Navaneet Kaur Instagram - बळीराजाच्या शेतात,स्वतः चालविला ट्रॅक्टर, मृग नक्षत्राच्या सरीच्या पावसानंतर शेतकऱ्यांच्या मशागत,पेरणी पूर्व तयारीचा शेतात जावून घेतला आढावा,पातूर तालुका मोर्शी जिल्हा अमरावती येथील शेतकरी किरण प्रमोदराव फरतोडे यांच्या शेतात स्वतः ट्रॅक्टर चालवून शेतीची मशागत केली,यावर्षी पुरेसा पावूस पडून शेतकरी सुखी समृद्ध व समाधानी व्हावा अशी प्रार्थना निसर्गदेवतेला केली. शेतकऱ्यांचा काही अडी अडचणी असल्यास केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करून त्याचे निराकरण करण्याचे अभिवचन
बळीराजाच्या शेतात,स्वतः चालविला ट्रॅक्टर, मृग नक्षत्राच्या सरीच्या पावसानंतर शेतकऱ्यांच्या मशागत,पेरणी पूर्व तयारीचा शेतात जावून घेतला आढावा,पातूर तालुका मोर्शी जिल्हा अमरावती येथील शेतकरी किरण प्रमोदराव फरतोडे यांच्या शेतात स्वतः ट्रॅक्टर चालवून शेतीची मशागत केली,यावर्षी पुरेसा पावूस पडून शेतकरी सुखी समृद्ध व समाधानी व्हावा अशी प्रार्थना निसर्गदेवतेला केली. शेतकऱ्यांचा काही अडी अडचणी असल्यास केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करून त्याचे निराकरण करण्याचे अभिवचन