Mukta Barve Instagram – तर पुरस्कारासाठी छान तयार व्हयचं ठरवलं, आणि वाटलं या दिवसाच्या आठवणी म्हणजे काहीतरी फोटो, व्हिडिओ आपल्याकडे असतील तर.. सेल्फी तरी किती काढणार ना.! म्हणून हक्काने @vaibhavshetkar ला फोन केला. तो म्हणाला “फक्त तारीख आणि वेळ कळवा,बाकी सगळं मी करतो” ठरल्या प्रमाणे त्यानी @pranavbhadarge ला पाठवलं आणि त्यानी सुंदर फोटोज् , व्हिडिओज् शूट केले. तुम्हा दोघांनाही खरंच खूप मनापासून Thank you ❤️
आई नी कौतुकानी घेतलेली पैठणी.
त्यावर @label_anisha_borkar नी डिझाईन केलेला ब्लाऊज.
@smitten_makeuphair नी केलेला अप्रतिम Makeup and hairstyling.
या सगळ्यांच्या कष्टामुळे त्या दिवशी मी मात्र फारच छान छान compliments घेत मिरवत होते ☺️
#paithani #marathi #photographer #award #maharashtra #makeup #black #blacksaari #saari #saarilover #muktabarve #beyondmukta #reel #insta #instaphoto #handloom | Posted on 24/Aug/2025 12:19:11



