Mukta Barve Instagram – ठाणेकर पु.ल. आणि सुनीताबाईंच्या आयुष्यात घडलेल्या खऱ्या प्रसंगावर आधारित कलाकृती बघण्यासाठी आताच तिकिटे बुक करा…
सेलिब्रेशन श्रीगणेश प्रॉडक्शन प्रकाशित रूपक निर्मित | जागर प्रस्तुत एक प्रिय भाई
एक कविता हवी आहे…
शनिवार २४ जाने. दु. ४.०० वा. गडकरी रंगायतन, ठाणे
आताच तिकिटे बुक करा… https://in.bookmyshow.com/plays/priy-bhai-ek-kavitaa-havee-aahe/ET00341693/seat-layout/seatscanvas/RGRT/12477
मूळ लेखक आणि रंगावृत्ती डॉ. समीर कुलकर्णी दिग्दर्शक – अमित वझे संगीत दिग्दर्शक – निनाद सोलापूरकर, जयदिप वैद्य, अपर्णा केळकर
कलाकार अमित वझे, मानसी वझे, अंजली मराठे, जयदीप वैद्या, निनाद सोलापूरकर आणि मुक्ता बर्वे
Phone Booking-93231 49333
#marathicelebrity #marathientertainment #marathi #instagram #puladeshpande | Posted on 14/Jan/2026 09:49:32



