Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 30/Apr/2023 11:45:42

Navaneet Kaur Instagram – काल रात्री झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे नुकसानाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ विद्युत जोडणी करा, जे झाडं पडले असतील ते लवकरात लवकर उचलून रस्ता मोकळा करा, नुकसानाची पाहणी करून पंचनामा सादर करून तत्काळ नुकसान ग्रस्तांना आर्थिक मदत करा, विद्युत खांब पडले असतील किंवा कुठलीही हानी किंवा नुकसान झाले असतील त्याचे तत्काळ पंचनामे करून नुकसान ग्रस्तांना आर्थिक मदत करा असे निर्देश दिले
Navaneet Kaur Instagram – आज माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते भारतातील 91 आकाशवाणी केंद्राचे उद्घाटन ऑनलाईन करण्यात आले. अथक प्रयत्नाने मंजूर झालेल्या माझ्या लोकसभा मतदार संघातील आकाशवाणी केंद्र अचलपूर चा पण उद्घाटन करण्यात आला. आदरणीय नरेंद्र मोदी जी, केंद्रीय सूचना प्रसारण तथा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री श्री अनुराग ठाकूर जी यांचे मनःपूर्वक आभार

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur