Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 09/Jun/2023 00:18:20

Navaneet Kaur Instagram – गावागावात मजबूत रस्ते,नाल्या,पुल,समाजमंदिर आदी सुविधा उपलब्ध करून देवून गावागावाचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्धार, अथक प्रयत्नाने मंजूर झालेल्या विविध गावातील कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन थाटामाटात श्री राजेश वानखडे व गावातील प्रथम नागरिक सरपंच, उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य, मान्यवर व नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न
श्री क्षेत्र वायगाव, जळका हिरापुर, टाकरखेडा शंभू, साऊर, रामा,आष्टी, खारतलेगाव,धामोरी,वाठोडा शुकलेश्र्वर,वातोंडा,हिम्मतपुर, पूर्णानगर, मारकी, अनकवाडी आदी गावांमध्ये काँक्रिट रस्ता,पुल,स्मशानशेड,आदी विकासकामे विकासनिधीतून मंजूर करण्यात आली होती,आज या कामाचे भूमिपूजन गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते संपन्न झाले
Navaneet Kaur Instagram – बळीराजाच्या शेतात,स्वतः चालविला ट्रॅक्टर, मृग नक्षत्राच्या सरीच्या पावसानंतर शेतकऱ्यांच्या मशागत,पेरणी पूर्व तयारीचा शेतात जावून घेतला आढावा,पातूर तालुका मोर्शी जिल्हा अमरावती येथील शेतकरी किरण प्रमोदराव फरतोडे यांच्या शेतात स्वतः ट्रॅक्टर चालवून शेतीची मशागत केली,यावर्षी पुरेसा पावूस पडून शेतकरी सुखी समृद्ध व समाधानी व्हावा अशी प्रार्थना  निसर्गदेवतेला केली. शेतकऱ्यांचा काही अडी अडचणी असल्यास केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करून त्याचे निराकरण करण्याचे अभिवचन

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur