गतीशक्ती युनिट अंतर्गत बडनेरा रेल्वे स्टेशन वर व अमरावती मॉडेल स्टेशन वर 80 कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या विकास कामाचा आराखडा बैठक खा. नवनीत राणा यांनी भुसावळ अधिकाऱ्यांचे उपस्थितीत घेतली.
देशाच्या 30 रेल्वे स्टेशन विकास आराखडा मद्ये बडनेरा, अमरावती रेल्वे स्टेशन चा समावेश. चेहरा मोहरा बदलणार.
आज खासदार नवनीत रवी राणा यांनी केंद्र सरकारकडे सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे केन्द्र सरकारं चे रेल मंत्रालय कडून मंजुर असलेल्या गतीशक्ती युनिट अंतर्गत विकास कामाचा आढावा बैठक घेतली.बडनेरा रेल्वे स्टेशन व विकास कामे मंजूर झाली त्यामध्ये 3 लीफ्ट ,दोन नवीन जी, एक्सलेटर ,दोन्ही साईटचे सौंदर्यीकरण, मूलभूत सुविधांची कामे, नविन बगीच्या निर्माण करणे,बारा मीटरचा एफ. ओ.बी., प्रवासी सुविधांची कामे, व्ही.आय पी. रूम, दिव्यांग प्रंवासी सुविधा,, व त्यांचे साठी व्हीलचेअर इत्यादी कामे मंजूर झाली असून असून त्या सर्व कामाचा आराखडा , डिझाईन, नकाशा याची पाहणी अधिकाऱ्यांसोबत करून आढावा घेतला तसेच अमरावती येथे नवीनीकरण स्टेशनची इमारत पाडून नवीन इमारत निर्माण करणे, कार्पोरेट ऑफीस तयार करणे, बारा मीटरचा एफ.ओ.बी. दोन लिफ्ट, अश्या प्रकारचे दोन्ही स्टेशन वरील होणारी विकास कामे मिळून 80 कोटी रुपयांची कामाचा आराखडा संबंधी आढावा बैठक आज खासदार नवनीत रवी राणा यांनी भुसावल मध्य रेल्वेचे डी. आ. एम. एस. एस. लाहोटी यांचे मार्गर्शनाखाली रेल्वे चे वरिष्ठ अधिकारी डी.सी.एम अनिल कुमार पाठक ,अभियंता आजाद ,कुशवाहा वासेकर, डि.के.मीना स्टेशन मास्तर सिन्हा, स्टेशन मास्टर लोहकरे, आदि अधिकाऱ्यांचे उपसथितीत आढावा बैठक घेतली. बैठकी दरम्यान उपमहाप्रबंधक लाहोटी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली लवकरच विकास कामे होणार असल्याची माहिती अधिकारी यांनी दिली यावेळी.उमेश ढोणे, अजय जैसवाल,विलास वाडेकर, आफताप खान, नूतन वासनिक, विजया घोडेस्वार, संजय मुंडले,सोनू रुगटा, समीक्षा गोटफोडे,सुधा तिवारी, खुशाल गोडाणे,वर्षा पकडे,पंकज शर्मा, मंगेश चव्हाण, अमोल मिलके,मंगेश कोकाटे ,लकी पिवाल,योगेश जैस्वाल, पप्पू सूडे, दीपक तातोड, अजय बोबडे, आदि पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार उपस्थित होते.#navneetrana #mp #trendingsongs

क्षण आनंदाचा_क्षण अभिमानाचा,महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिम्मित जुन्या इरविन चौकाचे नाव बदलून आज या चौकाला डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक असे करण्यातआले,आज खऱ्या अर्थाने महामानवाला अभिवादन केल्याचे सार्थक झाले
#बाबासाहेब_आंबेडकर #babasahebambedkarjayanti
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पावन पर्वावर इर्विन चौकाचे चे नाव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक करण्यात आले..जय भीम.जय स्वाभिमान..

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पावन पर्वावर इर्विन हॉस्पिटल चे नाव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जिल्हा सामान्य रुग्णालय करण्यात आले..जय भीम.जय स्वाभिमान..
मध्य रेल्वे भुसावळ चे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बडनेरा रेल्वे स्टेशन येथील मंजुर प्रवासीसुविधा चे कामाचे संदर्भात अधिकाऱ्यानं कडून माहिती घेऊन पाहणी केली.
बडनेरा रेल्वे स्टेशनची विस्तारीकरण ज्या मध्ये नविन प्लॅटफॉर्म निर्माण, लिफ्ट, एक्सलेटर इतर सुख-सुविधा करण्याची मागणी रेल्वे मंत्री,रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता, यशस्वी पाठपुराव्याने बडनेरा येथे प्रवासी जनसुविधा ची कामे होणार आहे मध्य रेल्वे भुसावळ चे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सोबत पाहणी केली.

अयोध्या की अति प्राचीन हनुमान गढ़ी में प्रभु श्री हनुमान जी की आरती करने का सौभाग्य प्राप्त हुआ, मुख्य महंत श्री राजुदासजी महाराज, महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे व उप मुख्यमंत्री श्री देवेन्द्र जी फडणवीस इनके कर कमलों द्वारा अमरावती में स्थापित होने वाली 111 फुट ऊंची प्रभु श्री हनुमान जी की मूर्ति शिलान्यास हेतु भक्ति शक्ति मंगल कलश प्रदान किया गया साथ ही, मंच पर जनसमुदाय को संबोधित किया
महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचे औचित्य साधुन व दिलेल्या शब्दाची शब्दपुर्ती करत महेंद्र कॉलनी येथे विकास निधीमधुन 2 कोटी 80 लक्ष रुपये 12 बुध्द विहाराच्या सौदर्यीकरणाच्या कामाचे भुमीपुजन सोहळा संपन्न झाला. यावेळी आपण नेहमीच डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या विचाराचे रक्त शरीरात घेवून सातत्याने दिन,दलित,शोषीत,पिडीत व वंचित या समुहाच्या उत्थानासाठी सातत्याने प्रयत्नरत असतो. त्यामुळे उपासक व उपासिकांना ध्यान धारना करता यावी. तसेच बौध्द धर्मिच्या भिकु यांना विपष्यना करता यावी. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घरा-घरात पोहचता यावे यासाठी बौध्द विहार सुसज्ज असणे आवश्यक आहे हे उदिष्ट ठेवून जिल्हयातील प्रत्येक गावातील व परीसरात बौध्द विहाराचे सौदर्यीकरण व नुतणीकरण करणार.

भीमा तुझ्या कृपेने जगतो आम्ही स्वाभिमानाने चा नारा देत ,,महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रात्री ठीक 12 ठीक वाजता स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील महामानवाच्या पुतळ्याला हजारो आंबेडकरी अनुयायांच्या साक्षीने केले अभिवादन
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पावन पर्वावर इरविन हॉस्पिटल चे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जिल्हा सामान्य रुग्णालय व इरविन चौकाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक असे केले नामकरण
आपण संविधानाचे आदरकर्ते असून बाबासाहेबांच्या कृपेनेच दीन दलीत शोषित पीडित वंचित यांच्या उत्थानासाठी सदैव कटिबध्द असल्याचे सांगून,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक(जुना इरविन चौक)येथील पुतळा सौंदर्यीकरनसाठी 1 करोड चा निधी दिला, भिमटेकडी सौंदर्यीकरण साठी 10 कोटी,बडनेरा समता चौक येथील पुतळा सौंदर्यीकरण 20 लक्ष रुपये दिले असून आपल्या क्षेत्रातील 20 विविध बुद्धविहार विकास कामांचे भूमिपूजन महामानवाच्या जयंतीदिनी संपन्न होणार.

अयोध्या की अति प्राचीन हनुमान गढ़ी में प्रभु श्री हनुमान जी की आरती करने का सौभाग्य प्राप्त हुआ, मुख्य महंत श्री राजुदासजी महाराज, महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे व उप मुख्यमंत्री श्री देवेन्द्र जी फडणवीस इनके कर कमलों द्वारा अमरावती में स्थापित होने वाली 111 फुट ऊंची प्रभु श्री हनुमान जी की मूर्ति शिलान्यास हेतु भक्ति शक्ति मंगल कलश प्रदान किया गया साथ ही , मुख्यमंत्री जी इन्होंने मंच पर आकर जनसमुदाय को संबोधित किया