तर पुरस्कारासाठी छान तयार व्हयचं ठरवलं, आणि वाटलं या दिवसाच्या आठवणी म्हणजे काहीतरी फोटो, व्हिडिओ आपल्याकडे असतील तर.. सेल्फी तरी किती काढणार ना.! म्हणून हक्काने @vaibhavshetkar ला फोन केला. तो म्हणाला “फक्त तारीख आणि वेळ कळवा,बाकी सगळं मी करतो” ठरल्या प्रमाणे त्यानी @pranavbhadarge ला पाठवलं आणि त्यानी सुंदर फोटोज् , व्हिडिओज् शूट केले. तुम्हा दोघांनाही खरंच खूप मनापासून Thank you ❤️ आई नी कौतुकानी घेतलेली पैठणी. त्यावर @label_anisha_borkar नी डिझाईन केलेला ब्लाऊज. @smitten_makeuphair नी केलेला अप्रतिम Makeup and hairstyling. या सगळ्यांच्या कष्टामुळे त्या दिवशी मी मात्र फारच छान छान compliments घेत मिरवत होते ☺️ #paithani #marathi #photographer #award #maharashtra #makeup #black #blacksaari #saari #saarilover #muktabarve #beyondmukta #reel #insta #instaphoto #handloom
आपण आयुष्यात असं काहीतरी केलं पाहिजे ना.. ज्यामुळे आपल्याला आयुष्यभर एकदम बाप वाटलं पाहिजे… ❤️ ‘डबल सीट’ची बाप दहा वर्षं! #DoubleSeat #AnkushChaudhari #MuktaBarve
काल मला राज्य शासनाचा अत्यंत मानाचा , आपुलकीचा , कौतुक करणारा चित्रपती कै. व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार मिळाला. मी आत्तापर्यंत केलेल्या कामाचं राज्यशासनानी केलेलं हे कौतुक. या साठी मी केवळ कृतज्ञ आहे. मला कामाची संधी देणऱ्या प्रत्येक लेखक, दिग्दर्शक, निर्माता, ज्यांच्या बरोबर काम करता आलं ते सहकलाकार, मला घडवणारे शिक्षक आणि माझ्यावर मनापासून प्रेम करणारे माझे मित्र, हितचिंतक आणि प्रेक्षक यांच्या प्रति मी कृतज्ञ आहे. मी पुरस्कार स्वीकारतना आई च्या डोळ्यातले आनंदाश्रू बघुन वाटलं ‘याच साठी केला होता अट्टहास ‘ ( हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत ज्यांच्यामुळे आला त्या @vaibhavshetkar आणि @pranavbhadarge यांना खूप खूप मनापासून Thanks. त्याबद्दल पुढच्या पोस्टमधे सांगेनच)
Joined the warmest team in the coldest weather! Thrilled to be part of this amazing crew! This feels so special! सचित बरोबरचा पहिलाच सिनेमा, आणि पुन्हा एकदा माझ्या लाडक्या मुक्ताबरोबर. खूऽऽप मज्जा येणारे. Thank you Nitin, Shrmiashta, Tejas, Pushkar our Amzing team for having me on board! Can’t wait to create magic together! *असंभव* एक अद्भूत कहाणी १ मे २०२५ पासून जवळच्या चित्रपटगृहात. @patil_sachit @muktabarve @priyabapat @shrotripushkar @mumbai_pune_films_ @patil_sachit @nitinvaidyaproductions @ericon_telefilms @sharmishtharaut @tejas.desai.1044 ——————————— @kapilbhopatkar @vishalinandar21 @girjayjos @prasad_bhende @faizee222 @amitrajmusic @kshitijpatwardhan @gayatriishinde @sachinfido @santoshgilbile_official @i.am.ldk @sho_neel @audipratik4 @anujd @suyash_kelkar @kartikeeyadav @sushant_deorukhkar @vaibhavshetkar @deshpandenilesh_2711 #asambhav #mumbaipunefilmentertainment #eriocontellyfilms #marathifilm #1may2025
सचित पाटील आणि मुक्ता बर्वे यांच्या “असंभव” चित्रपटाचा मुहूर्त नैनितालच्या सुंदर आणि थंड वातावरणात संपन्न. असंभव एक अद्भूत कहाणी १ मे २०२५ पासून जवळच्या चित्रपटगृहात. @patil_sachit @muktabarve Directed By @shrotripushkar Produced By @mumbai_pune_films @patil_sachit @nitinvaidyaproductions @ericon_telefilms @sharmishtharaut @tejas.desai.1044 ——————————— @kapilbhopatkar @vishalinandar21 @girjayjos @prasad_bhende @faizee222 @amitrajmusic @kshitijpatwardhan @gayatriishinde @sachinfido @santoshgilbile_official @i.am.ldk @sho_neel @audipratik4 @anujd @suyash_kelkar @kartikeeyadav @sushant_deorukhkar @vaibhavshetkar @deshpandenilesh_2711 #asambhav #mumbaipunefilmentertainment #eriocontellyfilms #marathifilm #1may2025
सचित पाटील आणि मुक्ता बर्वे यांच्या “असंभव” चित्रपटाचा मुहूर्त नैनितालच्या सुंदर आणि थंड वातावरणात संपन्न. असंभव एक अद्भूत कहाणी १ मे २०२५ पासून जवळच्या चित्रपटगृहात. @patil_sachit @muktabarve Directed By @shrotripushkar Produced By @mumbai_pune_films @patil_sachit @nitinvaidyaproductions @ericon_telefilms @sharmishtharaut @tejas.desai.1044 ——————————— @kapilbhopatkar @vishalinandar21 @girjayjos @prasad_bhende @faizee222 @amitrajmusic @kshitijpatwardhan @gayatriishinde @sachinfido @santoshgilbile_official @i.am.ldk @sho_neel @audipratik4 @anujd @suyash_kelkar @kartikeeyadav @sushant_deorukhkar @vaibhavshetkar @deshpandenilesh_2711 #asambhav #mumbaipunefilmentertainment #eriocontellyfilms #marathifilm #1may2025
If you want to be happy, just be ! 🤟🏼💖 #pursuitofhappiness #happinessisachoice #happinessis #purehappiness #instahappiness #spreadhappiness #365daysofhappiness #happinessoverload #truehappiness #healthandhappiness #happinessproject #loveandhappiness #happinessishomemade #peacelovehappiness #happinesss #cool #muktabarve #vibe
६० आणि ६१ व्या राज्य मराठी पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना चित्रपती व्ही शांताराम विशेष सांस्कृतिक योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. #filmcitymumbai #filmcity #entertainment #maharashtra #maharashtra #marathifilmaward #stateaward
Me and my team ❤️ कामाच्या निमित्ताने इतक्या वेगवेगळ्या गोष्टी, माणसं, जगण्याच्या, खाण्यापिण्याच्या पध्दती, प्रथा, विश्वास ( beliefs ) बघता येतात. आणि आपलं जग मोठं होत जातं. घोड़ाखाल मंदिर. #goludevta #uttarakhand #hills #treaking #pahadihouse #hillstation #india #pahadifood #tradition #pahadisadi #uttarakhandsadi #kumau #uttarakhandiwedding #photography #beautyofuttarakhand #pahad #pahadi #nainital #loveyouuttarakhand #devbhoomi #lovepahadi #loveuttarakhand #culture #ghadwali #mpmuttarakhand #almora #pahadidance
सुपरहिट सिनेमा आम्ही दोघीची ६ वर्षे पूर्ण ♥️ #everestentertainment #everestmarathi #aamhidoghi #marathimovie #6yearscompleted #6years
छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्याचे थोर सरदार आणि नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक रघुजी राजे भोसले यांची शौर्याची, अभिमानाची, मराठ्यांच्या वैभवाची ओळख असलेली तलवार… अधिकृतरित्या लंडनहून परत आपल्या मातीत येत आहे! ही तलवार महाराष्ट्र सरकारने लिलावातून जिंकली असून आपला ऐतिहासिक वारसा मायदेशी परतत आहे. हा अभिमानाचा क्षण शक्य केल्याबद्दल माननीय माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र सरकारचं मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार! #raghujirajebhosle #itihaaas #maharashtra #parampara #marathi #abhiman #maharshtrashasan #ashishshelar #muktabarve #beyondmukta #vaibhavshali
साडे माडे तीन आणि क्षणभर विश्रांती नंतर सचित पाटील करणार *असंभव* चित्रपटाचे दिग्दर्शन “असंभव” एक अद्भूत कहाणी १ मे २०२५ पासून जवळच्या चित्रपटगृहात. @patil_sachit @muktabarve @priyabapat Directed By @patil_sachit and @shrotripushkar Produced By @mumbai_pune_films_ @patil_sachit @nitinvaidyaproductions @ericon_telefilms @sharmishtharaut @tejas.desai.1044 ——————————— @kapilbhopatkar @vishalinandar21 @girjayjos @prasad_bhende @faizee222 @amitrajmusic @kshitijpatwardhan @gayatriishinde @sachinfido @santoshgilbile_official @i.am.ldk @sho_neel @audipratik4 @anujd @suyash_kelkar @kartikeeyadav @sushant_deorukhkar @vaibhavshetkar @deshpandenilesh_2711 #asambhav #mumbaipunefilmentertainment #eriocontellyfilms #marathifilm #1may2025
मुंबईकर तयार आहात का एका अविस्मरणीय संध्याकाळीसाठी ??❤️ कविता किस्से आणि भावना अगदी सगळं तुमच्यासाठीच आहे लवकर आपली तिकिटे book करा 🌼 Book now!! LINK IN BIO . . . (Priya bhai – ek kavita havi ahe, Marathi Natak, Literature, Mukta barve, Pula deshpande, Marathi Poet, Mumbai, Matunga) #mumbai #priyabhaiekkavitahaviaahe #pulaprem #puladeshpande #sunitabai #pulapremi #sunitabai #kavita #purushottamlaxmandeshpande #marathipustake #jagar #marathikavita #marathiliterature #marathipoet #muktabarve #muktabarveofficial
प्रेक्षकांच्या मनावर ३ दशकांपासून अधिराज्य गाजवणारं, काळाच्या चौकटी मोडणारं नाटक “चारचौघी” येतंय पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर. 🎭 पहा, “चारचौघी”, रविवार, २९ डिसेंबर रोजी दु. १२ वा. आणि संध्या. ६ वा. फक्त झी टॉकीजवर. #ZeeTalkies #WorldTelevisionPremiere #CharChaughi #MarathiMovies
सचित पाटील आणि मुक्ता बर्वे यांचा आगामी चित्रपट “असंभव” चा मुहूर्त नैनिताल मध्ये. “असंभव” एक अद्भूत कहाणी १ मे २०२५ पासून जवळच्या चित्रपटगृहात. @patil_sachit @muktabarve Directed By @shrotripushkar Produced By @mumbai_pune_films_ @patil_sachit @nitinvaidyaproductions @ericon_telefilms @sharmishtharaut @tejas.desai.1044 ——————————— @kapilbhopatkar @vishalinandar21 @girjayjos @prasad_bhende @faizee222 @amitrajmusic @kshitijpatwardhan @gayatriishinde @sachinfido @santoshgilbile_official @i.am.ldk @sho_neel @audipratik4 @anujd @suyash_kelkar @kartikeeyadav @sushant_deorukhkar @vaibhavshetkar @deshpandenilesh_2711 #asambhav #mumbaipunefilmentertainment #eriocontellyfilms #marathifilm #1may2025
चित्रपती कै. व्हि. शांताराम विशेष पुरस्कार ! विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन..! ६० आणि ६२ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा २०२५ #stateaward #marathifilmaward #muktabarve #filmcitymumbai #stateaward
एका कवितेनं आयुष्य बदलू शकतं का ? ह्याचं उत्तर शोधण्यासाठी तुम्ही कवितेच्या प्रवासात सहभागी व्हा 🌼 चला भेटूया…२९ मार्च, रात्री ८:४५ वा. यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा 🙏
🌼 प्रिय भाई…एक कविता हवी आहे! 🌼 10 ऑगस्ट 2025 संध्याकाळी 6 वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे. Phone booking : 9226931128 अणि Book my show वर प्रयोगाची तिकीट विक्री चालू आहे #muktabarve #pulafan #puladeshpande_ #puladeshapande #pulapula #sunitabai #pulasunita #bhaianisunitabai #bhaipuladeshpande #pulaart #pulashow #kavita #marathirangabhumi #marathikavita #abhivachan #borkar #aartiprabhu #padmagole #kavi ##pulaprem #puladeshpandequotes #stageshow #priyabhaiekkavitahaviaahe #purushottamlakshmandeshpande #pldeshpande #pulasunitabai #marathi #puladeshpandeofficial #pulapremblog @pulaanimandali @pulaprem_blog @bhaii_vyakti_ki_valli @pu.la.fanpage
अभिनेत्री मुक्ता बर्वे सांगतीये फेस ऑईल वापरण्याचा तिचा अनुभव! Thank you, Mukta! @muktabarve तुम्ही अजून वापरून बघितलं नसेल तर आजच ऑर्डर करा ☺️ #Barva #BarvaSkinTherapie #Skincare #Health #SkinHealth #Natural #Glow #FaceOil #FaceMassage #Massage #MassageOil [Mukta Barve, skincare, routine, moisturizer, face oil, cream, Barva, skin, healthy, glowing, massage]
थेट रंगमंचावर कविता जिवंत होताना पाहायचंय ? ही संधी वारंवार येत नाही…❤️ मुंबईकर तयार आहात ना ? भेटू २९ मार्च रा.८.४५ वा. यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा. . Book your tickets now…🌼
Have you booked your seat? It’s filling really fast! Meet @muktabarve in the role of Sunitabai Deshpande! 🗓️8th December 2024, 9:30PM 📍 Kalidas Kala Mandir, Nashik. 🎟️ Book Your Seat Now on BookMyShow! For Phone Booking Contact, Natyaseva Anand Rajendra Jadhav 91 9422776384 #muktabarve #nashik #nashikgram #natak #marathi #musomint #priyabhaiekkavitahaviaahe #puladeshpande #pldeshpande