Mukta Barve

Mukta Barve Instagram – प्रेक्षकांच्या मनावर ३ दशकांपासून अधिराज्य गाजवणारं, काळाच्या चौकटी मोडणारं नाटक “चारचौघी” येतंय पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर. 🎭

पहा, “चारचौघी”, रविवार, २९ डिसेंबर रोजी दु. १२ वा. आणि संध्या. ६ वा. फक्त झी टॉकीजवर.

#ZeeTalkies #WorldTelevisionPremiere #CharChaughi #MarathiMovies | Posted on 23/Dec/2024 11:56:34

Mukta Barve
Mukta Barve

Check out the latest gallery of Mukta Barve