Navaneet Kaur Instagram – अमरावतीतील सर्वात जुन्या असणाऱ्या अनेक मान्यवरांना घडविनाऱ्या शासकीय विदर्भ महाविद्यायाला 100 वर्ष पूर्ण झाली, केवळ अमरावतीच नव्हे तर पश्चिम विदर्भातील अनेक मान्यवरांना घडविणाऱ्या या संस्थेच्या शताब्दी महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे संपन्न झाले,या संस्थेला स्वायत्त दर्जा देण्याचा निर्णय निश्चितच संस्थेला नवी दिशा देईल आणि अश्या या ऐतिहासिक संस्थेला गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास आहे,यावेळी खासदार डॉ अनिलजी बोंडे,खासदार रामदासजी तडस,यांच्यासह आमदार आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.संस्थेच्या संचालिका डॉ अंजली देशमुख यांनी उत्कृष्ट आयोजन केले या बद्दल त्यांचे व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनस्वी अभिनंदन | Posted on 11/Apr/2023 12:05:50
Home Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers April 2023 Navaneet Kaur Instagram - अमरावतीतील सर्वात जुन्या असणाऱ्या अनेक मान्यवरांना घडविनाऱ्या शासकीय विदर्भ महाविद्यायाला 100 वर्ष पूर्ण झाली, केवळ अमरावतीच नव्हे तर पश्चिम विदर्भातील अनेक मान्यवरांना घडविणाऱ्या या संस्थेच्या शताब्दी महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे संपन्न झाले,या संस्थेला स्वायत्त दर्जा देण्याचा निर्णय निश्चितच संस्थेला नवी दिशा देईल आणि अश्या या ऐतिहासिक संस्थेला गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास आहे,यावेळी खासदार डॉ अनिलजी बोंडे,खासदार रामदासजी तडस,यांच्यासह आमदार आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.संस्थेच्या संचालिका डॉ अंजली देशमुख यांनी उत्कृष्ट आयोजन केले या बद्दल त्यांचे व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनस्वी अभिनंदन