Home Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers April 2023 Navaneet Kaur Instagram - भीमा तुझ्या कृपेने जगतो आम्ही स्वाभिमानाने चा नारा देत ,,महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रात्री ठीक 12 ठीक वाजता स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील महामानवाच्या पुतळ्याला हजारो आंबेडकरी अनुयायांच्या साक्षीने केले अभिवादन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पावन पर्वावर इरविन हॉस्पिटल चे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जिल्हा सामान्य रुग्णालय व इरविन चौकाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक असे केले नामकरण आपण संविधानाचे आदरकर्ते असून बाबासाहेबांच्या कृपेनेच दीन दलीत शोषित पीडित वंचित यांच्या उत्थानासाठी सदैव कटिबध्द असल्याचे सांगून,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक(जुना इरविन चौक)येथील पुतळा सौंदर्यीकरनसाठी 1 करोड चा निधी दिला, भिमटेकडी सौंदर्यीकरण साठी 10 कोटी,बडनेरा समता चौक येथील पुतळा सौंदर्यीकरण 20 लक्ष रुपये दिले असून आपल्या क्षेत्रातील 20 विविध बुद्धविहार विकास कामांचे भूमिपूजन महामानवाच्या जयंतीदिनी संपन्न होणार.

Navaneet Kaur Instagram – भीमा तुझ्या कृपेने जगतो आम्ही स्वाभिमानाने चा नारा देत ,,महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रात्री ठीक 12 ठीक वाजता स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील महामानवाच्या पुतळ्याला हजारो आंबेडकरी अनुयायांच्या साक्षीने केले अभिवादन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पावन पर्वावर इरविन हॉस्पिटल चे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जिल्हा सामान्य रुग्णालय व इरविन चौकाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक असे केले नामकरण आपण संविधानाचे आदरकर्ते असून बाबासाहेबांच्या कृपेनेच दीन दलीत शोषित पीडित वंचित यांच्या उत्थानासाठी सदैव कटिबध्द असल्याचे सांगून,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक(जुना इरविन चौक)येथील पुतळा सौंदर्यीकरनसाठी 1 करोड चा निधी दिला, भिमटेकडी सौंदर्यीकरण साठी 10 कोटी,बडनेरा समता चौक येथील पुतळा सौंदर्यीकरण 20 लक्ष रुपये दिले असून आपल्या क्षेत्रातील 20 विविध बुद्धविहार विकास कामांचे भूमिपूजन महामानवाच्या जयंतीदिनी संपन्न होणार.

Navaneet Kaur Instagram - भीमा तुझ्या कृपेने जगतो आम्ही स्वाभिमानाने चा नारा देत ,,महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रात्री ठीक 12 ठीक वाजता स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील महामानवाच्या पुतळ्याला हजारो आंबेडकरी अनुयायांच्या साक्षीने केले अभिवादन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पावन पर्वावर इरविन हॉस्पिटल चे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जिल्हा सामान्य रुग्णालय व इरविन चौकाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक असे केले नामकरण आपण संविधानाचे आदरकर्ते असून बाबासाहेबांच्या कृपेनेच दीन दलीत शोषित पीडित वंचित यांच्या उत्थानासाठी सदैव कटिबध्द असल्याचे सांगून,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक(जुना इरविन चौक)येथील पुतळा सौंदर्यीकरनसाठी 1 करोड चा निधी दिला, भिमटेकडी सौंदर्यीकरण साठी 10 कोटी,बडनेरा समता चौक येथील पुतळा सौंदर्यीकरण 20 लक्ष रुपये दिले असून आपल्या क्षेत्रातील 20 विविध बुद्धविहार विकास कामांचे भूमिपूजन महामानवाच्या जयंतीदिनी संपन्न होणार.

Navaneet Kaur Instagram – भीमा तुझ्या कृपेने जगतो आम्ही स्वाभिमानाने चा नारा देत ,,महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रात्री ठीक 12 ठीक वाजता स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील महामानवाच्या पुतळ्याला हजारो आंबेडकरी अनुयायांच्या साक्षीने केले अभिवादन
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पावन पर्वावर इरविन हॉस्पिटल चे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जिल्हा सामान्य रुग्णालय व इरविन चौकाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक असे केले नामकरण
आपण संविधानाचे आदरकर्ते असून बाबासाहेबांच्या कृपेनेच दीन दलीत शोषित पीडित वंचित यांच्या उत्थानासाठी सदैव कटिबध्द असल्याचे सांगून,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक(जुना इरविन चौक)येथील पुतळा सौंदर्यीकरनसाठी 1 करोड चा निधी दिला, भिमटेकडी सौंदर्यीकरण साठी 10 कोटी,बडनेरा समता चौक येथील पुतळा सौंदर्यीकरण 20 लक्ष रुपये दिले असून आपल्या क्षेत्रातील 20 विविध बुद्धविहार विकास कामांचे भूमिपूजन महामानवाच्या जयंतीदिनी संपन्न होणार. | Posted on 14/Apr/2023 02:09:30

Navaneet Kaur Instagram – महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीचे औचित्य साधुन व दिलेल्या शब्दाची शब्दपुर्ती करत महेंद्र कॉलनी येथे विकास निधीमधुन 2 कोटी 80 लक्ष रुपये 12 बुध्द विहाराच्या सौदर्यीकरणाच्या कामाचे भुमीपुजन सोहळा संपन्न झाला. यावेळी आपण नेहमीच डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या विचाराचे रक्त शरीरात घेवून सातत्याने दिन,दलित,शोषीत,पिडीत व वंचित या समुहाच्या उत्थानासाठी सातत्याने प्रयत्नरत असतो. त्यामुळे उपासक व उपासिकांना ध्यान धारना करता यावी. तसेच बौध्द धर्मिच्या भिकु यांना विपष्यना करता यावी. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घरा-घरात पोहचता यावे यासाठी बौध्द विहार सुसज्ज असणे आवश्यक आहे हे उदिष्ट ठेवून जिल्हयातील प्रत्येक गावातील व परीसरात बौध्द विहाराचे सौदर्यीकरण व नुतणीकरण करणार.
Navaneet Kaur Instagram – भीमा तुझ्या कृपेने जगतो आम्ही स्वाभिमानाने चा नारा देत ,,महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रात्री ठीक 12 ठीक  वाजता स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील महामानवाच्या पुतळ्याला  हजारो आंबेडकरी अनुयायांच्या साक्षीने  केले अभिवादन
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पावन पर्वावर इरविन हॉस्पिटल चे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जिल्हा सामान्य रुग्णालय व इरविन चौकाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक असे केले नामकरण
 आपण संविधानाचे आदरकर्ते असून बाबासाहेबांच्या कृपेनेच दीन दलीत शोषित पीडित वंचित यांच्या उत्थानासाठी सदैव कटिबध्द असल्याचे सांगून,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक(जुना इरविन चौक)येथील पुतळा सौंदर्यीकरनसाठी 1 करोड चा निधी दिला, भिमटेकडी सौंदर्यीकरण साठी 10 कोटी,बडनेरा समता चौक येथील पुतळा सौंदर्यीकरण 20 लक्ष रुपये दिले असून आपल्या क्षेत्रातील 20 विविध बुद्धविहार विकास कामांचे भूमिपूजन  महामानवाच्या जयंतीदिनी संपन्न होणार.

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur