Mukta Barve Instagram – ६० आणि ६१ व्या राज्य मराठी पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना चित्रपती व्ही शांताराम विशेष सांस्कृतिक योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
#filmcitymumbai #filmcity #entertainment #maharashtra #maharashtra #marathifilmaward #stateaward | Posted on 06/Aug/2025 22:02:59



