Home Actress Navaneet Kaur HD Instagram Photos and Wallpapers June 2023 Navaneet Kaur Instagram - *अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला उच्च दर्जाच्या शासकीय आरोग्य सेवा निःशुल्क मिळाव्या यासाठी कटिबध्द असून मी केलेले प्रयत्न सार्थकी लागून मंजूर झालेल्या अंजनगाव सुर्जी येथील 23 कोटी रुपये किमतीच्या 50 बेड क्षमतेच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन थाटात संपन्न*

Navaneet Kaur Instagram – *अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला उच्च दर्जाच्या शासकीय आरोग्य सेवा निःशुल्क मिळाव्या यासाठी कटिबध्द असून मी केलेले प्रयत्न सार्थकी लागून मंजूर झालेल्या अंजनगाव सुर्जी येथील 23 कोटी रुपये किमतीच्या 50 बेड क्षमतेच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन थाटात संपन्न*

Navaneet Kaur Instagram - *अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला उच्च दर्जाच्या शासकीय आरोग्य सेवा निःशुल्क मिळाव्या यासाठी कटिबध्द असून मी केलेले प्रयत्न सार्थकी लागून मंजूर झालेल्या अंजनगाव सुर्जी येथील 23 कोटी रुपये किमतीच्या 50 बेड क्षमतेच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन थाटात संपन्न*

Navaneet Kaur Instagram – *अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला उच्च दर्जाच्या शासकीय आरोग्य सेवा निःशुल्क मिळाव्या यासाठी कटिबध्द असून मी केलेले प्रयत्न सार्थकी लागून मंजूर झालेल्या अंजनगाव सुर्जी येथील 23 कोटी रुपये किमतीच्या 50 बेड क्षमतेच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन थाटात संपन्न* | Posted on 06/Jun/2023 17:21:34

Navaneet Kaur Instagram – दी 6-6-2023
मोर्शी तालुक्यातील विविध गावांमध्ये अति आवश्यक असणारे कामे टाकून आज रोजी जवळपास 3 कोटी रुपयाचे भरीव निधी उपलब्ध करून दिला व तसेच आज रोजी भूमिपूजन-लोकार्पण केलेत.

जनता जनार्दनाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूप मोठं समाधान लाभलं.🙏🙏
Navaneet Kaur Instagram – विदर्भाचे सुपुत्र,विकासपुरुष देशाचे केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री मा.ना.श्री नितीनजी गडकरी यांचे केले स्वागत व दर्यापूर सारख्या खारपान पट्ट्यातील(सलाईन बेल्ट मधील)मौजे बोराला येथे प्रायोगिक तत्वावर सिमेंट नाला बांध व कूपनलिका बांधकाम तसेच सिंघाडी नाला डोह खोलीकरण व रुंदीकरण करणे या नावीन्यपूर्ण कमासाठी 1कोटी 47 लाख 39 हजार रुपये इतका भरीव निधी मंजूर केल्याबद्दल मानले आभार
दर्यापूर येथे सदर कामाची पाहणी करण्याकरिता मा.श्री.नितीनजी गडकरी यांच्या समवेत भेट दिली,यावेळी खासदार डॉ अनिल बोंडे,भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता ताई दीघडे,माजी आमदार श्री रमेश बुंदिले,किरण पातुरकर, बाळासाहेब वानखेडे, सुधा ताई तिवारी,अनिकेत कोकाटे,मंगेश कोकाटे आदी उपस्थित होते

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur