Mukta Barve

Mukta Barve Instagram – Happy birthday My crochet master.
आऊ तुझं perfection, करत असलेल्या प्रत्येक कामाबद्दलची आत्मियता, जिद्द, तन्मयता, नविन गोष्ट शिकण्यातला उत्साह, विविध जागा बघण्याची-भटकंतिची ओढ सगळंच भन्नाट. ( यातलं काही अंशी जरी माझ्यात आलं तरी मी भरून पावेन)
आऊ तुला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी, आवडती फुलं तुला भरभरून मिळोत. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
( आई च्या हातातला स्पायडरमॅन , खूप प्रयत्नांनी आई नी स्वतः विणला आहे, कष्ट तिचे आणि कॅालर माझी ताठ 😉) | Posted on 14/Aug/2024 14:44:12

Mukta Barve
Mukta Barve

Check out the latest gallery of Mukta Barve