तर पुरस्कारासाठी छान तयार व्हयचं ठरवलं, आणि वाटलं या दिवसाच्या आठवणी म्हणजे काहीतरी फोटो, व्हिडिओ आपल्याकडे असतील तर.. सेल्फी तरी किती काढणार ना.! म्हणून हक्काने @vaibhavshetkar ला फोन केला. तो म्हणाला “फक्त तारीख आणि वेळ कळवा,बाकी सगळं मी करतो” ठरल्या प्रमाणे त्यानी @pranavbhadarge ला पाठवलं आणि त्यानी सुंदर फोटोज् , व्हिडिओज् शूट केले. तुम्हा दोघांनाही खरंच खूप मनापासून Thank you ❤️ आई नी कौतुकानी घेतलेली पैठणी. त्यावर @label_anisha_borkar नी डिझाईन केलेला ब्लाऊज. @smitten_makeuphair नी केलेला अप्रतिम Makeup and hairstyling. या सगळ्यांच्या कष्टामुळे त्या दिवशी मी मात्र फारच छान छान compliments घेत मिरवत होते ☺️ #paithani #marathi #photographer #award #maharashtra #makeup #black #blacksaari #saari #saarilover #muktabarve #beyondmukta #reel #insta #instaphoto #handloom

Love of my life ZENDU. Embroidered by me 😻 #zendu #DIY #cats_of_instagram #love #catlover #catlove #embroidery #madewithlove #mycat #turkishvancat #calico #handmade

परवा एका special निमित्ताने तयार व्हायचं होतं. @verymuchindian.official नी त्यांच्या देखण्या collection मधून , एक सुंदर पैठणी पाठवली, मला हॅन्डलूम वापरायला नेहमिच आवडतं त्यामुळे त्यांचं collection मला खूप आवडलं. Look design करण्यासाठी @aa_he_de ला फोन केला. Makeup hairstyling तर आहेच पण त्यानी अगदी उत्साहानी दागिने काय घालावेत पासून फोटो कोणी काढावेत पर्यंत सगळं ठरवलं. गजऱ्या पासून ते nose pin पर्यंतचं सगळं detailing त्यांनी अगदी नजाकतीनी केलं. आशिष you are a sweetheart 🤗❤️ @shalakabhat नी hairstyling आणि साडी draping अगदी flawlessly खूप प्रेमानी आणि मनापासून केलं. ❤️🤗 @houseofaadyaa चे दागिने या आधीही वापरले आहेत ,पण चांदबाली सिरीज मधले इतके बोल्ड earrings पहिल्यांदाच घातले, आणि खूपच आवडले . @prerna_nidhalkar चं विंशेष कौतुक. मी Actor म्हणून खूप वर्ष camera समोर वावरते , पण तरी model म्हणून फोटो काढून घेणं हे काही मला फारसं आवडत नाही. पण आपल्याला कळण्या आधि इंजेक्शन देणारे डॅाक्टर कसे आपल्याला आवडतात तसेच फोटोग्राफर्सही मला आवडतात. प्रेरणा आणि तिच्या टिमनी असेच मला कळायच्या आत सुंदर फोटो काढले, त्यांच मनापासून कौतुक. 🤗❤️ #saari #award #makeup #hairstyle #gajra #red #wonaninred #maharashtra #redandblue #muktabarve #beyondmuktabarve #lovesaari #actor #photo In frame: @muktabarve Saree: @verymuchindian.official Blouse: @label_anisha_borkar Look and makeup design: @aa_he_de Hair by: @shalakabhat Jwellery: @houseofaadyaa Photography: @prerna_nidhalkar @kathik_capturing_tales Assist by: @kunal_disale @shiva_ni16666666

एक सुंदर सिनेमा बघितला ‘साबर बोंडं’ . लेखक-दिग्दर्शक रोहन कानवडे, त्याची सगळी टीम,म्हणजे पदद्या वरचे -मागचे सगळे कलाकार , हा सुखद अनुभव दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. कोणताही अभिनिवेष नसलेला, गणित मांडून चौकटीत न बसवलेला हा सिनेमा. मला अगदी नकळत , अलगद ,थेट सिनेमाच्या आतल्या जगात घेऊन गेला ,पडद्यावर कोणी अभिनय करतंय असं वाटतंच नव्हतं . थिएटर मध्ये बसून मला गोष्टीतल्या हवेतला गारवा जाणवला, नदीच्या पाण्याचा थंडपणा अंगात शिरला, उन्हाचा चटका लागला, अनवाणी चालताना काटाही रुतला आणि मी खऱ्या आयुष्यात कधीच न चाखलेल्या साबर बोंडा ची चवही तृप्त करून गेली. @jayshriuj जयश्री माझी जवळची लाडकी मैत्रीण, ती दोन तास मला ‘आनंद ची आई’ च वाटली. जयू तुझं खूप कौतुक आणि प्रेम. असं आतून आलेलं, चांगलं काम आपल्या भाषेत होताना बघितलं की अभिमानानी मन भरून येतं, अमूर्त वाटणाऱ्या चांगल्या कल्पना नक्की सत्यात उतरतील अशी खात्री वाटते, चांगलं काहीतरी करण्यचा हुरूप येतो. मोठ्या पडद्यावर एक सकस अनुभव घेण्यासाठी ‘ साबर बोंडं’ नक्की बघा.

“आपण एकटेपणाला खूप घाबरतो; पण आपल्याला खरी भीती वाटते, ती पोरकेपणाची!” मानाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मायाची एन्ट्री. माया सिनेमा पाहू शकता 17 आणि 21 जानेवारी रोजी PIFF मध्ये आणि 27 फेब्रुवारीपासून फक्त चित्रपटगृहात! #Maya #Maya27Feb A Film by : @adityaingale10 Production Houses – Shalini Cinemas & Nitin Vaidya Productions @nitinvaidyaproductions @shalinicinemas1 Produced by: Dr. Sunil Datar, Alka Madhukar Datar, Nitin Prakash Vaidya Story – Screenplay – Dialogues: Dr. Sameer Vasant Kulkarni @adityaingale10 Starring : @muktabarve @drgirishoak @sidchandekar @rohinihattangady Vijay Kenkare DOP : @salunke.amol Editor : @mayurhardas Lyrics : @vaibhacjosheeofficial Music : @parthumrani Singer : @parthumrani @anjali_marathe1279 Music Label : @zeemusicmarathi Background Score : @suyash_kelkar @omkarpradhan666 Sound Design : @bandish.studios Visual Effects Producer : @maheshgadakh_vfx Sopan Bahirnath Darandale (Magic stream Studio Pvt. Ltd.) Colorist: Bhushan Sahastrabudhhe DI: The Perfect Picture MakeUp: @sujit.jagtap11 Costume: @sachinfido Accounts Head: Girish Bindu Executive Producer: @nitinvaidyaproductions @i.am.ldk Line Producer And Post Production : @pratikaudichya Line Producer: Ashwani Chopra ( U. K. ) Publicity Design : @lokisstudio @sachu_loki @tarkaratul Digital Marketing: @julleymediasolutions @gayatrir___ PR: Avadumber Entertainments @amrutamane48 Distributed By : @panorama_studios @chhatwanimurli @darshan_shah1 @raauti A Panorama Studios Worldwide Release
०३ ऑक्टोबर २०२५ रा. ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे! 🌼 प्रिय भाई…एक कविता हवी आहे! 🌼 Phone booking : 9226931128 अणि Book my show वर प्रयोगाची तिकीट विक्री चालू आहे ! #muktabarve #pulafan #puladeshpande_ #puladeshapande #pulapula #sunitabai #pulasunita #bhaianisunitabai #bhaipuladeshpande #pulaart #pulashow #kavita #marathirangabhumi #marathikavita #abhivachan #borkar #aartiprabhu #padmagole #kavi ##pulaprem #puladeshpandequotes #stageshow #priyabhaiekkavitahaviaahe #purushottamlakshmandeshpande #pldeshpande #pulasunitabai #marathi #puladeshpandeofficial #pulapremblog @pulaanimandali @pulaprem_blog @bhaii_vyakti_ki_valli @pu.la.fanpage
डोंबिवली नाट्यरंग उत्सव! प्रिय भाई २६ जानेवारी सायं ७ वा. डोंबिवली जिमखाना येथे. सर्व तिकिटे फक्त आणि फक्त तिकिटालय ऍप वर उपलब्ध. तिकीट बुक करण्यासाठी Bio मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा!
प्रिय रसिकहो, दिनांक 3 ऑक्टोबर रोजी ‘ प्रिय भाई एक कविता हवी आहे…’ चा प्रयोग आम्ही स्वतंत्र रित्या आयोजित केला होता, परंतू, ती तारीख महानगरपालिकेची होती हे नंतर कळले. महानगरपालिकेने, मराठी भाषेचे संवर्धन व्हावे अणि ती वृद्धिंगत व्हावी यासाठी दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम आखले आहेत. आता, सुदैवाची गोष्ट म्हणजे, या कार्यक्रमांतर्गत ‘ प्रिय भाई एक कविता हवी आहे ‘ हे संगीत-चित्र-नाट्य अभिवाचन त्याच दिवशी- वेळी- ठिकाणी, म्हणजे दिनांक 3 ऑक्टोबर रोजी, बालगंधर्व रंगमंदिरात रात्री 9.30 वाजता, सादर होणार आहे. *ज्या रसिकांनी book my show वरुन तिकिटे काढली आहेत त्यांना पैशांचा refund मिळेल अणि त्यांना हा कार्यक्रम विनामूल्य पाहता येईल. मात्र, बसण्याची व्यवस्था, प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य या स्वरूपाची आहे.* विशेष म्हणजे हा प्रयोग विनामूल्य आहे, त्यामुळे जास्तीत जास्त रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा !! 🙏🏻🙏🏻
24 जानेवारी दुपारी 4 वाजता नक्की या! #नाटक #मराठी #नाटकवेडे #theatre #marathi
पु.ल. आणि सुनीताबाईंच्या आयुष्यात घडलेल्या खऱ्या प्रसंगावर आधारित कलाकृती ! सेलिब्रेशन श्रीगणेश प्रॉडक्शन प्रकाशित रूपक निर्मित | जागर प्रस्तुत एक प्रिय भाई एक कविता हवी आहे… शनिवार २४ जाने. दु. ४.०० वा. गडकरी रंगायतन, ठाणे आताच तिकिटे बुक करा… https://www.ticketalay.com/event-details/priy-bhai/23 मूळ लेखक आणि रंगावृत्ती – डॉ. समीर कुलकर्णी दिग्दर्शक – अमित वझे संगीत दिग्दर्शक – निनाद सोलापूरकर, जयदिप वैद्य, अपर्णा केळकर कलाकार अमित वझे, मानसी वझे, अंजली मराठे, जयदीप वैद्या, निनाद सोलापूरकर आणि मुक्ता बर्वे Phone Booking-93231 49333 #marathicelebrity #marathientertainment #marathi #instagram #puladeshpande
ठाणेकर पु.ल. आणि सुनीताबाईंच्या आयुष्यात घडलेल्या खऱ्या प्रसंगावर आधारित कलाकृती बघण्यासाठी आताच तिकिटे बुक करा… सेलिब्रेशन श्रीगणेश प्रॉडक्शन प्रकाशित रूपक निर्मित | जागर प्रस्तुत एक प्रिय भाई एक कविता हवी आहे… शनिवार २४ जाने. दु. ४.०० वा. गडकरी रंगायतन, ठाणे आताच तिकिटे बुक करा… https://in.bookmyshow.com/plays/priy-bhai-ek-kavitaa-havee-aahe/ET00341693/seat-layout/seatscanvas/RGRT/12477 मूळ लेखक आणि रंगावृत्ती डॉ. समीर कुलकर्णी दिग्दर्शक – अमित वझे संगीत दिग्दर्शक – निनाद सोलापूरकर, जयदिप वैद्य, अपर्णा केळकर कलाकार अमित वझे, मानसी वझे, अंजली मराठे, जयदीप वैद्या, निनाद सोलापूरकर आणि मुक्ता बर्वे Phone Booking-93231 49333 #marathicelebrity #marathientertainment #marathi #instagram #puladeshpande
PIFF मध्ये ‘माया’चे दुसरे स्क्रीनिंग झाले, त्यालाही मिळाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद! @piffindia 27 फेब्रुवारी पासून पाहा माया सिनेमागृहात! Book My Show Link in Bio #piff #Maya #Maya27Feb A Film by : @adityaingale10 Production Houses – Shalini Cinemas & Nitin Vaidya Productions @nitinvaidyaproductions @shalinicinemas1 Produced by: Dr. Sunil Datar, Alka Madhukar Datar, Nitin Prakash Vaidya Story – Screenplay – Dialogues: Dr. Sameer Vasant Kulkarni @adityaingale10 Starring : @muktabarve @drgirishoak @sidchandekar @rohinihattangady #vijaykenkre DOP : @salunke.amol Editor : @mayurhardas Lyrics : @vaibhacjosheeofficial Music : @parthumrani Singer : @parthumrani @anjali_marathe1279 Music Label : @zeemusicmarathi Background Score : @suyash_kelkar @omkarpradhan666 Sound Design : @bandish.studios Visual Effects Producer : @maheshgadakh_vfx Sopan Bahirnath Darandale (Magic stream Studio Pvt. Ltd.) Colorist: Bhushan Sahastrabudhhe DI: The Perfect Picture MakeUp: @sujit.jagtap11 Costume: @sachinfido Accounts Head: Girish Bindu Executive Producer: @nitinvaidyaproductions @i.am.ldk Line Producer And Post Production : @audi_t2828 Line Producer: Ashwani Chopra ( U. K. ) Publicity Design : @lokisstudio @sachu_loki @tarkaratul Digital Marketing: @julleymediasolutions @gayatrir___ PR: Avadumber Entertainments @amrutamane48 Distributed By : @panorama_studios @chhatwanimurli @darshan_shah1 @raauti A Panorama Studios Worldwide Release
स्त्री पुरुष नात्याकडे पाहण्याचा एक नवा वेगळा दृष्टीकोन देणारा माया… PIFF मधील प्रेक्षकांनी केले मायाचे कौतुक. @piffindia आणि 27 फेब्रुवारीपासून फक्त चित्रपटगृहात! Book My Show Link in Bio #Maya #Maya27Feb A Film by : @adityaingale10 Production Houses – Shalini Cinemas & Nitin Vaidya Productions @nitinvaidyaproductions @shalinicinemas1 Produced by: Dr. Sunil Datar, Alka Madhukar Datar, Nitin Prakash Vaidya Story – Screenplay – Dialogues: Dr. Sameer Vasant Kulkarni @adityaingale10 Starring : @muktabarve @drgirishoak @sidchandekar @rohinihattangady Vijay Kenkare DOP : @salunke.amol Editor : @mayurhardas Lyrics : @vaibhacjosheeofficial Music : @parthumrani Singer : @parthumrani @anjali_marathe1279 Music Label : @zeemusicmarathi Background Score : @suyash_kelkar @omkarpradhan666 Sound Design : @bandish.studios Visual Effects Producer : @maheshgadakh_vfx Sopan Bahirnath Darandale (Magic stream Studio Pvt. Ltd.) Colorist: Bhushan Sahastrabudhhe DI: The Perfect Picture MakeUp: @sujit.jagtap11 Costume: @sachinfido Accounts Head: Girish Bindu Executive Producer: @nitinvaidyaproductions @i.am.ldk Line Producer And Post Production : @pratikaudichya Line Producer: Ashwani Chopra ( U. K. ) Publicity Design : @lokisstudio @sachu_loki @tarkaratul Digital Marketing: @julleymediasolutions @gayatrir___ PR: Avadumber Entertainments @amrutamane48 Distributed By : @panorama_studios @chhatwanimurli @darshan_shah1 @raauti A Panorama Studios Worldwide Release
PIFF Audience Reaction – माया एक परिपक्व आणि धाडसी अनुभव! @piffindia 27 फेब्रुवारी पासून पाहा माया सिनेमागृहात! Book My Show Link in Bio #Maya #Maya27Feb A Film by : @adityaingale10 Production Houses – Shalini Cinemas & Nitin Vaidya Productions @nitinvaidyaproductions @shalinicinemas1 Produced by: Dr. Sunil Datar, Alka Madhukar Datar, Nitin Prakash Vaidya Story – Screenplay – Dialogues: Dr. Sameer Vasant Kulkarni @adityaingale10 Starring : @muktabarve @drgirishoak @sidchandekar @rohinihattangady #vijaykenkre DOP : @salunke.amol Editor : @mayurhardas Lyrics : @vaibhacjosheeofficial Music : @parthumrani Singer : @parthumrani @anjali_marathe1279 Music Label : @zeemusicmarathi Background Score : @suyash_kelkar @omkarpradhan666 Sound Design : @bandish.studios Visual Effects Producer : @maheshgadakh_vfx Sopan Bahirnath Darandale (Magic stream Studio Pvt. Ltd.) Colorist: Bhushan Sahastrabudhhe DI: The Perfect Picture MakeUp: @sujit.jagtap11 Costume: @sachinfido Accounts Head: Girish Bindu Executive Producer: @nitinvaidyaproductions @i.am.ldk Line Producer And Post Production : @audi_t2828 Line Producer: Ashwani Chopra ( U. K. ) Publicity Design : @lokisstudio @sachu_loki @tarkaratul Digital Marketing: @julleymediasolutions @gayatrir___ PR: Avadumber Entertainments @amrutamane48 Distributed By : @panorama_studios @chhatwanimurli @darshan_shah1 @raauti A Panorama Studios Worldwide Release