Home Actress Navaneet Kaur HD Instagram Photos and Wallpapers July 2023 Navaneet Kaur Instagram - अंजनगाव सर्जी तालुक्यातील विविध पक्षातील शेकडो युवकांचा युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश,गंगा सावित्री निवासस्थानी केले या सर्व युवकांचे स्वागत, विकासकामांचा झंझावात व सर्वांना समान न्याय देण्याची पद्धत आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागण्याचा स्वभाव याने प्रभावित होवून जिल्ह्याच्या विकासाचा दृष्टिकोन बाळगणारे शेकडो तरुण आज युवा स्वाभिमान पार्टी मध्ये दाखल,यापुढे यांच्या नेतृत्वात समाजहिताची कामे करण्याचा तरुणांचा निर्धार

Navaneet Kaur Instagram – अंजनगाव सर्जी तालुक्यातील विविध पक्षातील शेकडो युवकांचा युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश,गंगा सावित्री निवासस्थानी केले या सर्व युवकांचे स्वागत, विकासकामांचा झंझावात व सर्वांना समान न्याय देण्याची पद्धत आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागण्याचा स्वभाव याने प्रभावित होवून जिल्ह्याच्या विकासाचा दृष्टिकोन बाळगणारे शेकडो तरुण आज युवा स्वाभिमान पार्टी मध्ये दाखल,यापुढे यांच्या नेतृत्वात समाजहिताची कामे करण्याचा तरुणांचा निर्धार

Navaneet Kaur Instagram - अंजनगाव सर्जी तालुक्यातील विविध पक्षातील शेकडो युवकांचा युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश,गंगा सावित्री निवासस्थानी केले या सर्व युवकांचे स्वागत, विकासकामांचा झंझावात व सर्वांना समान न्याय देण्याची पद्धत आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागण्याचा स्वभाव याने प्रभावित होवून जिल्ह्याच्या विकासाचा दृष्टिकोन बाळगणारे शेकडो तरुण आज युवा स्वाभिमान पार्टी मध्ये दाखल,यापुढे यांच्या नेतृत्वात समाजहिताची कामे करण्याचा तरुणांचा निर्धार

Navaneet Kaur Instagram – अंजनगाव सर्जी तालुक्यातील विविध पक्षातील शेकडो युवकांचा युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश,गंगा सावित्री निवासस्थानी केले या सर्व युवकांचे स्वागत, विकासकामांचा झंझावात व सर्वांना समान न्याय देण्याची पद्धत आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागण्याचा स्वभाव याने प्रभावित होवून जिल्ह्याच्या विकासाचा दृष्टिकोन बाळगणारे शेकडो तरुण आज युवा स्वाभिमान पार्टी मध्ये दाखल,यापुढे यांच्या नेतृत्वात समाजहिताची कामे करण्याचा तरुणांचा निर्धार | Posted on 06/Jul/2023 17:59:39

Navaneet Kaur Instagram – अंजनगाव सर्जी तालुक्यातील विविध पक्षातील  शेकडो युवकांचा युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश,गंगा सावित्री निवासस्थानी केले या सर्व युवकांचे स्वागत, विकासकामांचा झंझावात व सर्वांना समान न्याय देण्याची पद्धत आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागण्याचा स्वभाव याने प्रभावित होवून जिल्ह्याच्या विकासाचा दृष्टिकोन बाळगणारे शेकडो तरुण आज युवा स्वाभिमान पार्टी मध्ये दाखल,यापुढे यांच्या नेतृत्वात समाजहिताची कामे करण्याचा तरुणांचा निर्धार
Navaneet Kaur Instagram – जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे विभागीय आयुक्त निधि पाण्डेय व जिल्हाधिकारी अविशांत पांडा  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्ह्याचे आढावा बैठक घेतली. त्यामध्ये रुंमोचान आराखडा, सिद्धपूर मराठी भाषा विद्यापीठ, अमरावती मेडिकल कॉलेज, बेलोरा विमानतळ,  भीम टेकडी विकास आराखडा,नांदगाव प्रेस टेक्स्टाईल पार्क , माधान गुलाबराव महाराज आराखडा,दिव्यांगांच्या मानधनात झालेला वाढ , जिल्ह्यातील रस्ते ,
भातकुली तालुक्याचे ठिकाणी तहसील कार्यालय व कार्यालय ईमारत स्थापन करणे, चिखलदरा स्कायवॉक, व सिडको विकास आराखडा, हनुमान व्यायाम संस्थेला क्रीडा विद्यापीठ दर्जा, शेंडगाव संत गाडगेबाबा कृती विकास आराखडा ,
महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना .पर्यटन विकास, माता रुक्मिणी कौंड्न्यपूर विकास आराखडा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मेळघाट येथे चिखलदारा  विकास आराखडा,गुरुकुंज मोझरी आराखडा, रमाई आंबेडकर व इतर घरकुल योजना ,हर घर नाल योजना , जलजिवन मिशन,वन विभागाचे विकास कामे , गनोजा देवी येथील गंगा पूरसंरक्षक भिंती येथील गावात रोसेमिने बांधकाम करणे प्रकल्प भारतीय जनसंचार संस्थान इमारत बांधकाम इत्यादी कामाचा आढावा  घेतला या बैठकीला विभागीय आयुक्त निधी पांडे जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत फंडा आयुक्त मनपा देविदास पवार उपायुक्त नियोजन जोशी प्रकल्प अधिकारी सावन कुमार अधीक्षक अभियंता गिरासे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे सोळंके ,उपजिल्हाधिकारी लंके, भोसले, अनिल भटकर, जिल्हा जिल्हाधिकारी मस्के ,उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातपुते, खरचान, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी बनसोड, कार्यकारी अभियंता देशमुख, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद गायकवाड, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मेहत्रे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना चे  देशमुख ,आदी अधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये सर्वच कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी विभागीय आयुक्त निधि पाण्डेय यांनी सर्व कार्यकारी यंत्रणेच्या विभाग प्रमुखांना  तातडीने कामे सुरू करून अहवाल  देण्यासंबंधी बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याना दीले.

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur