Mukta Barve Instagram – परवा एका special निमित्ताने तयार व्हायचं होतं. @verymuchindian.official नी त्यांच्या देखण्या collection मधून , एक सुंदर पैठणी पाठवली,
मला हॅन्डलूम वापरायला नेहमिच आवडतं त्यामुळे त्यांचं collection मला खूप आवडलं.
Look design करण्यासाठी @aa_he_de ला फोन केला. Makeup hairstyling तर आहेच पण त्यानी अगदी उत्साहानी दागिने काय घालावेत पासून फोटो कोणी काढावेत पर्यंत सगळं ठरवलं. गजऱ्या पासून ते nose pin पर्यंतचं सगळं detailing त्यांनी अगदी नजाकतीनी केलं. आशिष you are a sweetheart 🤗❤️
@shalakabhat नी hairstyling आणि साडी draping अगदी flawlessly खूप प्रेमानी आणि मनापासून केलं. ❤️🤗
@houseofaadyaa चे दागिने या आधीही वापरले आहेत ,पण चांदबाली सिरीज मधले इतके बोल्ड earrings पहिल्यांदाच घातले, आणि खूपच आवडले .
@prerna_nidhalkar चं विंशेष कौतुक.
मी Actor म्हणून खूप वर्ष camera समोर वावरते , पण तरी model म्हणून फोटो काढून घेणं हे काही मला फारसं आवडत नाही. पण आपल्याला कळण्या आधि इंजेक्शन देणारे डॅाक्टर कसे आपल्याला आवडतात तसेच फोटोग्राफर्सही मला आवडतात. प्रेरणा आणि तिच्या टिमनी असेच मला कळायच्या आत सुंदर फोटो काढले, त्यांच मनापासून कौतुक. 🤗❤️
#saari #award #makeup #hairstyle #gajra #red #wonaninred #maharashtra #redandblue #muktabarve #beyondmuktabarve #lovesaari #actor #photo
In frame: @muktabarve
Saree: @verymuchindian.official
Blouse: @label_anisha_borkar
Look and makeup design: @aa_he_de
Hair by: @shalakabhat
Jwellery: @houseofaadyaa
Photography: @prerna_nidhalkar @kathik_capturing_tales
Assist by: @kunal_disale @shiva_ni16666666 | Posted on 06/Oct/2025 23:00:44


