Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 05/May/2023 10:22:28

Navaneet Kaur Instagram – विकास हाच श्वास,प्रत्येक भागाच्या विकासाचाच ध्यास, अथक प्रयत्नाने मंजूर झालेल्या ग्रामीण भागातील 11 कोटी 50 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न,केंद्रीय व राज्य स्तरावर पाठपुरावा करून करोडो रुपयांचा निधी आणून आपल्या जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार
Navaneet Kaur Instagram – बोले तैसा चाले,आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक गोरगरीब गरजूंना आवश्यक ते साहित्य वाटण्यात आले,या दिवशी काही कारणास्तव उपस्थित न राहू शकलेल्या गरजू भगिनी व शालेय विद्यार्थी यांना आज गंगा सावित्री निवासस्थानी चारचाकी हातगाडी,शिलाई मशीन व सायकल चे वाटप करण्यात आले,आम्ही जे बोलतो ते करूनच दाखवितो व आपले सामाजिक कर्तव्य निभवतो . सर्व गरजूंना साहित्य मिळेपर्यंत हे वाटप सुरूच राहणार

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur