Home Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers June 2023 Navaneet Kaur Instagram - दी 6-6-2023 मोर्शी तालुक्यातील विविध गावांमध्ये अति आवश्यक असणारे कामे टाकून आज रोजी जवळपास 3 कोटी रुपयाचे भरीव निधी उपलब्ध करून दिला व तसेच आज रोजी भूमिपूजन-लोकार्पण केलेत. जनता जनार्दनाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूप मोठं समाधान लाभलं.🙏🙏

Navaneet Kaur Instagram – दी 6-6-2023 मोर्शी तालुक्यातील विविध गावांमध्ये अति आवश्यक असणारे कामे टाकून आज रोजी जवळपास 3 कोटी रुपयाचे भरीव निधी उपलब्ध करून दिला व तसेच आज रोजी भूमिपूजन-लोकार्पण केलेत. जनता जनार्दनाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूप मोठं समाधान लाभलं.🙏🙏

Navaneet Kaur Instagram - दी 6-6-2023 मोर्शी तालुक्यातील विविध गावांमध्ये अति आवश्यक असणारे कामे टाकून आज रोजी जवळपास 3 कोटी रुपयाचे भरीव निधी उपलब्ध करून दिला व तसेच आज रोजी भूमिपूजन-लोकार्पण केलेत. जनता जनार्दनाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूप मोठं समाधान लाभलं.🙏🙏

Navaneet Kaur Instagram – दी 6-6-2023
मोर्शी तालुक्यातील विविध गावांमध्ये अति आवश्यक असणारे कामे टाकून आज रोजी जवळपास 3 कोटी रुपयाचे भरीव निधी उपलब्ध करून दिला व तसेच आज रोजी भूमिपूजन-लोकार्पण केलेत.

जनता जनार्दनाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूप मोठं समाधान लाभलं.🙏🙏 | Posted on 07/Jun/2023 10:58:24

Navaneet Kaur Instagram – 2 कोटी 65 लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन,भाजपचे अमरावती लोकसभा संयोजक राजेश वानखडे यांची प्रमुख उपस्थिती
तिवसा विधानसभा क्षेत्रातील  काटसुर,अडगाव,शिरजगाव, गौराळा,घोडगव्हाण, जमनापुर, रोहनखेडा,सावरखेड, काटपुर,धामणगाव, विष्नोरा,नेरपिंगलाई आदी गावांमधे अथक प्रयत्नाने मंजूर झालेल्या मूलभूत सोयीसुविधा व जन सुविधेच्या विविध विकासकामांचे गावातील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि इतर मान्यवर नागरिकांच्या उपस्थितीत केले भूमिपूजन
Navaneet Kaur Instagram – *अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला उच्च दर्जाच्या शासकीय आरोग्य सेवा  निःशुल्क मिळाव्या यासाठी कटिबध्द असून मी केलेले प्रयत्न सार्थकी लागून मंजूर झालेल्या अंजनगाव सुर्जी येथील 23 कोटी रुपये किमतीच्या 50 बेड क्षमतेच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन थाटात संपन्न*

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur