Mukta Barve Instagram – “प्रिय भाई… एक कविता हवी आहे” चा पुढील प्रयोग:
दिनांक २७ मे २०२३ रोजी
रात्री ९:३० वाजता
टिळक स्मारक मंदिर , पुणे
तिकीट विक्री :
BOOK MY SHOW व नाट्यगृहावर
फोन बुकिंग द्वारा : 9595830555
आपली जागा त्वरित राखून ठेवा !!
#pldeshpande #puladeshpande #muktabarve #natak #theatre #theatrelife #pune #poetry #abhivachan | Posted on 25/May/2023 20:50:45



