Home Actress Navaneet Kaur HD Instagram Photos and Wallpapers June 2023 Navaneet Kaur Instagram - *विदर्भाचे सुपुत्र,विकासपुरुष देशाचे केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री मा.ना.श्री नितीनजी गडकरी यांचे स्वागत केले.व दर्यापूर सारख्या खारपान पट्ट्यातील(सलाईन बेल्ट मधील)मौजे बोराला येथे प्रायोगिक तत्वावर सिमेंट नाला बांध व कूपनलिका बांधकाम तसेच सिंघाडी नाला डोह खोलीकरण व रुंदीकरण करणे या नावीन्यपूर्ण कामासाठी 1कोटी 47 लाख 39 हजार रुपये इतका भरीव निधी मंजूर केल्याबद्दल नितीन गडकरी यांचे आभार मानले..

Navaneet Kaur Instagram – *विदर्भाचे सुपुत्र,विकासपुरुष देशाचे केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री मा.ना.श्री नितीनजी गडकरी यांचे स्वागत केले.व दर्यापूर सारख्या खारपान पट्ट्यातील(सलाईन बेल्ट मधील)मौजे बोराला येथे प्रायोगिक तत्वावर सिमेंट नाला बांध व कूपनलिका बांधकाम तसेच सिंघाडी नाला डोह खोलीकरण व रुंदीकरण करणे या नावीन्यपूर्ण कामासाठी 1कोटी 47 लाख 39 हजार रुपये इतका भरीव निधी मंजूर केल्याबद्दल नितीन गडकरी यांचे आभार मानले..

Navaneet Kaur Instagram - *विदर्भाचे सुपुत्र,विकासपुरुष देशाचे केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री मा.ना.श्री नितीनजी गडकरी यांचे स्वागत केले.व दर्यापूर सारख्या खारपान पट्ट्यातील(सलाईन बेल्ट मधील)मौजे बोराला येथे प्रायोगिक तत्वावर सिमेंट नाला बांध व कूपनलिका बांधकाम तसेच सिंघाडी नाला डोह खोलीकरण व रुंदीकरण करणे या नावीन्यपूर्ण कामासाठी 1कोटी 47 लाख 39 हजार रुपये इतका भरीव निधी मंजूर केल्याबद्दल नितीन गडकरी यांचे आभार मानले..

Navaneet Kaur Instagram – *विदर्भाचे सुपुत्र,विकासपुरुष देशाचे केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री मा.ना.श्री नितीनजी गडकरी यांचे स्वागत केले.व दर्यापूर सारख्या खारपान पट्ट्यातील(सलाईन बेल्ट मधील)मौजे बोराला येथे प्रायोगिक तत्वावर सिमेंट नाला बांध व कूपनलिका बांधकाम तसेच सिंघाडी नाला डोह खोलीकरण व रुंदीकरण करणे या नावीन्यपूर्ण कामासाठी 1कोटी 47 लाख 39 हजार रुपये इतका भरीव निधी मंजूर केल्याबद्दल नितीन गडकरी यांचे आभार मानले.. | Posted on 11/Jun/2023 15:51:11

Navaneet Kaur Instagram –
Navaneet Kaur Instagram – वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यासाठी अमरावती रेल्वे स्टेशनवरून विशेष दोन रेल्वे जाणार

25 जून आणि 28 जूनला जाणार अमरावती रेल्वे स्थानकावरून पंढरपूरला विशेष रेल्वे

आधी ही नया अमरावती वरून जाणार होती पण वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून ही रेल्वे आता अमरावती वरून सुटेल

विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांकरिता काल नागपूर आणि नया अमरावती वरून रेल्वेसुविधा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उपलब्ध करून दिली. पण ही रेल्वे नया अमरावती वरून निघाली तर वारकऱ्यांना त्रास होईल आणि ही बाब  रेल्वेमंत्री यांना केली होती आणि ती माझी आणि भक्तांची मागणी पूर्ण केल्याबद्दल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानते..

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur