Home Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers April 2023 Navaneet Kaur Instagram - महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचे औचित्य साधुन व दिलेल्या शब्दाची शब्दपुर्ती करत महेंद्र कॉलनी येथे विकास निधीमधुन 2 कोटी 80 लक्ष रुपये 12 बुध्द विहाराच्या सौदर्यीकरणाच्या कामाचे भुमीपुजन सोहळा संपन्न झाला. यावेळी आपण नेहमीच डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या विचाराचे रक्त शरीरात घेवून सातत्याने दिन,दलित,शोषीत,पिडीत व वंचित या समुहाच्या उत्थानासाठी सातत्याने प्रयत्नरत असतो. त्यामुळे उपासक व उपासिकांना ध्यान धारना करता यावी. तसेच बौध्द धर्मिच्या भिकु यांना विपष्यना करता यावी. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घरा-घरात पोहचता यावे यासाठी बौध्द विहार सुसज्ज असणे आवश्यक आहे हे उदिष्ट ठेवून जिल्हयातील प्रत्येक गावातील व परीसरात बौध्द विहाराचे सौदर्यीकरण व नुतणीकरण करणार.

Navaneet Kaur Instagram – महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचे औचित्य साधुन व दिलेल्या शब्दाची शब्दपुर्ती करत महेंद्र कॉलनी येथे विकास निधीमधुन 2 कोटी 80 लक्ष रुपये 12 बुध्द विहाराच्या सौदर्यीकरणाच्या कामाचे भुमीपुजन सोहळा संपन्न झाला. यावेळी आपण नेहमीच डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या विचाराचे रक्त शरीरात घेवून सातत्याने दिन,दलित,शोषीत,पिडीत व वंचित या समुहाच्या उत्थानासाठी सातत्याने प्रयत्नरत असतो. त्यामुळे उपासक व उपासिकांना ध्यान धारना करता यावी. तसेच बौध्द धर्मिच्या भिकु यांना विपष्यना करता यावी. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घरा-घरात पोहचता यावे यासाठी बौध्द विहार सुसज्ज असणे आवश्यक आहे हे उदिष्ट ठेवून जिल्हयातील प्रत्येक गावातील व परीसरात बौध्द विहाराचे सौदर्यीकरण व नुतणीकरण करणार.

Navaneet Kaur Instagram - महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचे औचित्य साधुन व दिलेल्या शब्दाची शब्दपुर्ती करत महेंद्र कॉलनी येथे विकास निधीमधुन 2 कोटी 80 लक्ष रुपये 12 बुध्द विहाराच्या सौदर्यीकरणाच्या कामाचे भुमीपुजन सोहळा संपन्न झाला. यावेळी आपण नेहमीच डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या विचाराचे रक्त शरीरात घेवून सातत्याने दिन,दलित,शोषीत,पिडीत व वंचित या समुहाच्या उत्थानासाठी सातत्याने प्रयत्नरत असतो. त्यामुळे उपासक व उपासिकांना ध्यान धारना करता यावी. तसेच बौध्द धर्मिच्या भिकु यांना विपष्यना करता यावी. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घरा-घरात पोहचता यावे यासाठी बौध्द विहार सुसज्ज असणे आवश्यक आहे हे उदिष्ट ठेवून जिल्हयातील प्रत्येक गावातील व परीसरात बौध्द विहाराचे सौदर्यीकरण व नुतणीकरण करणार.

Navaneet Kaur Instagram – महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचे औचित्य साधुन व दिलेल्या शब्दाची शब्दपुर्ती करत महेंद्र कॉलनी येथे विकास निधीमधुन 2 कोटी 80 लक्ष रुपये 12 बुध्द विहाराच्या सौदर्यीकरणाच्या कामाचे भुमीपुजन सोहळा संपन्न झाला. यावेळी आपण नेहमीच डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या विचाराचे रक्त शरीरात घेवून सातत्याने दिन,दलित,शोषीत,पिडीत व वंचित या समुहाच्या उत्थानासाठी सातत्याने प्रयत्नरत असतो. त्यामुळे उपासक व उपासिकांना ध्यान धारना करता यावी. तसेच बौध्द धर्मिच्या भिकु यांना विपष्यना करता यावी. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घरा-घरात पोहचता यावे यासाठी बौध्द विहार सुसज्ज असणे आवश्यक आहे हे उदिष्ट ठेवून जिल्हयातील प्रत्येक गावातील व परीसरात बौध्द विहाराचे सौदर्यीकरण व नुतणीकरण करणार. | Posted on 14/Apr/2023 14:44:59

Navaneet Kaur Instagram – क्षण आनंदाचा_क्षण अभिमानाचा,महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिम्मित जुन्या इरविन चौकाचे नाव बदलून आज या चौकाला डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक असे करण्यातआले,आज खऱ्या अर्थाने महामानवाला अभिवादन केल्याचे सार्थक झाले
#बाबासाहेब_आंबेडकर #babasahebambedkarjayanti

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur