Mugdha Chaphekar Instagram – सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा🧡
महाराष्ट्र..
शिवरायांचा महाराष्ट्र,
टिळक, सावरकर, चाफेकर बंधूंचा महाराष्ट्र..
ज्ञानदेवांचा, रामदासांचा महाराष्ट्र..
ज्योतिबांचा, कुसुमाग्रजांचा महाराष्ट्र ..
माझा महाराष्ट्र..
इथे जन्मलेल्या प्रत्येकाचा महाराष्ट्र.
आज मराठी माणसाचा सर्वात मोठा सण..
मराठी अस्मितेचा अभिमान..
१०७ वीर हुतात्म्यांच्या बलिदानाची यशोगाथा, मुंबई सह महाराष्ट्र राज्याची स्थापना.
ज्या पवित्र मातीत जन्मलो त्या सुंदर संपन्न समृद्ध महाराष्ट्र देशाचा जन्म..
१ मे १९६०..
आज माझा महाराष्ट्र जन्मला.. 🧡
माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या पवित्र महाराष्ट्र देशा ला कोटी कोटी प्रणाम 🙏🧡
जय महाराष्ट्र 🧡 Mumbai, Maharashtra | Posted on 01/May/2023 12:05:14



