Best example of a man standing behind a women and to make her believe in herself and complementing her in every stage of her journey. Thank you to be there in my life. Lots of Love. Happy Birthday.💖
काल रात्री झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे नुकसानाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ विद्युत जोडणी करा, जे झाडं पडले असतील ते लवकरात लवकर उचलून रस्ता मोकळा करा, नुकसानाची पाहणी करून पंचनामा सादर करून तत्काळ नुकसान ग्रस्तांना आर्थिक मदत करा, विद्युत खांब पडले असतील किंवा कुठलीही हानी किंवा नुकसान झाले असतील त्याचे तत्काळ पंचनामे करून नुकसान ग्रस्तांना आर्थिक मदत करा असे निर्देश दिले

देश के यशस्वी प्रधानमंत्री एवं भारत को महासत्ता बनाने के लिये निरंतर प्रयासरत श्री नरेंद्रजी मोदी इनकी मन की बात कार्यक्रम का शताब्दी विवेचन आज गंगा सावित्री निवासस्थान पर सहयोगी के साथ पुरी एकाग्रता से देखा और सूना,आज प्रधानमंत्रीजी का यह प्रभावी तथा आत्मीय मनोगत सुनकर नयी ऊर्जा प्राप्त हुवी, सबका साथ_सबका विकास यह ब्रीद लेकर चलनेवाले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी के नेतृत्व मे कार्य करने का सौभाग्य प्राप्त हुवा इस्लीये हमे भाग्यशाली होने का अहसास होता है

आज माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते भारतातील 91 आकाशवाणी केंद्राचे उद्घाटन ऑनलाईन करण्यात आले. अथक प्रयत्नाने मंजूर झालेल्या माझ्या लोकसभा मतदार संघातील आकाशवाणी केंद्र अचलपूर चा पण उद्घाटन करण्यात आला. आदरणीय नरेंद्र मोदी जी, केंद्रीय सूचना प्रसारण तथा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री श्री अनुराग ठाकूर जी यांचे मनःपूर्वक आभार

विकास हाच श्वास,प्रत्येक भागाच्या विकासाचाच ध्यास, अथक प्रयत्नाने मंजूर झालेल्या ग्रामीण भागातील 11 कोटी 50 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न,केंद्रीय व राज्य स्तरावर पाठपुरावा करून करोडो रुपयांचा निधी आणून आपल्या जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार
बोले तैसा चाले,आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक गोरगरीब गरजूंना आवश्यक ते साहित्य वाटण्यात आले,या दिवशी काही कारणास्तव उपस्थित न राहू शकलेल्या गरजू भगिनी व शालेय विद्यार्थी यांना आज गंगा सावित्री निवासस्थानी चारचाकी हातगाडी,शिलाई मशीन व सायकल चे वाटप करण्यात आले,आम्ही जे बोलतो ते करूनच दाखवितो व आपले सामाजिक कर्तव्य निभवतो . सर्व गरजूंना साहित्य मिळेपर्यंत हे वाटप सुरूच राहणार
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजने अंतर्गत प्रभाग क्र 18, झोन क्र 2 राजापेठ येथील योगक्षेम कॉलनी झोपडी लगत संरक्षण भिंत बांधकाम करण्याचे 50 लक्ष रुपयाचे भूमिपूजन करण्यात आले

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजने अंतर्गत प्रभाग क्र 12, झोन क्र 2 राजापेठ येथील बापट वाडी येथील खुल्या जागे मध्ये वॉकिंग ट्रॅक बांधकाम करण्याचे 12.50 लक्ष रुपयाचे भूमिपूजन करण्यात आले