्या
Navaneet Kaur Instagram – अमरावतीतील  सर्वात जुन्या असणाऱ्या अनेक मान्यवरांना घडविनाऱ्या शासकीय विदर्भ महाविद्यायाला 100 वर्ष पूर्ण झाली, केवळ अमरावतीच नव्हे तर पश्चिम विदर्भातील अनेक मान्यवरांना घडविणाऱ्या या संस्थेच्या शताब्दी महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे संपन्न झाले,या संस्थेला स्वायत्त  दर्जा देण्याचा निर्णय निश्चितच संस्थेला नवी दिशा देईल आणि अश्या या ऐतिहासिक संस्थेला गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास आहे,यावेळी खासदार डॉ अनिलजी बोंडे,खासदार रामदासजी तडस,यांच्यासह आमदार आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.संस्थेच्या संचालिका डॉ अंजली देशमुख यांनी उत्कृष्ट आयोजन केले  या बद्दल त्यांचे व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनस्वी अभिनंदन

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur