Navaneet Kaur Instagram –

Navaneet Kaur Instagram -

Navaneet Kaur Instagram – | Posted on 15/Jul/2023 11:47:35

Navaneet Kaur Instagram – महाविकास आघाडी सरकार मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात शेतकरी शेतमजुर यांच्या हितासाठी युवा स्वाभिमान पार्टी च्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केलेल्या आंदोलनात दाखल गुन्ह्यासंदर्भात कोर्टात हजेरी
राजापेठ उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावाखाली महानगर पालिका प्रशासनाने अवमानकारक रित्या हटविला होता,या संदर्भात युवा स्वाभिमान पार्टी ने आंदोलन केले होते,कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्याखाली अडकविण्याचे षडयंत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते
आज एमपी एमएलए न्यायालयाचे न्यायाधीश श्री पाटील साहेब यांच्या कोर्टात सर्व आंदोलकांची  हजेरी झाली
शेतकऱ्यांना न्याय मिळावा, सोयाबीन तूर कापूस उत्पादकांना न्याय मिळावा यासाठी आमदार रवि राणा यांनी 3 दिवसाचा तुरुंगवास देखील भोगला होता,आता राज्यात शिंदे फडणवीस,पवार यांचे महायुती चे गतिमान सरकार असून गृहमंत्री श्रो देवेंद्र फडणवीस यांनी यात जातीने लक्ष घालून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युवा स्वाभिमान पार्टी पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे खारीज करावे अशी मागणी केली
या वेळी न्यायालयात शैलेंद्र कस्तुरे, जिल्हाध्यक्ष जितु दुधाने,शहर अध्यक्ष संजय हिंगासपुरे, नितीन बोरेकर, सचिन भेंडे,अनुप अग्रवाल,निलेश भेंडे,बाळासाहेब इंगोले,अजय मोरया,जयश्री मोरया,विनोद गूहे,अविनाश काळे,अभिजित देशमुख,संदीप गुल्हाणे,अजय बोबडे,गणेश मारोडकर,पराग चीमोटे, सुरज मिश्रा,कृष्णा अवचार,सचिन बोंडे,राजू काळे,आश्विन उके, अनिल मिश्रा, पंकज बोबडे, वैभव बजाज,साक्षी उमप ,राहूल काळे, नितीन मस्के, राजेश बनारसे, शुभम उंबरकर, आदी उपस्थित होते,यावेळी ऍड दीप मिश्रा, ऍड चंद्रसेन गुळसुंदरे यांनी युक्तिवाद केला
Navaneet Kaur Instagram – Pride of India
#chandrayaan3

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur