Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 12/Jun/2023 07:29:19

Navaneet Kaur Instagram – जल है तो कल है,जल ही जीवन है चा नारा देत शासकीय अधिकारी,युवा स्वाभिमानी शिलेदार व शेकडो नागरिकांसमवेत अमरावतीच्या अतिप्राचीन व ब्रिटीशकालीन वडाळी तलावातील गाळ काढण्यासाठी पहाटे 6 वाजतापासून श्रमदान
विशेष प्रयत्नाने अमरावतीतील अतिप्राचीन जलस्त्रोत असणाऱ्या वडाली तलावाचे गाळ काढणे,खोलीकरण व सौंदर्यीकरण साठी अमृत_2 योजनेअंतर्गत 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर, वडाळी तलाव विदर्भातील सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळ बनविण्याचा निर्धार
Navaneet Kaur Instagram – *विदर्भाचे सुपुत्र,विकासपुरुष देशाचे केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री मा.ना.श्री नितीनजी गडकरी यांचे  स्वागत केले.व दर्यापूर सारख्या खारपान पट्ट्यातील(सलाईन बेल्ट मधील)मौजे बोराला येथे प्रायोगिक तत्वावर सिमेंट नाला बांध व कूपनलिका बांधकाम तसेच सिंघाडी नाला डोह खोलीकरण व रुंदीकरण करणे या नावीन्यपूर्ण कामासाठी 1कोटी 47 लाख 39 हजार रुपये इतका भरीव निधी मंजूर केल्याबद्दल  नितीन गडकरी यांचे आभार मानले..

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur