Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 09/Jun/2023 14:38:13

Navaneet Kaur Instagram –
Navaneet Kaur Instagram – गावागावात मजबूत रस्ते,नाल्या,पुल,समाजमंदिर आदी सुविधा उपलब्ध करून देवून गावागावाचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्धार, अथक प्रयत्नाने मंजूर झालेल्या विविध गावातील कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन थाटामाटात श्री राजेश वानखडे व गावातील प्रथम नागरिक सरपंच, उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य, मान्यवर व नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न
श्री क्षेत्र वायगाव, जळका हिरापुर, टाकरखेडा शंभू, साऊर, रामा,आष्टी, खारतलेगाव,धामोरी,वाठोडा शुकलेश्र्वर,वातोंडा,हिम्मतपुर, पूर्णानगर, मारकी, अनकवाडी आदी गावांमध्ये काँक्रिट रस्ता,पुल,स्मशानशेड,आदी विकासकामे विकासनिधीतून मंजूर करण्यात आली होती,आज या कामाचे भूमिपूजन गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते संपन्न झाले

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur