उद्धव ठाकरे यांना विदर्भातील महिलांकडुन साडी चोळी भेट

Pride of India
#chandrayaan3
महाविकास आघाडी सरकार मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात शेतकरी शेतमजुर यांच्या हितासाठी युवा स्वाभिमान पार्टी च्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केलेल्या आंदोलनात दाखल गुन्ह्यासंदर्भात कोर्टात हजेरी
राजापेठ उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावाखाली महानगर पालिका प्रशासनाने अवमानकारक रित्या हटविला होता,या संदर्भात युवा स्वाभिमान पार्टी ने आंदोलन केले होते,कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्याखाली अडकविण्याचे षडयंत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते
आज एमपी एमएलए न्यायालयाचे न्यायाधीश श्री पाटील साहेब यांच्या कोर्टात सर्व आंदोलकांची हजेरी झाली
शेतकऱ्यांना न्याय मिळावा, सोयाबीन तूर कापूस उत्पादकांना न्याय मिळावा यासाठी आमदार रवि राणा यांनी 3 दिवसाचा तुरुंगवास देखील भोगला होता,आता राज्यात शिंदे फडणवीस,पवार यांचे महायुती चे गतिमान सरकार असून गृहमंत्री श्रो देवेंद्र फडणवीस यांनी यात जातीने लक्ष घालून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युवा स्वाभिमान पार्टी पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे खारीज करावे अशी मागणी केली
या वेळी न्यायालयात शैलेंद्र कस्तुरे, जिल्हाध्यक्ष जितु दुधाने,शहर अध्यक्ष संजय हिंगासपुरे, नितीन बोरेकर, सचिन भेंडे,अनुप अग्रवाल,निलेश भेंडे,बाळासाहेब इंगोले,अजय मोरया,जयश्री मोरया,विनोद गूहे,अविनाश काळे,अभिजित देशमुख,संदीप गुल्हाणे,अजय बोबडे,गणेश मारोडकर,पराग चीमोटे, सुरज मिश्रा,कृष्णा अवचार,सचिन बोंडे,राजू काळे,आश्विन उके, अनिल मिश्रा, पंकज बोबडे, वैभव बजाज,साक्षी उमप ,राहूल काळे, नितीन मस्के, राजेश बनारसे, शुभम उंबरकर, आदी उपस्थित होते,यावेळी ऍड दीप मिश्रा, ऍड चंद्रसेन गुळसुंदरे यांनी युक्तिवाद केला
दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 2023
अंजनगाव सर्जी तालुक्यातील विविध पक्षातील शेकडो युवकांचा युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश,गंगा सावित्री निवासस्थानी केले या सर्व युवकांचे स्वागत, विकासकामांचा झंझावात व सर्वांना समान न्याय देण्याची पद्धत आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागण्याचा स्वभाव याने प्रभावित होवून जिल्ह्याच्या विकासाचा दृष्टिकोन बाळगणारे शेकडो तरुण आज युवा स्वाभिमान पार्टी मध्ये दाखल,यापुढे यांच्या नेतृत्वात समाजहिताची कामे करण्याचा तरुणांचा निर्धार

जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे विभागीय आयुक्त निधि पाण्डेय व जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्ह्याचे आढावा बैठक घेतली. त्यामध्ये रुंमोचान आराखडा, सिद्धपूर मराठी भाषा विद्यापीठ, अमरावती मेडिकल कॉलेज, बेलोरा विमानतळ, भीम टेकडी विकास आराखडा,नांदगाव प्रेस टेक्स्टाईल पार्क , माधान गुलाबराव महाराज आराखडा,दिव्यांगांच्या मानधनात झालेला वाढ , जिल्ह्यातील रस्ते ,
भातकुली तालुक्याचे ठिकाणी तहसील कार्यालय व कार्यालय ईमारत स्थापन करणे, चिखलदरा स्कायवॉक, व सिडको विकास आराखडा, हनुमान व्यायाम संस्थेला क्रीडा विद्यापीठ दर्जा, शेंडगाव संत गाडगेबाबा कृती विकास आराखडा ,
महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना .पर्यटन विकास, माता रुक्मिणी कौंड्न्यपूर विकास आराखडा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मेळघाट येथे चिखलदारा विकास आराखडा,गुरुकुंज मोझरी आराखडा, रमाई आंबेडकर व इतर घरकुल योजना ,हर घर नाल योजना , जलजिवन मिशन,वन विभागाचे विकास कामे , गनोजा देवी येथील गंगा पूरसंरक्षक भिंती येथील गावात रोसेमिने बांधकाम करणे प्रकल्प भारतीय जनसंचार संस्थान इमारत बांधकाम इत्यादी कामाचा आढावा घेतला या बैठकीला विभागीय आयुक्त निधी पांडे जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत फंडा आयुक्त मनपा देविदास पवार उपायुक्त नियोजन जोशी प्रकल्प अधिकारी सावन कुमार अधीक्षक अभियंता गिरासे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे सोळंके ,उपजिल्हाधिकारी लंके, भोसले, अनिल भटकर, जिल्हा जिल्हाधिकारी मस्के ,उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातपुते, खरचान, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी बनसोड, कार्यकारी अभियंता देशमुख, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद गायकवाड, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मेहत्रे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना चे देशमुख ,आदी अधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये सर्वच कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी विभागीय आयुक्त निधि पाण्डेय यांनी सर्व कार्यकारी यंत्रणेच्या विभाग प्रमुखांना तातडीने कामे सुरू करून अहवाल देण्यासंबंधी बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याना दीले.

आज मुंबई येथे अथक पाठपुराव्याने व महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उप-मुख्यमंत्री मा.ना.श्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या प्रयत्नांनाने ग्रँड हायात हॉटेल,मुंबई येथे देशा मधील 7 पैकी एक PM मित्रा टेक्सटाइल पार्क अमरावती ला मंजूर केल्याबद्दल व त्याच्या शुभारंभ प्रसंगी अनेक उद्योजकांनी आज गुंतवणूक व करार केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथ जी शिंदे, केंद्रीय टेक्सटाइल मंत्री मा. ना. श्री पियुष जी गोयल, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती दर्शना जी जर्डोष , महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री मा. ना. श्री देवेंद्र जी फडणवीस, टेक्सटाइल मंत्री मा.ना.श्री चंद्रकांत दादा पाटील , उद्योग मंत्री श्री उदय सावंत यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले व अभिनंदन केले. त्या वेळेस मंचावर राज्यसभा खासदार श्री अनिल बोंडे आणि श्रीमती रचना शाह सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाइल गवर्नमेंट ऑफ इंडिया,श्री रोहित कंसल अडिशनल सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाइल गवर्मेंट ऑफ इंडिया, श्री हर्षदीप कांबळे प्रिन्सिपल
सेक्रेटरी इंडस्ट्री अँड मायनिंग महाराष्ट्र, डॉक्टर विपिन शर्मा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट कमिशन, श्री वीरेंद्र सिंग सेक्रेटरी टेक्सटाईल महाराष्ट्र,उपस्थित होते

युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने चांदूर बाजार तालुक्यातील 10वी /12वी स्पर्धा परीक्षा च्या 2728 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न, गुणवंत विद्यार्थी,पालक व गुरूजणांना स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले,संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील 400 गुणवंत विद्यार्थ्यांना स्वखर्चाने देशाची राजधानी दिल्ली नेवून नवीन संसद भवन(सेंट्रल विस्टा),राष्ट्रपती भवन व इतर ऐतिहासिक स्थळे दाखवणार
चांदूर बाजार येथील गो.सी.टोम्पे महाविद्यालयातील सभागृहात या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी मंचावर तहसीलदार गीतांजली घा,श्री हरकुट काका,पानसे काका,भास्करदादा टोम्पे,ठाणेदार श्री बोंडे साहेब,पोलिस उपनिरीक्षक श्रीमती राऊत मॅडम,विजयभाउ टोम्पे,युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितु दुधाने,भाजपा तालुकाध्यक्ष मुरलीधर माकोडे,माजी जीप सदस्य प्रवीण तायडे,माजी नगरसेवक गोपाल तिरमारे,नंदकुमार बंड,मंदाताई पावडे,मनीष नांगलिया,अतुल रघुवंशी,प्राचार्य रामटेके सर, टीक्कुभाऊ अहिर,युवा स्वाभिमान तालुकाध्यक्ष पवन बैस,श्री चरपे काका आदी उपस्थित होते
आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री श्री उदयजी सामंत साहेब यांच्य उपस्थितित पीएम मित्रा टेक्सटाइल पार्क च्या नियोजन संदर्भात आढ़वा बैठक घेन्यत आली.