Home Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers April 2023 Navaneet Kaur Instagram - शिक्षण महर्षी भाऊसाहेब उपाख्य डॉ पंजाबराव देशमुख यांच्या 58 व्या पुण्यतिथी निम्मित श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा आयोजित पुष्पांजली कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत उपस्थित राहून भाऊसाहेबांच्या पावन स्मृतीस अभिवादन केले,शिक्षण,कृषी क्षेत्रात अतुलनीय कार्य करून भाऊसाहेबांनी विदर्भातील बहुजन समाजाचा उद्धार केला तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून खासदार म्हणून कार्य करण्याचा मानस असल्याचे सांगून भाऊसाहेबांना भारतरत्न मिळावा यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न करण्याचे अभिवचन शिवपरीवारातील सर्व सदस्यांना दिले,यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन उपाख्य भैय्यासाहेब देशमुख,खासदार डॉ अनिलजी बोंडे,आमदार सुलभाताई खोडके,आमदार श्वेता महाले, परिणय फुके,यांच्यासह अनेक ज्येष्ठ पितृतुल्य सदस्य,कर्मचारी व गणमान्य नागरिक उपस्थित होते

Navaneet Kaur Instagram – शिक्षण महर्षी भाऊसाहेब उपाख्य डॉ पंजाबराव देशमुख यांच्या 58 व्या पुण्यतिथी निम्मित श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा आयोजित पुष्पांजली कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत उपस्थित राहून भाऊसाहेबांच्या पावन स्मृतीस अभिवादन केले,शिक्षण,कृषी क्षेत्रात अतुलनीय कार्य करून भाऊसाहेबांनी विदर्भातील बहुजन समाजाचा उद्धार केला तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून खासदार म्हणून कार्य करण्याचा मानस असल्याचे सांगून भाऊसाहेबांना भारतरत्न मिळावा यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न करण्याचे अभिवचन शिवपरीवारातील सर्व सदस्यांना दिले,यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन उपाख्य भैय्यासाहेब देशमुख,खासदार डॉ अनिलजी बोंडे,आमदार सुलभाताई खोडके,आमदार श्वेता महाले, परिणय फुके,यांच्यासह अनेक ज्येष्ठ पितृतुल्य सदस्य,कर्मचारी व गणमान्य नागरिक उपस्थित होते

Navaneet Kaur Instagram - शिक्षण महर्षी भाऊसाहेब उपाख्य डॉ पंजाबराव देशमुख यांच्या 58 व्या पुण्यतिथी निम्मित श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा आयोजित पुष्पांजली कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत उपस्थित राहून भाऊसाहेबांच्या पावन स्मृतीस अभिवादन केले,शिक्षण,कृषी क्षेत्रात अतुलनीय कार्य करून भाऊसाहेबांनी विदर्भातील बहुजन समाजाचा उद्धार केला तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून खासदार म्हणून कार्य करण्याचा मानस असल्याचे सांगून भाऊसाहेबांना भारतरत्न मिळावा यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न करण्याचे अभिवचन शिवपरीवारातील सर्व सदस्यांना दिले,यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन उपाख्य भैय्यासाहेब देशमुख,खासदार डॉ अनिलजी बोंडे,आमदार सुलभाताई खोडके,आमदार श्वेता महाले, परिणय फुके,यांच्यासह अनेक ज्येष्ठ पितृतुल्य सदस्य,कर्मचारी व गणमान्य नागरिक उपस्थित होते

Navaneet Kaur Instagram – शिक्षण महर्षी भाऊसाहेब उपाख्य डॉ पंजाबराव देशमुख यांच्या 58 व्या पुण्यतिथी निम्मित श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा आयोजित पुष्पांजली कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत उपस्थित राहून भाऊसाहेबांच्या पावन स्मृतीस अभिवादन केले,शिक्षण,कृषी क्षेत्रात अतुलनीय कार्य करून भाऊसाहेबांनी विदर्भातील बहुजन समाजाचा उद्धार केला तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून खासदार म्हणून कार्य करण्याचा मानस असल्याचे सांगून भाऊसाहेबांना भारतरत्न मिळावा यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न करण्याचे अभिवचन शिवपरीवारातील सर्व सदस्यांना दिले,यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन उपाख्य भैय्यासाहेब देशमुख,खासदार डॉ अनिलजी बोंडे,आमदार सुलभाताई खोडके,आमदार श्वेता महाले, परिणय फुके,यांच्यासह अनेक ज्येष्ठ पितृतुल्य सदस्य,कर्मचारी व गणमान्य नागरिक उपस्थित होते | Posted on 11/Apr/2023 12:02:43

Navaneet Kaur Instagram – अमरावतीतील  सर्वात जुन्या असणाऱ्या अनेक मान्यवरांना घडविनाऱ्या शासकीय विदर्भ महाविद्यायाला 100 वर्ष पूर्ण झाली, केवळ अमरावतीच नव्हे तर पश्चिम विदर्भातील अनेक मान्यवरांना घडविणाऱ्या या संस्थेच्या शताब्दी महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे संपन्न झाले,या संस्थेला स्वायत्त  दर्जा देण्याचा निर्णय निश्चितच संस्थेला नवी दिशा देईल आणि अश्या या ऐतिहासिक संस्थेला गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास आहे,यावेळी खासदार डॉ अनिलजी बोंडे,खासदार रामदासजी तडस,यांच्यासह आमदार आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.संस्थेच्या संचालिका डॉ अंजली देशमुख यांनी उत्कृष्ट आयोजन केले  या बद्दल त्यांचे व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनस्वी अभिनंदन
Navaneet Kaur Instagram – शिक्षण महर्षी भाऊसाहेब उपाख्य डॉ पंजाबराव देशमुख  यांच्या 58 व्या पुण्यतिथी निम्मित श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा आयोजित पुष्पांजली कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत उपस्थित राहून भाऊसाहेबांच्या पावन स्मृतीस अभिवादन केले,शिक्षण,कृषी क्षेत्रात अतुलनीय कार्य करून भाऊसाहेबांनी विदर्भातील बहुजन समाजाचा उद्धार केला तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून खासदार म्हणून कार्य करण्याचा मानस असल्याचे सांगून भाऊसाहेबांना भारतरत्न मिळावा यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न करण्याचे अभिवचन शिवपरीवारातील सर्व सदस्यांना दिले,यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन उपाख्य भैय्यासाहेब देशमुख,खासदार डॉ अनिलजी बोंडे,आमदार सुलभाताई खोडके,आमदार श्वेता महाले, परिणय फुके,यांच्यासह अनेक ज्येष्ठ पितृतुल्य सदस्य,कर्मचारी व गणमान्य नागरिक उपस्थित होते

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur