Original te original 🙌😭🙏 Making content with Mukta has been the highlight of my content journey 🫶🏼✨ all jokes aside, she really is so humble and genuine! Can’t thank you @muktabarve enough for the short time I got to spend with you and the amount of love and support you showed 🫠♥️ [marathi, comedy, funny] #relatable #marathi #actors #mumbai #pune #influencers #nyc #newyork #pune #muktabarve #love
Happy Independence Day 🇮🇳 My always enthu Charchaughi @muktabarve @rohinihattangady @parnapeace @kadambarik13 grooving on Aasa Kooda ❤️❤️❤️❤️
Being in the same city around Rakshabandhan is a rare and precious thing! Mukti, my lovely, funny, awesome sister! Love you tons!! ❤️❤️
Being in the same city around Rakshabandhan is a rare and precious thing! Mukti, my lovely, funny, awesome sister! Love you tons!! ❤️❤️
कार्तिकी एकादशी निमित्त जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पण… आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू…. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या लेखणीतून प्रसवलेल्या अमृतमयी अमर शब्दांची गाथा.. #आनंदडोह @aananddohthefilm #Aananddoh #2025 Written By – @official_yogeshsoman Dirrcted By – #digpallanjekar @official_yogeshsoman @muktabarve @mrinalmrinal2 @ajay.purkar @sameerdharmadhikari @adinathkothare @avadhootgandhi_official @abhijeetshwetchandra @aafilms.official @SairamEnterprises_
Happy birthday My crochet master. आऊ तुझं perfection, करत असलेल्या प्रत्येक कामाबद्दलची आत्मियता, जिद्द, तन्मयता, नविन गोष्ट शिकण्यातला उत्साह, विविध जागा बघण्याची-भटकंतिची ओढ सगळंच भन्नाट. ( यातलं काही अंशी जरी माझ्यात आलं तरी मी भरून पावेन) आऊ तुला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी, आवडती फुलं तुला भरभरून मिळोत. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ ( आई च्या हातातला स्पायडरमॅन , खूप प्रयत्नांनी आई नी स्वतः विणला आहे, कष्ट तिचे आणि कॅालर माझी ताठ 😉)
९ वर्ष स्वप्नांच्या उंच भरारीची..! स्वप्न बघणाऱ्या आणि जगणाऱ्या प्रत्येकाच्या ‘डबल सीट’ला आज ९ वर्ष झाली…✨
या निवडणुकीत कोण होणार आमदार? आनंदीबाईंना आव्हान देणार मुक्ता इनामदार पहा – ‘इंद्रायणी’, दररोज, संध्या. 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर. #Indrayani #Promo #IndrayaniOnColorsMarathi #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari
And that was a day in an actor’s life! कालची गोष्ट!
जागतिक वडा पाव दिन 🥁🙏🏽 आणि कल्याणचा शेवटचा शो! तुम्हाला कुठल्या नाट्यगृहातला वडा पाव सगळ्यात आवडतो?? Comments मधे सांगा! #वडापाव #नाटक #marathifun #vadapav #funreels
आनंदीबाईंच्या वर्चस्वाला आव्हान द्यायला विठुच्या वाडीत आली एक नवी पाहुणी! पहा – ‘इंद्रायणी’, दररोज, संध्या. 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर. #Indrayani #Promo #IndrayaniOnColorsMarathi #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari #rajshrimarathi
आजचा भाग पाहायला विसरू नका…. मुक्ता इनामदार येणार तुमच्या भेटीला… पहा ‘इंद्रायणी’, दररोज, संध्या. 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर. #Indrayani #IndrayaniOnColorsMarathi #ColorsMarathi #NaviUbhariUnchBharari #charctercard
thankyou @saudnya_suryavanshi_13 for these beautiful handmade character impressions of चारचौघी! खूप छान आहेत! 🤗♥️
बघितलं नसेल तर नक्की या. आता मोजके प्रयोग राहीले.
Dada this is so cool 😍😍😍🤗🤗🤗
50 वा प्रयोग!! शुक्रवारी, १७ ऑगस्ट २०२४, रात्री ९:३० वाजता, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे. #PriyaBhaiEkKavitaHaviAahe #pulapremi #pulaprem #pldeshpande #puladeshpande #sunitabai #kavita #pulapremi #purushottamlaxmandeshpande #marathipustake #jagar
ज्याचा शेवट गोड !❤️ Gratitude ❤️ रसिकांचे आभार !🙏
!! पुणेकरांसाठी पर्वणी !! “प्रिय भाई…एक कविता हवी आहे” व “कवी जातो तेव्हा” याचे 50 वे प्रयोग पुण्यात! ✨📍 त्वरित तिकीटे बुक करा! “कवी जातो तेव्हा”ची तिकीटे फक्त फोन बुकिंग द्वारे उपलब्ध. 📞 “प्रिय भाई…” ची आमच्या bio मध्ये बुकिंग लिंक उपलब्ध!🎟️
उद्या रात्री ९:३० वाजता! तिकीटे त्वरित बुक करा!
50 वा प्रयोग पुण्यात! तिकीट लिंक आमच्या bio मध्ये!
“चारचौघी” ● शेवटचे प्रयोग नक्की या: शनिवार ३ ऑगस्ट सायं. ५:०० वा. महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक रविवार ४ ऑगस्ट दु. ४:०० वा. विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी शनिवार १० ऑगस्ट दु. ४:०० वा. सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली रविवार ११ ऑगस्ट दु. ४:०० वा. यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा बुधवार १४ ऑगस्ट रा. ८:३० वा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले गुरुवार १५ ऑगस्ट दु. ४:०० वा. राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे शुक्रवार १६ ऑगस्ट दु. १२:०० वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे शनिवार २४ ऑगस्ट दु. ४:०० वा. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल रविवार २५ ऑगस्ट दु. ४:०० वा. आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण शनिवार ३१ ऑगस्ट रा. ८:३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे रविवार १ सप्टेंबर सायं ५:०० वा. राम कृष्ण मोरे नाट्यगृह, पुणे ऑनलाईन बुकिंग>> https://in.bookmyshow.com/plays/charchaughi/ET00338953 https://www.ticketalay.com/event-details/char-chaughi/12 @chandukul @rohinihattangady @muktabarve @parnapeace @kadambarik13 @shreyas_raje @ninad.limaye @ketkar_partha @padmakarshripad @pranit.bodke
कित्तीतरी दिवसांनी माझ्या जुन्या टीम बरोबर काम करायला मिळालं आणि एकदम फ्रेश झाले. रुद्रम नंतर @potadientertainment बरोबर काम करण्याचा योग आलाच नव्हता. @colorsmarathi मुळे @indrayani_2503 मुळे हा योग पुन्हा जुळुन आला. माझा लाडका मित्र आणि आवडता दिग्दर्शक @vinodlavekar, तुझ्या बरोबर काम करताना कित्ती छान वाटतं रे . काम संपलं की नेहमी वाटतं अजून थोडं जास्त काम हवं होतं 🫶🏻 सगळं जुनं मित्रमंडळ निखिल , नितिन , शिवा जी , सॅंडी, विशाल भेटले. फ्रेश वाटलं. माझी आवडती @anitadate_kelkar भेटली तिच्याबरोबर थोडं काम करता आलं, धमाल आली. @mesandeeppathak तुला मिस केलं. @indrayani_2503 ची सगळी टीम. सगळे कलाकार ,विशेष म्हणजे @sanchi_bhoyar_official म्हणजे छोटीशी इंद्रायणी कित्ती सहज सुदर काम करतेस 😘. ज्यांची ज्यांची कामं फक्त बघत होते त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष काम करता आलं. फार छान वाटलं. Thank you. खूप प्रेम #indrayanioncolorsmarathi #muktabarve #marathitv