Mukta Barve Instagram – कित्तीतरी दिवसांनी माझ्या जुन्या टीम बरोबर काम करायला मिळालं आणि एकदम फ्रेश झाले. रुद्रम नंतर @potadientertainment बरोबर काम करण्याचा योग आलाच नव्हता.
@colorsmarathi मुळे @indrayani_2503 मुळे हा योग पुन्हा जुळुन आला. माझा लाडका मित्र आणि आवडता दिग्दर्शक @vinodlavekar, तुझ्या बरोबर काम करताना कित्ती छान वाटतं रे . काम संपलं की नेहमी वाटतं अजून थोडं जास्त काम हवं होतं 🫶🏻
सगळं जुनं मित्रमंडळ निखिल , नितिन , शिवा जी , सॅंडी, विशाल भेटले. फ्रेश वाटलं. माझी आवडती @anitadate_kelkar भेटली तिच्याबरोबर थोडं काम करता आलं, धमाल आली. @mesandeeppathak तुला मिस केलं.
@indrayani_2503 ची सगळी टीम. सगळे कलाकार ,विशेष म्हणजे @sanchi_bhoyar_official म्हणजे छोटीशी इंद्रायणी कित्ती सहज सुदर काम करतेस 😘. ज्यांची ज्यांची कामं फक्त बघत होते त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष काम करता आलं. फार छान वाटलं. Thank you. खूप प्रेम
#indrayanioncolorsmarathi #muktabarve #marathitv | Posted on 17/Nov/2024 09:00:00
Check out the latest gallery of Mukta Barve



