Home Actress Navaneet Kaur HD Photos and Wallpapers September 2023 Navaneet Kaur Instagram - श्री कृष्ण जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा

Navaneet Kaur Instagram – श्री कृष्ण जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा

Navaneet Kaur Instagram - श्री कृष्ण जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा

Navaneet Kaur Instagram – श्री कृष्ण जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा | Posted on 07/Sep/2023 00:33:55

Navaneet Kaur Instagram – भव्य विदर्भ स्तरीय दही हंडी मध्ये सिने अभिनेता तुषार कपूर येणार
Navaneet Kaur Instagram – अमरावती जिल्ह्यात पावसाने मारलेल्या दडीमुळे शेतकरी चिंतेत,विदर्भात पावसाचे प्रमाण कमी, कालच्या पावसाने बळीराजाला थोडा दिलासा,प्रत्येक तालुक्याचा दौरा
दर्यापूर,अंजनगाव सुर्जी, तिवसा, चांदुर बाजार, भातकुली,चिखलदरा, धारणी,अचलपूर आदी तालुक्यात जावून घेत आहेत पीक परिस्थितीचा आढावा,आज आसेगाव परिसरातील शेतशिवारात जावून केली पिकांची पाहणी,अजून पावूस न झाल्यास विदर्भात कोरडा दुष्काळ पडण्याची भिती,भरीस भर म्हणजे ज्यांच्याकडे ओलित करण्याची क्षमता आहे त्यांना विद्युत पुरवठा होत नाही रात्री 2 वाजता विद्युत पुरवठा केला जातो,ग्रामीण भागात आजही लोडशेडींग सदृश्य परिस्थिती आहे,अश्या वेळी राज्यशासनाने ठामपणे शेतकऱ्यांचा पाठीशी उभे राहून 24 तास विद्युत् पुरवठा करावा,जर पावूस पुरेसा पडला नाही तर कोरडा दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करावे व शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी यावेळी केली,सोबतच प्रशासनाने सुद्धा शेतकऱ्यांविषयी आस्था बाळगून आपले कर्तव्य निभवावे व बळीराजाला दिलास द्यावा असे निर्देश  यावेळी उपस्थित कृषी,महसूल, व विद्युत वितरण कंपनी च्या अधिकाऱ्यांना दिले,शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना माफ करणार नसल्याचा इशारा दिला
यावेळी सरपंच कांचन रघुवंशी,तहसीलदार गीतांजली गरड,तलाठी नरेश माळोदे,कृषी सहायक संजय किर्तीकर,कृषी पर्यवेक्षक जी एस काळे,कृषी सहायक एम बी होले,अचलपूर तालुकाध्यक्ष रवी गवई, बाल्या वाटाणे,जनार्दन बोबडे,कैलाश खाले,सत्यपाल कैथवास,जयाजी वाटाणे,अमोल वाटाणे आदी उपस्थित होते

Check out the latest gallery of Navneet Kaur aka Navaneet Kaur