आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा दुसऱ्याचं प्रेम मिळविण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व टिकवणं जास्त महत्त्वाचं होतं…
‘झी नाट्य गौरव पुरस्कार २०२३’
9 एप्रिल, 7 PM
#ZeeNatyaGauravPuraskar2023 #ZeeNatyaGauravPuraskar #ZNGP #ZeeMarathi #NatyaGaurav
#ticketekprayoganek
About last night.
Thank you @nmacc.india for bringing ‘Tha Sound Of Music’ here in Mumbai .
डोळ्याचं पारणं फिटलं इतका सुंदर प्रयोग आणि देखणं थिएटर😍 भारतात आलेलं पहिलं ब्रॅाडवे म्युझिकल. असा भव्य प्रयोग होऊ शकेल इतकं अप्रतिम थिएटर आपल्या देशात-महाराष्ट्रात- मुंबई उभं राहीलंय याचा अभिमान आणि कौतुक वाटतंय.

#baipanbhaarideva खूप खूप शुभेच्छा आमच्या रॅाकस्टार @rohinihattangady @vandanagupteofficial @sukanyamoneofficial @deepaparabchaudhariofficial @suchitrabandekar @shilpanavalkar
सगळ्या टिम ला खूप शुभेच्छा @saneness_ @kedarshindems & team
डबलसीट मधे सासू-सून म्हणुन एकत्र होतो,
रूद्रम मधे आई- मुलगी म्हणुन आणि आता चारचौघी मधे तर तू साकारलेली विद्या साकारते म्हणुन. निमित्त कोणतंही चालेल एकत्र काम आणि मजा करतच राहू. वंदूताई तुला खूप खूप प्रेम ❤️🧡💙🤍💚 जशी आहेस तशीच मस्त,बिनधास्त,दिलखुलास रहा. तुझ्या energy नी आम्हाला inspiration देत रहा 😘😘😘😘
झी नाट्य गौरव चे विशेष आभार या दोन ‘विद्या’ एकमेकांना भेटवल्या बद्दल 🙏🏻#zeenatyagauravpuraskar2023 #zeemarathiofficial
Photo courtesy: @mugdhagodbole.ranade 🤗❤️🧡💚💙🤍
मीरू तुझ्या पहिल्या नव्या कोऱ्या फिल्म चं ‘कोरी कोरी झिंग’ आणणारं गाणं खूप आवडलं. आमच्या ‘चारचौघी’ च्या टिम कडून तुला आणि तुझ्या टिम ला खूप खूप शुभेच्छा. २ जून ची वाट बघते आहे .
🧡💙💚🤍❤️🦋🦋🦋🦋
@butterflymarathifilm
Director: @meeraawelankar_official
Music: @shubhajitmukharjee
Singers:
@vaishalimadeofficial
Lyrics: @vaibhavjosheeofficial
Sound Design: #RohitPradhan
You are super cute Rohini tai. Love you a lot.
तुमच्या एनर्जी आणि उत्साहाला सलाम. खूपसारं प्रेम happy birthday dear @rohinihattangady
🧡🧡🧡💙💙💙💚💚❤️❤️❤️🤍🤍🤍

भावनांच्या विविध स्तरावर घेऊन जाणाऱ्या housefull नाटकाचा ‘चारचौघी’ चा लाजवाब प्रयोग!
‘झी नाट्य गौरव’ पुरस्कार, 9 एप्रिल, संध्याकाळी 7 वाजता फक्त झी मराठी वर.
#ZeeMarathi #MeMarathiZeeMarathi #ZNGP2023 #ZGP #ZNGP #ZeeNatyaGaurav #ZeeNatyaGaurav2023 #TicketEkPrayogAnek
काल टिळक स्मारक मंदिर येथील प्रयोगाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार!
आता मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रविवारी मुंबईत प्रयोग असावा अशी मागणी अनेक दिवसांपासून होती. पु. लं. च्या स्मृतीदिनाच्या निमीत्ताने त्याच्या आदल्यादिवशी रविवारी मुंबईत प्रयोग होतो आहे. असाच उदंड प्रतिसाद मुंबईकरांकडून देखील अपेक्षित आहे!
“प्रिय भाई… एक कविता हवी आहे” चा पुढील प्रयोग:
दिनांक ११ जून २०२३ रोजी
सकाळी ११ वाजता वाजता
श्री शिवाजी मंदीर नाट्यगृह, दादर (प.)
तिकीट विक्री :
BOOK MY SHOW व नाट्यगृहावर
फोन बुकिंग द्वारा : ९१६७२७५५३०
आपली जागा त्वरित राखून ठेवा !!
#pldeshpande #puladeshpande #muktabarve #natak #theatre #theatrelife #pune #poetry #abhivachan #mumbai #dadar
‘झी नाट्य गौरव पुरस्कार २०२३’ मध्ये मुक्ता बर्वेचे सादरीकरण ठरणार खास…
9 एप्रिल, 7 PM
#ZeeNatyaGauravPuraskar2023 #ZeeNatyaGauravPuraskar #ZNGP #ZeeMarathi #NatyaGaurav
#ticketekprayoganek
भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🏻
चार चौघी नाटकांच्या प्रयोगावेळी केक कापुन साजरा झाला मुक्ता बर्वे यांचा वाढदिवस…..
Pratibimb 2023 is right around the corner! And we are excited to have the powerhouse that is @muktabarve performing not one, but TWO plays on 7th May!
Catch her in “Priy Bhai, Ek Kavita Havi Aahe” and later in “Charchaughi” on the closing night of the festival ✨😍
Bookings on @bookmyshowin
#marathitheatre #drama #chaurchaughi #muktabarve #theatre #marathiplays #mumbaitheatre #thingstodoinmumbai #Pratibimb2023
Pratibimb 2023 is right around the corner! And we are excited to have the powerhouse that is @muktabarve performing not one, but TWO plays on 7th May!
Catch her in “Priy Bhai, Ek Kavita Havi Aahe” and later in “Charchaughi” on the closing night of the festival ✨😍
Bookings on @bookmyshowin
#marathitheatre #drama #chaurchaughi #muktabarve #theatre #marathiplays #mumbaitheatre #thingstodoinmumbai #Pratibimb2023
“प्रिय भाई… एक कविता हवी आहे” चा पुढील प्रयोग:
दिनांक २७ मे २०२३ रोजी
रात्री ९:३० वाजता
टिळक स्मारक मंदिर , पुणे
तिकीट विक्री :
BOOK MY SHOW व नाट्यगृहावर
फोन बुकिंग द्वारा : 9595830555
आपली जागा त्वरित राखून ठेवा !!
#pldeshpande #puladeshpande #muktabarve #natak #theatre #theatrelife #pune #poetry #abhivachan